महागठबंधनने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. याला संकल्प पत्र असे नाव देण्यात आले आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करतेवेळेस महागठबांधनचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेजस्वी यादव आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.
बिहारमधील महाआघाडीत गोंधळ सुरु असून आता, झामुमोने महाआघाडीवर गैरव्यवहाराचा आरोप करत बिहार निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात नवीन राजकीय गतिमानता निर्माण होऊ शकते.