Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election Result 2025 Live: बिहारमध्ये महागठबंधनचा ‘या’ कारणांमुळे सुपडासाफ; केवळ 28…

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, जेडीयू पक्षाने जोरदार कामगिरी केली आहे. त्यामुळे विद्यमान सरकारने आपली सत्ता राखली आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 14, 2025 | 04:18 PM
Bihar Election Result 2025 Live: बिहारमध्ये महागठबंधनचा 'या' कारणांमुळे सुपडासाफ; केवळ 28...

Bihar Election Result 2025 Live: बिहारमध्ये महागठबंधनचा 'या' कारणांमुळे सुपडासाफ; केवळ 28...

Follow Us
Close
Follow Us:

बिहारमध्ये महाआघाडीचा मोठा पराभव 
नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा अंदाज 
एनडीएने पार केला २०० चा आकडा

Bihar Vidhan Sabha Election Result 2025 Marathi Live: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. एनडीएने २०७ जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान महाआघाडीचा दणदणीत पराभव झाला आहे. दरम्यान महागठबंधनला केवळ ३० जागा मिळाल्या. दरम्यान आज आपण महाआघाडीच्या पराभवाची ५ मुख्य कारणे जाणून घेऊयात.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, जेडीयू पक्षाने जोरदार कामगिरी केली आहे. त्यामुळे विद्यमान सरकारने आपली सत्ता राखली आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. चिराग पासवान यांचा पक्ष २२ जागांवर पुढे आहे. त्यामुळे एनडीए प्रचंड मोठ्या बहूमताने बिहारमध्ये सरकार स्थापन करताना दिसून येत आहे.  महाआघाडीचा दणदणीत पराभव झाला आहे. यामगची कारणे जाणून घेऊयात.

1. बिहारमध्ये एनडीएच्या विजयामागे महिलांचा मोठा सहभाग असल्याचे म्हटले जात आहे. या निवडणुकीत मतदानाचा आकडा वाढल्याचे दिसून आले. निवडणुकीआधी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘महिला रोजगार योजना’ आणली. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात १० हजार रुपये जमा करण्यात आले होते.

Bihar Election मध्ये देवेंद्र फडणवीसांचा जलवा! ‘या’ मतदारसंघात एनडीएच्या उमेदवारांची आघाडी

२. बिहारमध्ये नितीश कुमार यांचे वर्चस्व गेल्या कित्येक वर्षांपासून पाहायला मिळते. गेले अनेक वर्षांपासून नितीश कुमार हे नाव बिहारच्या राजकारणात आघाडीवर आहे. अनेक वर्षांपासून नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. जेव्हा जेव्हा नितीश कुमार यांची राजकीय कारकीर्द संपणार अशी टीका केली गेली, तेव्हा त्यांनी जोरदार कमबॅक केल्याचे दिसून आले.

३. मोदी- शहा यांचा प्रचार देखील या बिहार विधानसभा निवडणुकीत महत्वाचा ठरला आहे. त्यांचा प्रचाराला यश आल्याने एनडीएने प्रचंड मोठे बहुमत गाठले आहे. जंगलराज नको असा प्रचार करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि भाजपच्या स्टार प्रचारकांनी केलेला प्रचार हा एनडीएच्या विजयाचा महत्वाचा मुद्दा ठरला आहे.

४. बिहारमध्ये एनडीएच्या विजयाचे कारण ठरले ते म्हणजे केंद्रातील एनडीए म्हणजेच मोदी सरकार. केंद्रात आणि राज्यात एकच पक्षाचे सरकार असल्यास विकास करणे सोपे होते किंवा सहजतेने विकास होतो असे समजले जाते. नितीश कुमार हे एनडीएमधील नेते आहेत. दरम्यान भरमध्ये अजूनही मतमोजणी सुरू आहे. यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे.

Web Title: Top 5 reasons to mahagathbandhan rjd and congress loss in bihar assembly election 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 04:05 PM

Topics:  

  • Bihar Election 2025
  • BJP
  • Mahagathbandhan

संबंधित बातम्या

Bihar Election मध्ये देवेंद्र फडणवीसांचा जलवा! ‘या’ मतदारसंघात एनडीएच्या उमेदवारांची आघाडी
1

Bihar Election मध्ये देवेंद्र फडणवीसांचा जलवा! ‘या’ मतदारसंघात एनडीएच्या उमेदवारांची आघाडी

Bihar Assembly Elections Result 2025 : कॉंग्रेस जास्त जागा मागते अन् हारते; बिहारच्या निकालावरुन महाविकास आघाडीमध्ये जुंपली
2

Bihar Assembly Elections Result 2025 : कॉंग्रेस जास्त जागा मागते अन् हारते; बिहारच्या निकालावरुन महाविकास आघाडीमध्ये जुंपली

Bihar Election Result 2025 : नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार! महिला रोजगार योजनेमुळे बिहारमध्ये वारं फिरलं?
3

Bihar Election Result 2025 : नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार! महिला रोजगार योजनेमुळे बिहारमध्ये वारं फिरलं?

Bihar Election Result 2025 : बिहारमध्ये NDA आघाडीवर! महाराष्ट्राच्या भाजप नेत्याने थेट सांगितला मॅजिकल आकडा
4

Bihar Election Result 2025 : बिहारमध्ये NDA आघाडीवर! महाराष्ट्राच्या भाजप नेत्याने थेट सांगितला मॅजिकल आकडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.