• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Horoscope »
  • Horoscope Astrology Sunphal Yoga Benefits 27 July 12 Rashi

मिथुन, तूळ, कुंभ राशींना सुनफळ योगाचा लाभ

शनिवार, 27 जुलै रोजी चंद्र रेवतीनंतर अश्विनी नक्षत्रातून भ्रमण करेल. या दोन नक्षत्रांवरून चंद्र आज मीन राशींतून मेष राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी आजचा दिवस कसा राहील, हे जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 27, 2024 | 10:10 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शनिवार, 27 जुलै रोजी चंद्र रेवतीनंतर अश्विनी नक्षत्रातून भ्रमण करेल. या दोन नक्षत्रांवरून चंद्र आज मीन राशींतून मेष राशीत प्रवेश करेल यामुळे ग्रहण योग संपेल आणि सुनफळ योग तयार होईल. कारण, गुरु चंदापासून दुसऱ्या भावात असेल. अशा परिस्थितीत मिथुन, तूळ, कुंभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. मात्र, कन्या राशीच्या लोकांना आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

हेदेखील वाचा- वृश्चिक राशीच्या व्यक्तींना पडेल एक चूक महागात, या आठवड्यात सांभाळा

शनिवार, 27 जुलैचा दिवस कुंभ, मिथुन आणि तूळ राशीसाठी फायदेशीर आणि सुखद राहील. वास्तविक, आज चंद्र मीन राशीतून निघून मेष राशीत प्रवेश करेल. या संक्रमणादरम्यान शनि आज चंद्राला पाहील आणि गुरु चंद्राच्या दुसऱ्या घरात असल्यामुळे आज सुनाफ योग देखील तयार होईल. अशा परिस्थितीत मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी आजचा दिवस कसा राहील, हे जाणून घेऊया.

हेदेखील वाचा- Vastu Tips: या दिवशी दूध जळणे ठरेल अशुभ, नोकरी-व्यवसायात होईल हानी, जाणून घ्या उपाय

मेष रास

मेष राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही अडथळ्यांचा सामना करावा लागेल. परंतु, दिवसांच्या पूर्वार्धात समस्या अधिक असतील, दिवसाच्या उत्तरार्धात तुमचा वेळ अनुकूल असेल. आज तुमच्या राशीत चंद्राचे भ्रमण होईल ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही बुद्धी आणि संयमाने गुंतागुंतीची कामे सोडवण्यात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनात असलेल्या समस्या दूर होतील. लव्ह लाईफच्या बाबतीतही आजचा दिवस तुमच्या अनुकूल असेल.

वृषभ रास

आज तुम्ही कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्याशी ताळमेळ राखा आणि वाद टाळा अन्य़था तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल. सुनफळा योगामुळे तुम्हाला लाभ होईल. धनसंपत्तीत वाढ होईल. आज अचानक खर्चात वाढ होऊ शकते.

मिथुन रास

मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुम्हाला भूतकाळात केलेल्या काही कामाबद्दल पश्चाताप होऊ शकतो आणि मुलांच्या आनंदासाठी आज तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवाल. तुमची व्यावसायिक यात्रा आज यशस्वी होईल. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहावे लागेल. सासरच्या लोकांशी आर्थिक व्यवहारात अडचणी येतील. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी प्रवासाची योजना आखू शकता. धार्मिक कार्यही तुमच्या हातात राहील आणि तुम्ही कोणाला तरी मदत कराल.

कर्क रास

कर्क राशीसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. दिवसाच्या पहिल्या भागात तुम्हाला काही अडथळ्यांना सामोरे जावे लागेल पण दुपारपासून परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल. वैवाहिक जीवन आनंदी असेल आणि आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मनोरंजक क्षण व्यतीत कराल आणि स्वादिष्ट भोजन आणि पेयांचा आनंद घ्याल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस वेशी योगामुळे फायदेशीर आहे. आज नोकरीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल आणि कामाच्या ठिकाणी तुमची कृती योजना वेळेपूर्वी पूर्ण केल्याने तुमचा प्रभाव आणि कीर्ती दोन्ही वाढेल. आज तुम्ही कौटुंबिक जीवनातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल आणि तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तूदेखील खरेदी करू शकता. राजकीय चर्चेत भाग घेणे टाळावे अन्यथा वाद निर्माण होऊ शकतात. कामाच्या संदर्भात केलेला प्रवास यशस्वी होईल.

कन्या रास

कन्या राशीसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त दिवस असेल असे तारे सांगतात. आज तुम्हाला अनेक प्रलंबित कामे मार्गी लावावी लागतील. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे लागेल अन्यथा तुमचे प्रतिस्पर्धी तुम्हाला मागे टाकतील. आज तुमचे आरोग्यही कमकुवत राहू शकते, पोटाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही बाहेरचे अन्न टाळावे. आज तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराचे सहकार्य मिळेल आणि त्यांच्या सल्ल्याचा आणि पाठिंब्याचा तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही काही धार्मिक आणि सामाजिक कार्यात देखील सहभागी होऊ शकता ज्यामुळे तुमचा सन्मान होईल.

