Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ते संपूर्ण देशभरात जिथे जिथे जातात, तिथे मी जातो”; काय म्हणतोय राहुल गांधींचा चाहता

राहुल गांधी मुंबईत सभा घेणार आहे हे कळताच त्यांच्या एका चाहत्याने हरियाणावरुन थेट मुंबई गाठली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 07, 2024 | 05:42 PM
“ते संपूर्ण देशभरात जिथे जिथे जातात, तिथे मी जातो”; काय म्हणतोय राहुल गांधींचा चाहता

“ते संपूर्ण देशभरात जिथे जिथे जातात, तिथे मी जातो”; काय म्हणतोय राहुल गांधींचा चाहता

Follow Us
Close
Follow Us:

क्रिकेटर,सिनेसृष्टीतील कलाकार यांप्रमाणे राजकीय नेत्यांचा देखील चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या पक्षाच्य़ा धोरणांना पाठींबा देतात. या नेत्यांच्या प्रति असलेला आदर आणि निष्ठा या चाहत्यांकडून कायमच जपली जाते. असंच राहुल गांधींच्या एका चाहत्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हरियाणामध्ये राहणाऱ्या या चाहत्यांने असं काही केलंय की सगळीकडे त्याच्याच नावाची चर्चा रंगत आहे. आहे तरी कोण हा हे जाणून घेऊयात..

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडी आणि तिसरी आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.राज्यात नव्याने सत्ता प्रस्थापित होण्यासाठी सर्वच पक्ष अ‍ॅक्शन मोडमध्ये काम करत आहे. यादरम्यानच काँग्रेसचे राहुल गांधी सभेसाठी मुंबईत कालच दाखल झाले होते. केवळ राहुल यांचं भाषण एकायला मिळावं आणि त्यांना प्रत्यक्ष पाहता यावं यासाठी चक्क हरियाणा ते मुंबई असा प्रवास करत  राहुल गांधीच्या एका चाहत्याने सभेच्या ठिकाणी हजरी लावली होती.

कोण आहे राहुल गांधींचा चाहता

हेही वाचा:पेण विधानसभेत भगवा फडकण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज व्हा; अनंत गीतेंच कार्यकर्त्यांना आवाहन

हरियाणा येथे राहणारा दिनेश वर्मा हा व्यवसायाने शेतकरी आहे. दिनेशची राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाप्रति अत्यंत निष्ठा आहे, हे त्याच्या कृतीतूनच कळून येतं. सभेच्या पूर्वसंध्येला दिनेशने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, राहुल गांधी हे त्याचं प्रेरणास्थान आहेत. देशाच्या राजकारणात राहुल गांधींलसारख्या व्यक्तीमत्त्वाची गरज आहे. जर देशात काँग्रेसची सत्ता आली तर राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा दिनेशने व्यक्त केली. पुढे दिनेश असही म्हणाला की, “ते संपूर्ण देशभरात जिथे जिथे जातात, तिथे मी जातो. मला त्यांचे विचार जाणून घ्यायला आवडतं. राहुल गांधींच्या पक्षाची धोरणं त्यांचा राजकणावरील अभ्यास दांडगा आहे. त्याचे विचार आणि त्याचं भाषण विचार करायला भाग पाडतात. जर काँग्रेस सत्त्तेत आली आणि पंतप्रधान पदावर राहुल गांधी आले तर देशाच्या राजकारणात ऐतिहासिक बाब असेल, असा विश्वास दिनेश वर्माने व्यक्त केला आहे.

हेही वाचा-Raigad: “गोरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार”; आमदार भरतशेठ गोगावले यांचं आश्वासन

राज्यातील विधानसभा निवडणूक ही देशाच्या राजकीय वर्तुळात बदल घडवून आणणारी आहे. नव्याने होणाऱ्या सत्ता प्रस्थापनेकडे जसं राज्यातील जनतेचं लक्ष आहे. तसंच देशपातळीवर देखील या सत्ता प्रस्थापनेचा मोठा परिणाम होणार आहे. राज्यात सध्या लाडकी बहिण योजना आणि इतर अन्य कल्याणकारी योजनेबद्दल महायुतीचं पारडं विजयाच्या दिशेने झुकलं जाईल असा विश्वास जनतेकडून व्य़क्त केला जात आहे. मात्र अंतिम निकालानंतर राज्यात कोणाची सत्ता स्थापन होईल ? तसंच महायुती आणि तिसरी आघाडी यांच्यातील अतीतटीचा सामना पाहता कोण मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.

Web Title: Wherever they go across the country i go what is rahul gandhis fan dinesh warma saying watch the video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 05:39 PM

Topics:  

  • assembly election 2024
  • Nationalist Congress Party
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
1

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली
2

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली

Rahul Gandhi as Shree Ram : विरोधी पक्षनेते राहुल गांधी अवतरले प्रभू श्री रामांच्या रुपात; UPमध्ये रंगली जोरदार चर्चा
3

Rahul Gandhi as Shree Ram : विरोधी पक्षनेते राहुल गांधी अवतरले प्रभू श्री रामांच्या रुपात; UPमध्ये रंगली जोरदार चर्चा

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
4

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.