Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संपत्तीचा मोह, ‘असं’ झालं मल्हाररावांचं गर्वहरण; श्री स्वामी समर्थांना चक्क मेण्यातून पळवून नेण्याचा झालेला प्रयत्न

बडोद्याचे मल्हारराव गायकवाड म्हणजे मोठी आसामी होते. संपत्ती आणि पैशांचा मोह असलेल्या या सरदाराचं स्वामी गर्वहरण केलं कसं ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 05, 2026 | 01:11 PM
संपत्तीचा मोह, ‘असं’ झालं मल्हाररावांचं गर्वहरण; श्री स्वामी समर्थांना चक्क मेण्यातून पळवून नेण्याचा झालेला प्रयत्न
Follow Us
Follow Us:
  • संपत्तीचा मोह, ‘असं’ झालं मल्हाररावांचं गर्वहरण
  • श्री स्वामी समर्थांना चक्क मेण्यातून पळवून नेण्याचा झालेला प्रयत्न
श्री स्वामी समर्थ यांना मानणारा भाविरवर्ग मोठा प्रमाणात आहे. स्वामी कधीच म्हणत नाही की मला धन धान्य द्या, नवस करा. स्वामींचं नामस्मरण आणि तारकमंत्र पठण जरी केलं तरी स्वामी प्रसन्न होतात असं कायमच सांगितलं जातं. स्वामी माणसाची भक्ती आणि परमेश्वरावर असलेला अढळ विश्वास पाहतात. याबाबत एक फार पुर्वी एक घटना घडली होती. श्री स्वामी समर्थ यांच्या लिहिलेल्या बखरमध्ये एका घटनेची माहिती दिली आहे.

गोष्ट अशी की, एकदा बडोद्याचे मल्हारराव गायकवाड हे एक प्रतिष्ठीत नाव होतं. स्वामींच्या लिला आणि स्वामी भक्तांना देत असलेले मार्गदर्शन यामुळे अक्कलकोटाची ख्याती सर्वदूर परसली. हे स्वामी कोणी साधे पुरुष नक्कीच नाही. यांच्यात दैवीशक्ती आहे हे मल्हाररावांनी ओळखलं होतं. एकदा मल्हारराव दरबारात आपल्या सरदारांसह बसले होते. त्यावेळी मल्हाररावांनी सांगितलं की, जो कोणी स्वामी समर्थांना बडोद्यात घेऊन येईल त्यास आम्ही जहागीरदारी देऊ. हे ऐकून तात्यासाहेबांनी मी आणतो म्हणून विडा उचलला. मल्हाररावांना मोठा आनंद झाला. तात्यासाहेबांना त्यांनी पुष्कळ द्रव्य देऊन अक्कलकोटात पाठवलं. त्यावेळी तात्यासाहेबांनी चोळप्पा महाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तात्यासाहेब चोळप्पा महाराजांस म्हणाले कसंही करुन स्वामींना बडोद्याला घेऊन चलाल मी तुम्हाला दहा हजारांची जहागिरदारी देतो मल्हाररावांकडून. चोळप्पा महाराज तयार झाले. आधी चोळप्पा मग सुंदराबाई आणि बाळप्पा महाराज असं प्रत्येकाला तात्यारावांनी आमीष दिलं होेतं जेणकरुन स्वामी महाराज बडोद्यास येतील.

Shree Swami Samarth : देवाच्या दारात कोणत्या अपेक्षेने जावं? स्वामी समर्थांनी भक्तांना दिलेली शिकवण

श्री स्वामी समर्थ म्हणजे साक्षाक दत्तांचा अवतार. ते मनुष्य रुपात असले तरी त्यांच्याकडे दैवीशक्ती होती. सगळ्यांनी महाराजांना बडोद्याला जायचा आग्रह केला. त्यानंतर स्वामींनी ते मान्य केलं आणि मेण्यातून स्वामी निघाले. वाटेतच मेणा नेणाऱ्यांना तो हलका वाटला पाहतात तर काय स्वामी मेण्यात नव्हते. एका गावच्या आडवाटेला ते बसले होते. सगळी शोधाशोध सुरु झाली कोणाला काहीच कळेना स्वामी गेले तरी कुठे. त्यानंतर स्वामी रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर बसले होते. स्वामी म्हणाले की, बडोद्यास मला घेऊन जाण्याचं कारण काय ? अरे मल्हाररावांकडे संपत्ती आहे श्रद्धा आणि भक्ती नाही. मग मी कसा जाणार तिकडे. स्वामींच्या या प्रश्नाने प्रत्येकाचे डोळे उघडले. चोळप्पा महाराज, बाळप्पा आणि सुंदराबाई यांनी स्वामींची माफी मागितली. म्हणाले आम्हाला संपत्तीचा मोह आम्हाला क्षमा करा स्वामी आम्ही चुकलो. या प्रसंगातून स्वामींनी हेच सांगितलं की, संपत्ती आणि पैशाने देव आपला होत नाही त्यासाठी मनातून समर्पण आणि श्रद्धा असावी लागते.

सदर लेख स्वामी समर्थांच्या बखरवर आधारित आहे.

Shree Swami Samarth : गाणगापूरचं गूढ रहस्य; आजही इथे दत्तगुरु येतात भिक्षा मागायला , नेमकी ही प्रथा आहे तरी काय ?

Web Title: An attempt was made to abduct shri swami samarth from the grave malharrao realized his mistake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • hindu religion
  • Marathi News
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
1

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय
2

Malegaon Sakhar Karkhana News: ‘माळेगाव’कडून गाळपाची जोरदार तयारी!१३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे ध्येय

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
3

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन
4

World News : रोममध्ये गाझासाठी आक्रोश! ३०० मुलांची नावे लिहिलेले दफनवस्त्र घेऊन पुजाऱ्यांचे आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.