Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूनेच्या तक्रारीनंतर विनायक राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, ‘5 कोटी, 3BHK फ्लॅट, इलेक्ट्रिक कारची मागणी’; सूनेच्या आरोपांवर पलटवार

गिरीजा राऊत यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी खासदार विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. 5 कोटी रुपये, 3BHK फ्लॅट आणि इलेक्ट्रिक कारची मागणी करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 12, 2026 | 03:32 PM
विनायक राऊत आणि गितेश यांच्या अडचणींत वाढ; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

विनायक राऊत आणि गितेश यांच्या अडचणींत वाढ; कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

Follow Us
Follow Us:
  • गिरीजा राऊत यांच्या तक्रारीनंतर विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळत ते खोटे असल्याचा दावा
  • ‘5 कोटी रुपये, 3BHK फ्लॅट आणि इलेक्ट्रिक कारची मागणी झाली होती,’ असा दावा विनायक राऊत यांनी केला.
  • या प्रकरणात पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
 

ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर अखेर विनायक राऊत यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर भूमिका मांडली आहे. त्यांनी आपल्यावरील आणि कुटुंबीयांवरील सर्व आरोप “निखालस खोटे” असल्याचा दावा करत तक्रारीमागे वेगळा हेतू असल्याचे म्हटले.

गिरीजा राऊत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

‘पतीचा शारीरिक संबंधास नकार, मासिक पाळीबाबत विचारायचा अन्…’; माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनेचे गंभीर आरोप

‘तीन वर्षे एकत्र राहत नव्हती’

यावेळी विनायक राऊत यांनी सुनेने केलेल्या आरोपांचे खंडण केले. ते म्हणाले की, गितेश राऊत यांचे लग्न झाल्यानंतर त्यांची पत्नी मागील तीन वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत नव्हती. तसेच, 2018 ते 2022 या कालावधीत कथित अघोरी प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, त्या काळात गिरीजा राऊत आपल्या आई-वडिलांसोबत असल्याचा उल्लेख तिनेच केला आहे. जर असे प्रकार घडत होते, तर त्याच वेळी तक्रार का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘5 कोटी, 3BHK फ्लॅट आणि इलेक्ट्रिक कारची मागणी’

विनायक राऊत यांनी दावा केला की, गितेश राऊत यांनी अलीकडेच घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या वकिलांमध्ये तडजोडीबाबत चर्चा झाली. यावेळी 5 कोटी रुपये, 3BHK टेरेस फ्लॅट आणि इलेक्ट्रिक कारची मागणी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर पुन्हा घटस्फोटाची नोटीस देण्यात आली आणि कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोप आणि प्रत्यारोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

‘शिंदे अमित शाह यांच्यासमोर…’, काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांचा एकनाथ शिंदेंवर आतापर्यंतचा सर्वात बोचरा वार; म्हणाले..

Web Title: Vinayak raut reaction girija raut complaint allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Maharashtra Political News
  • Maharashtra Politics
  • Vinayak Raut

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
1

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव
2

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव

Sugarcane Farmers Protest : दिल्लीतील बैठक निष्फळ; आज महाराष्ट्र-कर्नाटक महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा
3

Sugarcane Farmers Protest : दिल्लीतील बैठक निष्फळ; आज महाराष्ट्र-कर्नाटक महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब
4

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.