Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar : सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का? अमोल मिटकरी यांचा अजित पवारांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा

अजित पवारांच्या निधनाने राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र हा अपघात आहे की घातपात असा संशय विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 23, 2026 | 01:22 PM
Sumit Kapoor a suicide bomber Amol Mitkari doubts Ajit Pawar plane accident marathi news

Sumit Kapoor a suicide bomber Amol Mitkari doubts Ajit Pawar plane accident marathi news

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार यांचा अपघात की घातपात?
  • अमोल मिटकरींनी उपस्थित केला सवाल
  • सुमित कपूर सुसाईड बॉम्बर असल्याचा दावा
Ajit Pawar Accidental Death : मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी भीषण विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. जिल्हा परिषदांच्या निवडणूक प्रचारासाठी बारामतीला येत असताना त्यांचा अपघात झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Accident) यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. अजित पवारांच्या निधनाने राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र हा अपघात आहे की घातपात असा संशय उपस्थित केला जात आहे. विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी संशय व्यक्त केला आहे.

अजित पवारांशिवाय पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असल्यामुळे सर्वांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांचे निधन हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. अमोल मिटकरी म्हणाले की, “अजित पवार यांच्या विमान अपघातावेळी पायलट सुमित कपूर हा ,सुसाईड बॉम्बर होता का? लिट्टेने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली तशीच किंवा त्याप्रकारेच अजित पवार यांची हत्या झाली का? सुमित कपूर यांच्या पत्नी सुमित हा जिवंत असल्याचे म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का?” असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला.

हे देखील वाचा : विरोधी पक्षनेत्या शिवाय अधिवेशन का? हा भाजपचा अहंकार; संजय राऊतांची जोरदार टीका

पुढे ते म्हणाले की, “सुमित कपूर यांच्या पत्नी सुमित हा जिवंत असल्याचे म्हणत आहेत. मग खरोखरच विमान अपघातात सुमित कपूर यांचे निधन झाले का? अजित पवार यांच्या विमानाचे अगोदरच ठरलेले पायलट साहिल मदन आणि कॅप्टन यश हे खरोखरच वाहतूककोडींत अडकले होते का? असाही थेट प्रश्न केला. ब्लॅक बॉक्सचे जाऊन द्या सध्या पण सीसीटीव्ही फुटेज का देत नाहीत,” अशा शब्दांत आमदार अमोल मिटकरी यांनी संशय उपस्थित केला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे.

हे देखील वाचा : जेव्हा कानेटकरांच्या ‘सुख पाहता’ पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटलं …; राज ठाकरेंनी जागवल्या खास आठवणी

अजित पवारांच्या निधनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये त्यांचे मत मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अजित पवार यांच्या अपघातामागचे सत्य समोर यावे, अशी आपल्या सर्वांची इच्छा आहे. जर माझ्या कार्यालातही कोण लाच घेत असेल तर मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार दिले आहेत. लाचखोरी प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत; अन्यथा, आम्ही त्यांनाही राजीनामा देण्यास सांगितले असते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात गरिबांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, अल्पसंख्याक शाळा मंजुरी प्रकरणाची चौकशी सुनेत्रा पवार यांच्या अधिकारक्षेत्रात सुरू आहे. या प्रकरणात जे काही सत्य असेल ते ते उघड करतील,” असेही फडणवीस यांनी नमुद केले.

Web Title: Sumit kapoor a suicide bomber amol mitkari doubts ajit pawar plane accident marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • ajit pawar
  • amol mitkari
  • NCP Politics

संबंधित बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ‘हा’ प्लॅन अखेर समोर
1

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ‘हा’ प्लॅन अखेर समोर

Baramati By Election: सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान, बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार- हर्षवर्धन सपकाळ
2

Baramati By Election: सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान, बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार- हर्षवर्धन सपकाळ

Parth Pawar Oath Ceremony : हळवा क्षण! अजित दादाचं जॅकेट अन् आईची उपस्थिती…, पार्थ पवार यांनी घेतली राज्यसभा सदस्यपदाची शपथ
3

Parth Pawar Oath Ceremony : हळवा क्षण! अजित दादाचं जॅकेट अन् आईची उपस्थिती…, पार्थ पवार यांनी घेतली राज्यसभा सदस्यपदाची शपथ

Baramati Politics: ‘आत्या म्हणून जे सांगायचे ते घरात सांगेन!’ पार्थ पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4

Baramati Politics: ‘आत्या म्हणून जे सांगायचे ते घरात सांगेन!’ पार्थ पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.