Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थेट हल्ला! “विरोधकांचा जाणीवपूर्वक विधेयकाला खोडा?” सीमा सिंह यांचा विरोधकांवर निशाणा

विरोधी पक्षांनी जाणीवपूर्वक 'नारी शक्ती वंदन' विधेयकाट खोडा घातला आहे आणि त्यांनी महिलांच्या हक्कांच्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत, असे प्रसिद्ध समाजसेविका सीमा सिंह यांनी म्हटले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 18, 2026 | 07:15 PM
थेट हल्ला! "विरोधकांचा जाणीवपूर्वक विधेयकाला खोडा?" सीमा सिंह यांचा विरोधकांवर निशाणा

थेट हल्ला! "विरोधकांचा जाणीवपूर्वक विधेयकाला खोडा?" सीमा सिंह यांचा विरोधकांवर निशाणा

Follow Us
Follow Us:

लोकसभेत नामंजूर झाल्याने महिला विधेयक आरक्षण
बहुमत प्राप्त न झाल्यामुळे विधेयक नामंजूर
समाजसेविका सीमा सिंह यांचा विरोधकांवर निशाणा

मुंबई: काल लोकसभेत केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक सादर केले होते. मात्र एनडीए सरकारच्या काळात प्रथमच एखादे विधेयक नामंजूर होण्याची घटना घडली. महिला आरक्षण विधेयक दोन तृतीयांश बहुमत प्राप्त न झाल्यामुळे नामंजूर झाले. आता यावरून मेघाश्रे फाऊंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि प्रसिद्ध समाजसेविका सीमा सिंह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे.

सीमा सिंह म्हणाल्या, “विरोधी पक्षांनी जाणीवपूर्वक ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला खोडा घातला आहे आणि त्यांनी महिलांच्या हक्कांच्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत. कॉँग्रेस आणि इंडी आघाडीने विधेयकाला विरोध करून देशातील कोट्यवधी महिलांच्या आशेवर पाणी फिरवले आहे. केवळ मतदारसंघ पुनर्रचना हा मुद्दा धरून विरोधकांनी हे ऐतिहासिक विधेयक रोखून ठेवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सदसद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान’ करण्याचे आवाहन केले होते. मात्र विरोधकांनी हे आवाहन धुडकावून लावले आहे. त्यामुळे त्यांनी एक मोठी ऐतिहासिक संधी गमावली आहे, असे सीमा सिंह म्हणाल्या. ‘देशातील जनता त्यांना माफ करणार नाही. नारी सक्षमीकरणाच्या प्रवासात विरोधकांनी अडथळा नक्कीच निर्माण केला आहे, पण देशातील महिलांना त्यांचा सन्मान मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांनी उचललेली पावले आता कोणीही रोखू शकणार नाही,’ असे सीमा सिंह म्हणाल्या.

Web Title: Social activist sima sinh criticizes to india alliance and opposition womens reservation bill indian politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • BJP Government
  • Mumbai News
  • PM Modi
  • Women Reservation Bill

संबंधित बातम्या

PM Narendra Modi : शिक्षक दिनी दिल्ली विद्यापीठाला मोठी भेट; SRCC च्या १०० वर्षांच्या प्रवासावर पंतप्रधान मोदी साधणार संवाद
1

PM Narendra Modi : शिक्षक दिनी दिल्ली विद्यापीठाला मोठी भेट; SRCC च्या १०० वर्षांच्या प्रवासावर पंतप्रधान मोदी साधणार संवाद

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी
2

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
3

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा
4

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.