Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Nirupam : ‘अहंकारामुळेच उबाठा बुडेल’; उद्धव ठाकरेंवर संजय निरुपमांचा घणाघात

शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुमप यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका करत, कार्यकर्ते आणि खासदारांशी संवादाचा अभाव तसेच अहंकारामुळे उबाठा पक्ष अडचणीत आल्याचा दावा केला. फेसबुक लाईव्हद्वारे पक्ष चालवला जात असल्याची टीका करत नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप....

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 15, 2026 | 07:02 PM
‘अहंकारामुळेच उबाठा बुडेल’; उद्धव ठाकरेंवर संजय निरुपमांचा घणाघात

‘अहंकारामुळेच उबाठा बुडेल’; उद्धव ठाकरेंवर संजय निरुपमांचा घणाघात

Follow Us
Follow Us:
  • अहंकारामुळेच उबाठा पक्ष बुडेल
  • शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांची टीका
  • तृणमूल काँग्रेस प्रमाणेच उबाठा पक्षाची अवस्था
मुंबई : पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद नसणे, फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या अहंकारामुळेच उबाठा पक्ष बुडेल , अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अहंकारामुळे तृणमूल पक्ष फुटला तशीच परिस्थिती उबाठाची झालीय, असे निरुपम म्हणाले.

निरुपम पुढे म्हणाले की, उबाठाच्या खासदारांनी उघडपणे त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वावर आरोप लावला होता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे खासदारांना भेटत नाही, अशी नाराजी खासदारांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. नुकताच पार पडलेल्या नगर परिषदा, महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आणि प्रचाराला गेले नाहीत. त्यामुळेही ठाकरेंवर खासदार, आमदार आणि पदाधिकारी प्रचंड नाराज असल्याचा दावा निरुपम यांनी केला.

ऑपरेशन टायगरची ठाकरेंना धास्ती? खासदार फुटीबाबत संजय राऊतांचे मोठे विधान

ऑपरेशन टायगर ही अफवा आहे, मात्र यामुळे उबाठा नेतृत्व घाबरलेलं आहे. ते घरात बसून काम करतात. त्यांच्यात प्रचंड अहंकार असल्याची टीका निरुपम यांनी केली. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्रात दौरा सुरु आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही शिवसंवाद दौरा सुरु असून त्यात ते राज्यभरत पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेत आहेत. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाला ऑपरेशन टायगरची आवश्यकता नाही, असे निरुपम म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या अहंकारामुळे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी वेगळा गट निर्माण केला. अशीच परिस्थिती उबाठामध्ये आहे, असे निरुपम म्हणाले. उबाठा खासदार संजय राऊत कोणाला लांडगा म्हणतात, असा टोला निरुपम यांनी लगावला. त्यांचे खासदार उबाठाच्या नेतृत्वाला वैतागलेले आहेत, असे ते म्हणाले. राऊत स्वत: एक लबाड लांडगा आहेत, अशी टीका निरुपम यांनी केली.

Harshwardhan Sapkal News: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळला! प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे पद धोक्यात

Web Title: Sanjay nirupam criticism on uddhav thackeray ubt shiv sena leadership

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Sanjay Nirupam
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
1

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
2

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

Eknath Shinde : ‘मुंबईत येण्याचा निर्णय पुन्हा विचार करा’; एकनाथ शिंदेंचं मनोज जरांगेंना आवाहन, ‘गणेशोत्सवात विघ्न नको’
3

Eknath Shinde : ‘मुंबईत येण्याचा निर्णय पुन्हा विचार करा’; एकनाथ शिंदेंचं मनोज जरांगेंना आवाहन, ‘गणेशोत्सवात विघ्न नको’

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
4

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.