Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपाकडून राजेंद्र राऊतांनी दाखल केला अर्ज, जोरदार शक्तीप्रदर्शन, दिग्गजांची उपस्थिती

विधान परिषदेसाठी सोलापूर जिल्ह्यातून राजेंद्र राऊत यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस.कार्तिकेयन यांच्याकडे दाखल केला.

  • By विवेक
Updated On: Jun 01, 2026 | 06:32 PM
Rajendra Raut submits application from BJP for Solapur Vidhan Parishad Election 2026,

Rajendra Raut submits application from BJP for Solapur Vidhan Parishad Election 2026,

Follow Us
Follow Us:

सोलापूर : शहर प्रतिनिधी : विधान परिषदेसाठी सोलापूर जिल्ह्यातून राजेंद्र राऊत यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस.कार्तिकेयन यांच्याकडे दाखल केला.

यावेळी भाजपाने जोरदार शक्तीप्रदर्शन करत जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह आणि पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून अलिप्त असलेले आ.विजयकुमार देशमुख हे देखील त्यावेळी राजेंद्र राऊत यांच्यासाठी उमेदवारी अर्ज करताना जिल्हाधिकारी कार्यालयात आवर्जुन उपस्थित होते. नाराज प्रशांत परिचारक व त्यांचे बंधू उमेश परिचारक यांची अनुपस्थिती होती.
शेकापचे सांगोल्याचे आ.बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आ.नारायण पाटील हे राऊत यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवर्जुन उपस्थित होते.

उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात राजकीय रणधुमाळी; महायुतीकडून बसवराज पाटील, महाविकास आघाडीचे महेश देशमुख मैदानात

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार शक्तीप्रदर्शन करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी आ.विजयकुमार देशमुख, खा.ज्योती वाघमारे, माजी आ.शहाजी बापू पाटील, आ.सचिन कल्याणशेट्टी, माजी.संजयमामा शिंदे, माजी आ. दीपक आबा साळुंखे-पाटील, माजी आ.राजन पाटील, माजी आ.दिलीप माने, रणजीतसिंह शिंदे, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, मनिष देशमुख, जिल्हाध्यक्ष शशीकांत चव्हाण यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra politics : अहिल्यानगर विधान परिषदेत महाविकास आघाडीला धक्का! राणी लंके यांचा अर्जच नाही, काँग्रेसचे करण ससाणे रिंगणात

Web Title: Rajendra raut submits application from bjp for solapur vidhan parishad election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • BJP
  • Solapur
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

Drought Hit Farmers Diwali 2026:  शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
1

Drought Hit Farmers Diwali 2026: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
2

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
3

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 
4

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.