Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! निवडणुकीआधी Mahayuti तुटणार? शिवसेनेसोबत युती करण्यास ‘या’ पक्षाचा तीव्र विरोध

जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत. पालकमंत्री पदाच्या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील तणाव आता उघडपणे समोर आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 06, 2025 | 02:41 PM
मोठी बातमी! निवडणुकीआधी Mahayuti तुटणार? शिवसेनेसोबत युती करण्यास 'या' पक्षाचा तीव्र विरोध

मोठी बातमी! निवडणुकीआधी Mahayuti तुटणार? शिवसेनेसोबत युती करण्यास 'या' पक्षाचा तीव्र विरोध

Follow Us
Close
Follow Us:

रायगडमध्ये महायुतीत तणाव वाढला 
आमदार दळवींचा तटकरेंना थेट इशारा
राजकीय समीकरणात उलथापालथ

रायगड: रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत. पालकमंत्री पदाच्या वादानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील तणाव आता उघडपणे समोर आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड विभागीय आढावा बैठकीत “शिवसेनेसोबत युती नको” असा स्पष्ट सूर उमटल्याने महायुतीतील धुसफूस आणखीनच वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणांचा विचार करून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य जिल्हा संघटनांना द्यावे, असे सांगितले. यामुळे रायगड जिल्ह्यात आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढेल की युतीत, याबाबत आता चर्चेला जोर आला आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आदितीताई तटकरे, रुपाली चाकणकर, अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह पक्षाचे जिल्हा आणि महानगरपालिका पदाधिकारी उपस्थित होते.

Maharashtra Politics: लेकीसाठी बापाचा त्याग! ‘या’ कारणासाठी नेत्याने दिला पदाचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सूर

मुंबईत नुकतीच पार पडलेल्या या बैठक रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच् पदाधिकाऱ्यांनी आपले कार्यअहवा सादर करताना शिवसेनेसोबतव् युतीविरोधात ठाम मत मांडले. बहुतां पदाधिकाऱ्यांनी “भाजपसोबत युन करण्यास आम्ही तयार आहोत, पण शि गटाच्या शिवसेनेसोबत युती नको” अ भूमिका स्पष्टपणे मांडली.

Maharashtra Politics: कोकणातल्या ‘या’ नगरपंचायतीसाठी कांटे की टक्कर! MVA विरुद्ध महायुती भिडणार

पालकमंत्री पदावरून आधीच राष्ट्रवादी आणि शिंदे गटात तणाव निर्माण झाला होता. आता कार्यकर्त्यांच्या नाराजीसह आमदारांच्या थेट इशाऱ्यामुळे महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता आहे. राज्य पातळीवर अजित पवार आणि शिंदे युती टिकवण्याचे प्रयत्न करत असले तरी रायगडसह कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र मार्ग निवडू शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

कोकणातल्या ‘या’ नगरपंचायतीसाठी कांटे की टक्कर

निवडणुकीचे वारे आता घोंगाऊ लागले असून राजकिय पक्षांकडुन मोर्चे बांधणी वेगाने सुरु आहे. देवरुख नगरपंचायतीवर तसेच पंचायत समितीच्या सभापतीपदी देखील महिलाच राखीव असल्याने संगमेश्वर तालुक्यावर महिलाराज येणार आहे. मात्र गेल्या अडीच वर्षातील राजकिय उलथा पालथी पाहता यावेळी देवरुख नगरपंचायतीवर भाजपला सत्ता टिकविण्यात यश येणार कि महायुती की महाविकास आघाडीची सत्ता काबीज करणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. सत्ता परिवर्तन व्हावे अशी अनेकांची भुमिका दिसुन येत आहे. तालुक्यातील देवरुख या नगरपंचायतीची ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत झाल्यानंतर २०१३ ला पहिली निवडणुक झाली.

Web Title: Tensions create mahayuti in raigad election sunil tatkare ajit pawar shivsena maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 02:41 PM

Topics:  

  • Local Body Election 2025
  • Mahayuti
  • Raigad News
  • shivsena
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: कोकणातल्या ‘या’ नगरपंचायतीसाठी कांटे की टक्कर! MVA विरुद्ध महायुती भिडणार
1

Maharashtra Politics: कोकणातल्या ‘या’ नगरपंचायतीसाठी कांटे की टक्कर! MVA विरुद्ध महायुती भिडणार

Maharashtra Politics: लेकीसाठी बापाचा त्याग! ‘या’ कारणासाठी नेत्याने दिला पदाचा राजीनामा
2

Maharashtra Politics: लेकीसाठी बापाचा त्याग! ‘या’ कारणासाठी नेत्याने दिला पदाचा राजीनामा

Local Body Elections 2025: राजकारणाचे माझे वय नाही…; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या नेत्याचे वक्तव
3

Local Body Elections 2025: राजकारणाचे माझे वय नाही…; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या नेत्याचे वक्तव

महायुती पालिका निवडणुका एकत्रच लढणार, पण…; खासदार सुनील तटकरे यांची भूमिका
4

महायुती पालिका निवडणुका एकत्रच लढणार, पण…; खासदार सुनील तटकरे यांची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.