Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest Warning To Central Govt: केंद्र सरकारने विश्वासघात केला! सीजेपीचा पुन्हा देशव्यापी आंदोलनाचा इशारा

सीजेपीच्या नेत्यांनी सांगितले की, संयुक्त पत्रपरिषदेत सरकारने त्यांना दोन प्रमुख आश्वासने दिली होती. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर तातडीने मागे घेतले किया रद्द केले जातील

  • By anuradha sagar
Updated On: Aug 24, 2026 | 08:13 AM
Cockroach Janta Party, NEET Exam, National News, Political News,

Cockroach Janta Party, NEET Exam, National News, Political News,

Follow Us
Follow Us:
  • आश्वासनांची पूर्तता न झाल्यास काँक्रोच जनता पार्टीकडून पुन्हा देशव्यापी आंदोलनाची घोषणा.
  • कराराच्या आधारे आंदोलन मागे घेतले होते, मात्र सरकार अंमलबजावणीत टाळाटाळ करत असल्याचा आरोप.
  • सर्वोच्च न्यायालयाने एफआयआरची यादी मागूनही केंद्र सरकारकडून माहिती देण्यास विलंब.
Cockroach Janta Party: सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, तर देशात पुन्हा एकदा शांततापूर्ण आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा काँक्रोच जनता पार्टीने दिला आहे. सीजेपीने केंद्र सरकारवर तरुणांना दिलेल्या आश्वासनांपासून माधार घेतल्याचा आणि त्यांचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप केला. पक्षाच्या म्हणण्यानुसार, २५ जुलै रोजी झालेल्या कराराच्या आधारावर देशव्यापी आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, आता सरकार त्या कराराची अंमलबजावणी करण्यापासून मागे हटत आहे.

सीजेपीच्या कायदेशीर पथकातील सदस्य आणि नेत्यांच्या म्हणण्यानुसार, १८ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकारकडे विद्यार्थी आणि आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरची संपूर्ण यादी तीन वेळा मागितली होती. सुप्रीम कोर्टाला सर्व प्रकरणे एकाच वेळी रद्द करण्याची इच्छा होती, ज्यामुळे ही प्रक्रिया सुलभ झाली असती. मात्र, न्यायालयाने वारंवार विचारणा करूनही केंद्र सरकारने ही यादी सादर करण्याबाबत कोणतीही स्पष्ट चांधिलकी व्यक्त केली नसल्याचा आरोप सीजेपीने केला आहे.

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’

तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

पत्रपरिषदेत सीजेपीचे सहसंयोजक सौरव दास आणि कायदेविषयक प्रकरणांचे प्रमुख रत्ना सिंह यांनी आरोप केला की, आआंदोलन संपवून घेतल्यानंतर सरकार देशातील तरुणांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या वाटाघाटी टीमने आपल्या आश्वासनांवर आतापर्यंत झालेल्या प्रगतीबाबत कोणतेही औपचारिक लेखी आश्वासन दिलेले नाही.

 

सरकारची दोन प्रमुख आश्वासने

सीजेपीच्या नेत्यांनी सांगितले की, संयुक्त पत्रपरिषदेत सरकारने त्यांना दोन प्रमुख आश्वासने दिली होती. आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर तातडीने मागे घेतले किया रद्द केले जातील, तसेच भविष्यात कोणावरही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, तसेच नीट परीक्षेशी संबंधित वादात जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सन्मानजनक भरपाई दिली जाईल.

‘त्यांच्या धडाकेबाज निर्णयांचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा,’ विजय वडेट्टीवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंवर कौतुका

आज राष्ट्रीय – कार्यकारिणीची बैठक

काँक्रोच पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज, २४ ऑगस्ट रोजी बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे. सीजेपीने देशभरातील विद्यार्थी, तरुण आणि आपल्या कार्यकर्त्यांना या बैठकीत होणाऱ्या निर्णयांसाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.

 

 

Web Title: National newscockroach janta party warns central govt of nationwide protest over neet issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • Central government
  • Cockroach Janta Party
  • NEET exam scam
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

‘5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्षही त्यांचाच होणार का?’; देवदत्त कामतांचा सुप्रीम कोर्टात थेट सवाल, ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद
1

‘5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्षही त्यांचाच होणार का?’; देवदत्त कामतांचा सुप्रीम कोर्टात थेट सवाल, ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद

Supreme Court News: मुलांना स्व-अर्जित संपत्तीतून बाहेर काढण्याचा पालकांना अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
2

Supreme Court News: मुलांना स्व-अर्जित संपत्तीतून बाहेर काढण्याचा पालकांना अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court : कोण आहेत कोस्ट गार्डच्या साहसी अधिकारी प्रियंका त्यागी? ज्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जाब विचारला!
3

Supreme Court : कोण आहेत कोस्ट गार्डच्या साहसी अधिकारी प्रियंका त्यागी? ज्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जाब विचारला!

Shivsena Symbol Disqualification Hearing: आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? न्यायमूर्तींचा महत्त्वाचा प्रश्न
4

Shivsena Symbol Disqualification Hearing: आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? न्यायमूर्तींचा महत्त्वाचा प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.