Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नगरपरिषद-नगरपंचायती निवडणुकीच्या प्रचाराला उरला फक्त एकच दिवस; रविवार ठरणार ‘सुपर संडे’

एक दिवसाची मुदतवाढ दिल्याने प्रत्यक्ष मतदानाचा एक दिवसाआधीपर्यंत प्रचार करता येईल. मात्र, सर्वाधिक लक्ष रविवार या सुटीचा दिवशी असून, खऱ्या अर्थात सर्वच उमेदवारांसाठी तो 'सुपर संडे' असणार आहे. 

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 30, 2025 | 01:18 PM
आज प्रचाराचा 'सुपर संडे'!

आज प्रचाराचा 'सुपर संडे'!

Follow Us
Follow Us:

नागपूर : राज्यातील अनेक भागांत नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेतल्या जात आहेत. या निवडणुकीसाठीचे मतदान 2 डिसेंबरला घेतले जाणार असून, त्याचे निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर केले जाणार आहेत. तत्पूर्वी नागपूर जिल्ह्यातील 15 नगरपालिका व 12 नगर पंचायतीसाठी येत्या मंगळवारी (दि. २) मतदान होणार आहे.

यंदा निवडणूक आयोगाने कमी दिवस मिळाल्याने प्रचारात एक दिवसाची मुदतवाढ दिल्याने प्रत्यक्ष मतदानाचा एक दिवसाआधीपर्यंत प्रचार करता येईल. मात्र, सर्वाधिक लक्ष रविवार या सुटीचा दिवशी असून, खऱ्या अर्थात सर्वच उमेदवारांसाठी तो ‘सुपर संडे’ असणार आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने सबंध जिल्ह्यात प्रचाराचा अक्षरक्षः धूमधडाका असेल. सर्वत्र सकाळपासूनच सभा, रॅली, कॉर्नर बैठकांची गदीं असेल. जिल्ह्यातील एकूण २७ ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून प्रचाराची धूम सुरू आहे. ५४६ नगरसेवकांना या सर्व नगरपंचायत व नगरपालिकांमधून निवडून द्यायचे आहेत.

हेदेखील वाचा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्त्वावर जनतेचा विश्वास’; शिवेंद्रसिंहराजेंचं विधान

प्रत्येक प्रभागातील राजकीय पक्ष त्यांचे नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या उमेदवारांसाठी प्रचाराची राळ उठवत आहे. अपक्षांनीही जोर मारण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी (दि.३०) नोव्हेंबर हा त्यांच्यासाठी ‘मोठा दिवस’ ठरेल. शक्य तेवढी सर्व शक्ती पणाशी लावून आपल्या कुवतीप्रमाणे सारेच उमेदवार मतदारांना मतांचा जोगवा मागतील. यात विविध पध्दतीने प्रचार रॅली काढतील.

दरम्यान, सोमवारी (दि.1) रात्री १० वाजता प्रचारतोफा थंडावतील. त्यामुळे दोन दिवसात शक्य तेवढा प्रचार करून मतदारांना आकर्षित करण्याची कुठलीही संधी उमेदवार सोडतांना दिसत नाही. १० नोव्हेंबरपासून नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणुकींच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. २६ नोव्हेंबरला चिन्ह वाटपानंतर प्रचाराला खरी रंगत आली. राजकीय पक्षांनी २१ नोव्हेंबरपासूनच आपल्या प्रचाराचा धडाका लावला. जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभांनी रंगत आणली.

रविवारी प्रचारतोफा अधिक धडाडणार

रविवारी (दि. ३०) प्रचारतोफा अधिक धडाडणार असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. अफवांचाही बाजार गरम असून सर्वच राजकीय पक्ष, अपक्ष संपूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून, आपली ताकद आजमावत आहे. रविवार हा अनेक भागातील बाजाराचा अन् सुटीचा दिवस असल्याने या दिवशी मतदारांना गाठण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे.

सोशल मीडियाचा जोरदार वापर

बहुतांश उमेदवारांकडून सोशल मीडियाचा प्रचाराकरिता पुरेपुर वापर करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळे ग्रुप तयार करून त्या माध्यमातून मतदारांशी संवाद सुरू केला आहे. आपण आजवर काय केले आणि निवडून दिल्यास काय करणार आहे.

हेदेखील वाचा : Dharashiv News: धाराशिवमध्ये ८ नगरपरिषद निवडणुका: २८७ केंद्रांवर होणार मतदान, ३ डिसेंबरला निकाल

Web Title: Only one day left for the campaigning for the municipal council nagar panchayat elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • Election Campaign
  • Local Body Election 2025
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
1

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
2

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आतापासून हालचाली; भावी उमेदवारांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
3

वणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आतापासून हालचाली; भावी उमेदवारांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
4

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.