Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या २६ ऐतिहासिक बॅट्स मुंबईतील एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. १६ नोव्हेंबरला 'बॅटोग्राफी' प्रदर्शन सुरू होणार असून हेल्मेट, जर्सी आणि अन्य आठवणीही पाहता…
NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पुण्यात सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. 'विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील,' असं सूचक विधान करत त्यांनी राजकीय चर्चांना नवं…
भाजपसमोर सर्वात महत्वाचे आव्हान संसदेतील आवश्यक संख्याबळाचे आहे. मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी दोनतृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे.
NCP Merger : शरद पवार रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि शशिकांत शिंदे यांच्यासह पार्थ पवारही दाखल झाल्याची माहिती…
Devendra Fadnavis on NCP Merger : अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर सुनील तटकरे यांनीही…
NCP Politics: शरद पवार रुग्णालयात असताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेलांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी…
'अजित पवार गट काय बोलतो, याला महत्त्व नाही. तुम्ही जिथे आहात, तिथेच अडचणीत आहात. अजित पवार गटाने शरद पवारांसोबत येऊन काम करायचे की नाही, याचा निर्णय शरद पवार घेतील.
Sharad Pawar Health Update : शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी पवारांच्या प्रकृतीबाबत आणि डिस्चार्जबाबत महत्त्वाची…
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुनील तटकरे यांनी अजित पवार हयात असते तर दोन्ही पक्ष एकत्र आले असते, असं मोठं विधान केलं.…
शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कॉल केला होता. देश सांभाळण्यासाठी सुप्रिया सुळे आणि आम्ही आहोत, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी…
Prafull Patel meets Sharad Pawar : शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असताना प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीबाबत चर्चा झाल्याची…
Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत रुबी हॉल क्लिनिककडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना होत असलेला त्रास आता कमी…
Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीत संसर्ग झाल्याची माहिती खासदार सुप्रिया…
Sharad Pawar News सोलापूर जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एकट्या माढा तालुक्यात ११० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ही आकडेवारी दुष्काळाची तीव्रता दर्शवण्यासाठी पुरेशी आहे. त्या…
Sharad Pawar Drought Tour : माढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शरद पवार यांनी तुळशी गावाला भेट दिली. गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांची मदत दिली.
Sharad Pawar Met Yuvraj Ranaware Indapur: दुष्काळी पाहणी दौऱ्यावर असताना शरद पवार यांचा ताफा भवानीनगर येथे अचानक थांबला. कामगार नेते युवराज रणवरे यांना पाहताच पवार यांनी ताफा थांबवून त्यांच्यासोबत संवाद…
Sharad Pawar Drought Tour : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवारांचा चार जिल्ह्यांचा दौरा सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…
Sharad Pawar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबत केंद्र सरकारने वेळेत निर्णय घ्यायला हवा होता, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं. दिल्लीतील INDIA आघाडीच्या आंदोलनात सुप्रिया सुळे सहभागी होणार…
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. महाविकास आघाडीने तीन जागा जिंकून महायुतीवर आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) लढवलेल्या दोन्ही जागा जिंकल्या, तर काँग्रेस आणि शिंदेसेनेने…
Kalyan Rural Land Scam: कल्याण ग्रामीण परिसरात सुमारे २,००० कोटी रुपयांचा कथित जमीन घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी भाऊ पाटील यांनी केला आहे. शासकीय जमिनी मूळ…