Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar on Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; FDA च्या कारवाईमुळे दूधाच्या दरावर परिणाम?

Sharad Pawar on Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी FDAची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यात भेसळखोरांविरोधात कारवाईचा धडाका सुरू आहे. या कारवाईमुळे दूधाचे दर वाढल्याच्या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 03, 2026 | 04:02 PM
तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया

तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया

Follow Us
Follow Us:
  • FDAच्या कारवाईवर शरद पवारांनी व्यक्त केले समाधान
  • दूधातील भेसळ थांबली, हे चांगलं – शरद पवार
  • मुंबईत चार हॉटेल व खाद्य आस्थापनांवर FDAची कारवाई
 

Sharad Pawar on Tukaram Mundhe : राज्यातील अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDAच्या कारवायांमुळे गेल्या काही दिवसांपासून तुकाराम मुंढे चर्चेत आहेत. FDAची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुंढे यांनी अन्नपदार्थांमधील भेसळ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यांच्या या भूमिकेचे विविध स्तरांतून कौतुक होत असताना आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही यावर भाष्य केले आहे.

दूधातील भेसळीविरोधात सुरू असलेल्या कारवाईचा परिणाम दूधाच्या दरावर झाल्याचा मुद्दा शरद पवार यांच्यासमोर पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला. पूर्वी सुमारे ६० रुपयांना मिळणाऱ्या दूधाचा दर आता ८० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले. त्यावर पवार यांनी भेसळ रोखण्याच्या कारवाईकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले.

काय म्हणाले शरद पवार?

“दूधातली भेसळ थांबली आहे. त्यामुळे उत्पादकता वाढली आहे. चांगलं दूध मिळत असल्याने ग्राहकही दोन पैसे देत आहेत. हे चांगलं आहे,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

Sharad Pawar: ‘महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार’; अर्थव्यवस्था, दुष्काळ अन् साखरेच्या दरांवरून शरद पवारांनी सरकारला घेरलं

दरम्यान, मुंबईतही FDAकडून अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. गोरेगाव येथील ईटक्लब ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कुर्ला येथील राणी क्रिएटर्स कन्सल्टंट अँड सर्व्हिस प्रोव्हायडर्स यांच्या अन्न परवान्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही भाष्य

पत्रकार परिषदेत शरद पवार यांना मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “बघुया आता काय होतय, सकाळी काही मंत्री तिथे जाणार आहेत,” असे सांगितले.

Shivsena Supreme Court Hearing: पक्षात एकाधिकारशाही वाढल्यानेच बंडखोरी! शिंदेंच्या वकिलांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असताना दुसरीकडे FDAच्या कारवायांमुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा विषय ऐरणीवर आला आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवायांमुळे भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये धाक निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र, या कारवाईसोबतच सामान्य ग्राहकांवर वाढणाऱ्या किंमतींचा परिणाम किती होतो, याकडेही लक्ष लागले आहे.

Web Title: Sharad pawar on tukaram mundhe action tukaram mundhe milk price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • FDA
  • Sharad Pawar
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Sharad Pawar: ‘महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार’; अर्थव्यवस्था, दुष्काळ अन् साखरेच्या दरांवरून शरद पवारांनी सरकारला घेरलं
1

Sharad Pawar: ‘महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार’; अर्थव्यवस्था, दुष्काळ अन् साखरेच्या दरांवरून शरद पवारांनी सरकारला घेरलं

Navi Mumbai News : खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटमध्ये फेरफार; 75 लाखांचा माल जप्त, दोन आरोपींसह 11 कंपन्यांवर कारवाई
2

Navi Mumbai News : खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटमध्ये फेरफार; 75 लाखांचा माल जप्त, दोन आरोपींसह 11 कंपन्यांवर कारवाई

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका
3

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या
4

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.