Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Shivsena Symbol Supreme Court Hearing:उद्धव ठाकरेंच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडली होती. कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने शिंदे गटातही चांगलीच अस्वस्थता पसरली होती. कपिल सिब्बल यांनी, केवळ आमदारांच्या बहुसंख्येवर राजकीय पक्षाची मालकी ठरवता येऊ शकत नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 15, 2026 | 11:43 AM
Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court

Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court

Follow Us
Follow Us:
  • सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष व ‘धनुष्यबाण’ चिन्हावर १५ सप्टेंबरला सुनावणी
  • सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायमूर्तींचे खंडपीठ सुनावणी घेणार
  • ठाकरे गटाचा युक्तिवाद संपल्यानंतर आज शिंदे गटातर्फे नीरज किशन कौल बाजू मांडणार
Shivsena Symbol Supreme Court Hearing:  शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज (15 सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी (Shivsena Name And Symbol Hearing) होणार आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाचे प्रकरणाचा यु्क्तीवाद आता अंतिम टप्प्यावर पोहचला आहे. ठाकरे गटाचा युक्तीवाद संपला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने नीरज किशन कौल बाजू मांडणार आहेत. आज दुपारी दोन वाजता सरन्यायाधीश सूर्यकांत , जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

आतापर्यंत झालेल्या सुनावण्यांदरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षासाठी जी घटना बनवली होती, ती उद्धव ठाकरे यांनी चुकीच्या पद्धतीने का बदलली, असा सवाल शिंदेंच्या वकिलांनी उपस्थित केला होता. आज होणाऱ्या सुनावणीत पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने युक्तीवाद केला जाणार आहे. सॉलिसिटर जनरल निवडणूक आयोग आणि इतर घटनात्मक संस्थांची बाजू मांडतील, अशी माहिती आहे. त्यामुळे आज न्यायालयाच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.

Abhijeet Dipke On MPSC Protest: पेपरफुटीविरोधात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले; ‘CJP’चे अभिजित दीपकेंची मोठी घोषणा

ठाकरेंच्या बाजुचा युक्तीवाद

उद्धव ठाकरेंच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मांडली होती. कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादाने शिंदे गटातही चांगलीच अस्वस्थता पसरली होती. कपिल सिब्बल यांनी, केवळ आमदारांच्या बहुसंख्येवर राजकीय पक्षाची मालकी ठरवता येऊ शकत नाही. पक्षाची संघटनात्मक रचना आणि मूळ घटना ही सर्वात महत्त्वाची आहे. विधिमंडळ पक्षातील फूट ही मूळ राजकीय पक्षातील फूट ठरू शकत नाही, असा युक्तिवाद करण्यात आला होता. त्यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातील फरक स्पष्ट करून त्यासंदर्भातील काही खटल्यांचा दाखलाही दिला होता.

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षात अचानक बदल करण्यात आला. 2013 मध्ये ‘पक्षप्रमुख’ हे पद निर्माण करण्यात आले. 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत बदल करण्यात आला. हा सर्व प्रकार लोकशाही प्रक्रियेला धरून नव्हता. पक्षात आणि कनिष्ठ पदांसाठी कधीही निवडणूक घेण्यात आली नाही. एकाधिकारशाही पद्धतीने पक्षाचे कामकाज सुरू असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला.

Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

शिंदेच्या बाजूचा युक्तीवाद

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात गेल्या महिन्याभरापासून अंतिम सुनावणी सुरू आहे. राजकीय पक्ष कोणता हे ठरवताना विधिमंडळातील आमदारांची संख्या पाहणे गरजेचे असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल्याचा वापर करत, शिंदेंच्या वकिलांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे समर्थन केले.

विधिमंडळातील आमदारांचे संख्याबळ लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने निर्णय दिला, असा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांनी न्यायालयात केला. शिवसेनेच्या मूलभूत विचारांच्या विरोधी असलेल्या पक्षाशी उद्धव ठाकरे यांनी युती केल्यामुळे पक्षात तीव्र असंतोष निर्माण झाला होता, असा दावा वकिलांनी केला.

२०१३ मध्ये बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आले. त्यानंतर कार्याध्यक्षपदी असताना उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत निवडणुका का घेतल्या नाहीत, असा सवाल वकिलांनी उपस्थित केला. दोन्ही बाजूंचे दावे-प्रतिदावे पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Shivsena name and symbol supreme court hearing 15 september neeraj kaul argument

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Supreme Court of India
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा
1

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!
2

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!

Uday Samant : ‘गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा; ही शेवटची संधी!’ उदय सामंतांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर
3

Uday Samant : ‘गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा; ही शेवटची संधी!’ उदय सामंतांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर

Eknath Shinde: लंडनच्या ब्रिटिश संसदेत एकनाथ शिंदेंची इंग्रजीमध्ये दमदार गर्जना; ‘स्टेट्समनशिप पुरस्कारा’ने झाला सन्मान
4

Eknath Shinde: लंडनच्या ब्रिटिश संसदेत एकनाथ शिंदेंची इंग्रजीमध्ये दमदार गर्जना; ‘स्टेट्समनशिप पुरस्कारा’ने झाला सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.