Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunetra Pawar: अजितदादांनंतर राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवारांकडे? नरहरी झिरवाळ यांनी थेट मांडला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव

अजित पवारांचे अचानक जाणे अवघ्या महाराष्ट्रासाठी मोठा धक्का होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 29, 2026 | 04:42 PM
सुनेत्राताई उपमुख्यमंत्री; पवारांचा शब्द अंतिम

सुनेत्राताई उपमुख्यमंत्री; पवारांचा शब्द अंतिम

Follow Us
Follow Us:

 

  • अजितदादांनंतर राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवारांकडे?
  • नरहरी झिरवाळ यांनी थेट मांडला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव
  • प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची घेतली भेट
Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात कधी काय होईल सांगत येत नाही. बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सकाळी विमान अपघातात निधन झाले आणि देशभरता शोककळा पसरली. अजित पवारांचे अचानक जाणे अवघ्या महाराष्ट्रासाठी मोठा धक्का होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आता पुन्हा एकादा राज्याच्या राजकीय दूनियेत अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री कोण होणार यावर प्रश्न उभा राहिला आहे.

उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचे नाव आघाडीवर

दरम्यान, या सगळ्या दुखवट्यानंतर राजकीय च्रक भिरताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केलीये. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचे नाव आघाडीवर असल्याचे समजले जात आहे. तसेच, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची घेतली भेट घेतली आहे.

छोट्या कार्यकर्त्यालाही मोठेपणाने वागवणारे नेतृत्व हरपले; शरद बुट्टे पाटील यांची अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली

सुनेत्रा पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर

खासदार सुनेत्रा पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवार यांच्या अंत्यविधीवेळी सुनेत्रा पवार यांनी साश्रू नयनांनी भावनिक निरोप दिला आहे. यावेळी संपूर्ण पवार कुटुंबाने अत्यंत जड अंतःकरणाने अजित पवारांना निरोप दिला आहे.

बारामतीत लाखोंच्या संख्येने जनसुमदाय लोटला

अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमानतळावर लँडिंगदरम्यान चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. या दुर्घटनेत पवारांचे सुरक्षा रक्षक, दोन पायलट आणि एक महिला क्रू मेंबरसह एकूण ५ जणांना जीव गमवावा लागला. बारामतीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत लाखोंच्या संख्येने जनसुमदाय लोटला होता. पवार कुटुंबासाठी देखील ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आहे. संपूर्ण पवार कुटुंब, बारामतीकर एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागिरक दादांच्या जाण्यामुळे शोकाकुल झाले. अनेक दिग्गज नेत्यांनी बारामती येथे जाऊन अजित पवारांचे अंत्यदर्शन घेतले. पवार कुटुंबियांची भेट त्यांचे सांत्वन केले आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह हे देखील बारामतीमध्ये दाखल झाले होते.

Ajit Pawar plane crash: 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान, तीन वर्षांसाठी केलं निलंबित; अजित पवारांचे पायलट सुमित कपूरची ‘कुंडली’ उघड

Web Title: Narhari zhirwal demands deputy cm post for sunetra pawar after ajit pawar death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar plane crash
  • Maharashtra Politics
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
2

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
3

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.