Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navnath Gatha : महादेवांचा आशीर्वादाने अग्निकुंडातून जन्मलं बाळ, जालिंदरनाथांच्या जन्माचं रहस्य

नाथ संप्रदतील चौथे नाथ म्हणजे जालिंदर नाथ. जालिंदर नाथ हे अतिशय तेजस्वी होते. यांच्या जन्माची गोष्ट देखील तितकीच रंजक आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 26, 2026 | 01:57 PM
Navnath Gatha :  महादेवांचा आशीर्वादाने अग्निकुंडातून जन्मलं बाळ, जालिंदरनाथांच्या जन्माचं रहस्य
Follow Us
Close
Follow Us:
  • महादेवांचा आशीर्वादाने अग्निकुंडातून जन्मलं बाळ,
  • जालिंदरनाथांच्या जन्माचं रहस्य
नाथ संप्रदतील चौथे नाथ म्हणजे जालिंदर नाथ. जालिंदर नाथ हे अतिशय तेजस्वी होते. यांच्या जन्माची गोष्ट देखील तितकीच रंजक आहे. हस्तिनापूरचा राजा बुहद्रव सोमयज्ञ करत असताना अग्निकुंडमध्ये ऋषीमुनी विभूती काढत असताना अग्निकुंडात त्यांना एका बाळाचे पाय दिसले या ऋषीमुनींनी त्या बाळाला बाहेर काढलं आणि हेच बाळ पुढे जालिंदरनाथ म्हणून ओळखू लागले. अशी कथा सांगितली जाते की , आदिनाथ म्हणजेच महादेवांच्या तिसऱ्या डोळ्यातून प्रकट झालेला अग्नी या अग्निकुंडमध्ये सामावली होती. त्याचवेळी नारायणाने या अग्नीत प्रवेश केला आणि जालिंदर नाथ प्रकट झाले. अग्निकुंडातून प्रकट झाल्यामुळे जालिंदरनाथांना अग्निपुत्र असं देखील म्हटलं जातं. साक्षात त्रिदेवांचा आशीर्वाद म्हणून बुहद्रव राजाने या बालकाचा सांभाळ केला.

जालिंदरनाथ बारा वर्षांचे झाल्यावर त्यांनी गृहत्याग केला. त्यानंतर रानावनात भ्रमण करताना त्या जंगलाला आग लागली तेव्हा जालिंदरनाथ पळू लागले. त्यावेळी जालिंदर नाथांवर अग्निदेवांचं लक्ष गेलं आणि पिता पुत्रांची भेट झाली. या नंतर अग्निदेवांनी दत्तगुरुंकडे जालिंदरनाथांना नेलं आणि योगविद्या देण्याची विनंती केली. आगीनदेवांच्या विनंती मान्य करत दत्तगुरूंनी जालिंदरनाथांना दीक्षा दिली सर्व मंत्र योग विद्येचं शिक्षण दिल. जालिंदरनाथ हे कानिफनाथ यांचे गुरू. जालिंदर नाथांची समाधी बीड जिल्ह्यात आहे. नाथ संप्रदायात जालिंदर नाथांना अग्निपुत्र चैतन्य जालिंदर नाथ असं म्हटलं जातं.

Navnath Gatha : गायीच्या शेणातून जन्माला दिव्य योगी ; नाथसंप्रदायातील गोरखनाथांच्या जन्माची अद्भुत गोष्ट

या तेजस्वी योगीच्या जन्माविषयी अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार, असंही म्हटलं जातं की, एकदा भगवान शिव ध्यान मग्न होते. त्या वेळी त्यांच्या शरीरातून एक तेजस्वी दिव्य ज्योत प्रकट झाली. ही ज्योत पृथ्वीवर पडली आणि त्यातून एका बालकाचा जन्म झाला, तोच पुढे जालिंदरनाथ म्हणून ओळखला गेला. त्यामुळे जालिंदरनाथांना महादेवांचा अवतार देखील मानलं जातं. तर अजून एका दंतकथेनुसार असं सांगण्यात येत की, एक राजा होता त्याला मुलबाळ नव्हतं. म्हणून या राजाने मबहादेवांची कठोर तपश्चर्या केली. त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन महादेवांनी त्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला.

 

काही काळानंतर त्या राजाच्या घरी जालिंदरनाथांचा जन्म झाला. असं सांगितलं जातं. त्यामुळे जालिंदरनाथांमध्ये लहानपणापासूनच विलक्षण बुद्धिमत्ता होती. आध्यात्मामध्ये त्यांना पहिल्यापासून ओढ होती.पुढे त्यांनी घर-संसाराचा त्याग करून योगसाधनेचा मार्ग स्वीकारला. पुढे जालिंदरनाथांना मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सहवासात त्यांनी उच्च कोटीचे योगज्ञान प्राप्त केले.जालिंदरनाथांनी संपूर्ण आयुष्य अध्यात्मिक मार्गाने लोककल्याणासाठी वाहिलंआणि नाथ संप्रदायाचा प्रसार केला अशीही दंतकथा सांगितली जाते. 

Navnath Gatha : मातीच्या गोळ्यापातून जन्माला आलं बाळ , गहिनीनांथांच्या जन्माचं काय आहे रहस्य ?

Web Title: A baby born from a fire pit with the blessings of lord shiva the secret of jalindarnaths birth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • hindu religion
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Ganga Dahasara: गंगा दहशरा म्हणजे काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Ganga Dahasara: गंगा दहशरा म्हणजे काय? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Adhik Maas: अधिक मासाला का दिले गेले “धोंड्याचा मास” हे नाव? जाणून घ्या अधिक मासाचे महत्त्व
2

Adhik Maas: अधिक मासाला का दिले गेले “धोंड्याचा मास” हे नाव? जाणून घ्या अधिक मासाचे महत्त्व

Raj Matangi Mahayagya: राज मातंगी महायज्ञ का करतात? जाणून घ्या धार्मिक आणि तांत्रिक महत्त्व
3

Raj Matangi Mahayagya: राज मातंगी महायज्ञ का करतात? जाणून घ्या धार्मिक आणि तांत्रिक महत्त्व

Jyotiba: दख्खनचा राजा ज्योतिबाला खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्याची काय आहे परंपरा, जाणून घ्या
4

Jyotiba: दख्खनचा राजा ज्योतिबाला खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्याची काय आहे परंपरा, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.