तूळ रास

आज तुमच्या कामात यश मिळाल्यावर तुम्हाला आनंद वाटेल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल. आज तुम्हाला राजकीय दिशेने केलेल्या प्रयत्नांमध्येही यश मिळेल. तुमच्या नोकरीत अधिकाऱ्यांच्या सहकार्याने तुम्हाला भविष्यात लाभाची संधी मिळेल. आज तुम्हाला उत्पन्न आणि खर्चामध्ये समतोल राखावा लागेल, अन्यथा तुमच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो. आज तुमचे सामाजिक संपर्कदेखील वाढतील आणि या राशीत जन्मलेल्या महिलांना त्यांच्या सासूकडून लाभ मिळू शकतात.

वृश्चिक रास

आज तुम्हाला तुमच्या नेतृत्व क्षमता आणि मुत्सद्देगिरीमुळे कामाच्या ठिकाणी लाभ आणि प्रगती मिळेल. तुमच्या राशीवर गुरु सोबत राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे आज तुम्ही तुमच्या व्यवस्थापन क्षमतेचा फायदा घेऊ शकाल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि आदरही वाढेल. अधिकारी आणि सहकाऱ्यांमध्येही तुमची प्रतिमा सुधारेल. परंतु आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला कडक हात ठेवण्याची गरज आहे कारण आज तुम्ही भावनिक होऊन पैसे खर्च करू शकता.

धनु रास

धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. ज्या लोकांना शिक्षणासाठी बाहेर जायचे आहे त्यांना यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज वरिष्ठ लोकांकडून मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मकर रास

मकर राशीसाठी आज शनिवार हा आनंदात वाढ करणारा दिवस असेल. आज तुम्हाला मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि त्यांच्या मदतीने तुम्हाला लाभही मिळतील. आज तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी फिरण्याची योजना बनवू शकता. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फायदे मिळतील, परंतु तुम्हाला विरोधक आणि शत्रूंपासून सावध राहावे लागेल. कौटुंबिक जीवनात आज तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आणि सासरच्या लोकांकडून आनंद मिळेल. आज तुम्हाला सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शनिवार लाभदायक आणि आनंददायी राहील. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी लाभ मिळेल आणि प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. नोकरीच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्या लोकांना यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. आज तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. औषधाशी संबंधित लोकांच्या मान-सन्मानात आणि कमाईत वाढ होईल. आज तुम्हाला तुमच्या मुलाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि बाहेरचे खाणे टाळावे लागेल.

मीन रास

आज चंद्र तुमच्या राशीतून बाहेर पडून मेष राशीत जात आहे. अशा परिस्थितीत मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनेक बाबतीत फायदेशीर राहील. आज तुम्हाला कोणत्याही समस्या आणि तणावातून आराम मिळेल. आज, नशीब तुम्हाला ज्या काही बाबतीत प्रयत्न कराल त्यात यश मिळवून देईल. आर्थिक बाबतीत आज तुम्ही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवू शकाल. आज तुम्हाला जवळचे नातेवाईक आणि सासरच्या मंडळींचे सहकार्य मिळेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याची योजना आखू शकता.

(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)

Web Title: Horoscope astrology sunphal yoga benefits 27 july 12 rashi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 08:54 AM

Topics:  

  • राशिभविष्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दुबई मॉलमध्ये खळबळ! इराणच्या मिसाईल हल्ल्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष आले अन्….; पहा काय घडलं? VIDEO VIRAL

दुबई मॉलमध्ये खळबळ! इराणच्या मिसाईल हल्ल्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष आले अन्….; पहा काय घडलं? VIDEO VIRAL

Mar 03, 2026 | 07:53 PM
T20 World Cup 2026 दरम्यानच ‘या’ दिग्गज खेळाडूच्या वडिलांचे निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा!

T20 World Cup 2026 दरम्यानच ‘या’ दिग्गज खेळाडूच्या वडिलांचे निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा!

Mar 03, 2026 | 07:44 PM
पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच ‘या’ मेट्रो मार्गांचे काम सुरू होणार, काय म्हणाले Murlidhar Mohol?

पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच ‘या’ मेट्रो मार्गांचे काम सुरू होणार, काय म्हणाले Murlidhar Mohol?

Mar 03, 2026 | 07:40 PM
TATA Motorsची नवी सर्व्हिस! घरबसल्या तुमची इलेक्ट्रिक कार होणार ‘फास्ट चार्ज’

TATA Motorsची नवी सर्व्हिस! घरबसल्या तुमची इलेक्ट्रिक कार होणार ‘फास्ट चार्ज’

Mar 03, 2026 | 07:38 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! आखाती देशांच्या नेत्यांशी तातडीची चर्चा; युद्धस्थितीवर स्पष्ट केली भारताची भूमिका

PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! आखाती देशांच्या नेत्यांशी तातडीची चर्चा; युद्धस्थितीवर स्पष्ट केली भारताची भूमिका

Mar 03, 2026 | 07:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.