शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी राजीनामा दिला. पंजाबच्या हिताशी व अधिकारांसाठी आम्ही मागेपुढे पाहिले नाही. यांचा पक्ष नेहमी पंजाब आणि पंजाबच्या लोकांसाठी लढत राहील, असे खासदार कौर म्हणाल्या.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांना आगामी दिवसांत भाजप मोठा राजकीय धक्का देणार असल्याची चर्चा आहे. या पक्षांतील वीसहून अधिक माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
या घडामोडींची माहिती मिळताच शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांना कळवले. त्यानंतर निलेश राणे स्वतः रात्री १२ वाजता पोलिस ठाण्यात दाखल झाले.
विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी त्यांना आतून मदत करण्यासाठी ५० कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट जयसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे.
नगराध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवार आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवकपदांच्या उमेदवारांच्या जाहीर प्रचार सभेत ओमराजेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर लेखा परीक्षणाचा हवाला समोर आला आहे. या हवालामध्ये ठाकरे सेनेच्या माजी नगरध्यक्षासह आमदार आणि खासदारांनी 250 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा भाजपाने आरोप केला आहे.
Cm Devendra Fadnvis on Election: निवडणुका रद्द करणे चुकीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे म्हटले आहे. महायुती ७५% जागा जिंकेल, असा विश्वास तर राणे विरुद्ध राणे वादावर आत्मचिंतनाचा सल्ला.
'तिसरी आघाडी' या संस्थेने महाविकास आघाडीला (MVA) धक्का देत भाजपला पाठिंबा जाहीर केला. ठाकरे गटाच्या 'मशाल' चिन्हावर लढणाऱ्या सात उमेदवारांनी बंडाळी केल्याने राजकीय वातावरण तापले.
धाराशिव नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात! नगराध्यक्ष उमेदवार नेहा काकडे यांच्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील आणि अर्चना पाटील यांच्यासह संपूर्ण भाजप कुटुंब प्रभागनिहाय झंझावाती प्रचार करत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार विजय शिवतारे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली आहे. सासवड स्मार्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तुमची ४० वर्षांची सत्ता, ४० वर्षांचा उमेदवार मोडून काढणार, अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी आमदार संजय जगताप यांच्यावर नाव न घेता चौफेर टीका केली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. अशातच आता डोंबिवलीमध्ये शिंदेसेना आणि भाजपा या दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पहायाला मिळालं.
विटामध्ये रवींद्र चव्हाण यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी आर आर पाटील यांच्या विजयी भाषणाची आठवण काढली. तसेच यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
'डहाणू नगरपरिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत होत आहे. दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत डोअर टू डोअर प्रचारास सुरवात केली आहे.
सिंधुदुर्गात महत्त्वाच्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी पैशांच्या वाटपाचा पुरावा दिला असून निवडणूक आयोगाकडे याबाबत उत्तर द्यावे लागेल असे सांगितले.
राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असल्या तरीही त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येणार नाही आणि जर ती उघडली तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला माहितीच आहे.
Indian Politics: कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून हा वाद सुरू आहे. दोन नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. सध्या पुढील काही तास कॉँग्रेससाठी महत्वाचे समजले जात आहेत.
Indian Politics: गेल्या काही दिवसांपासून कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राजकारण तापले आहे. कर्नाटक कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डि. के. शिवकुमार यांच्यात स्पर्धा सुरू आहे.