Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahashivratri: महाशिवरात्रीच्या दिवशी तयार होत आहे दुर्मिळ योग, या राशीच्या लोकांचे पालटणार नशीब

महाशिवरात्र रविवार, 15 फेब्रुवारी रोजी आहे. या दिवशी शुक्रादित्य राजयोग, चतुर्वेदी राजयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे शुभ योग तयार होणार आहेत. या शुभ योगामुळे काही राशीच्या लोकांचे नशीब बदलणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 09, 2026 | 02:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • महाशिवरात्र कधी आहे
  • महाशिवरात्रीच्या दिवशी दुर्मिळ योग
  • या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब
 

 

हिंदू धर्मामध्ये सण व्रत वैकल्यांना विशेष महत्त्व आहे. यावर्षी महाशिवरात्र रविवार, 15 फेब्रुवारी रोजी आहे. महाशिवरात्रीचा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवशी दुर्मिळ योग तयार होणार आहेत त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये ही महाशिवरात्र खूप खास मानली जाते. या शुभ योगामुळे काही राशीच्या लोकांचे नशीब बदलणार आहे. या योगामुळे काही लोकांना लाभ होऊ शकतो.

हिंदू धर्मात महाशिवरात्रीचा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने यंदाची शिवरात्र ऐतिहासिक ठरणार आहे, कारण या दिवशी आकाशात ग्रहांचे अनेक दुर्मिळ आणि शुभ संयोग जुळून येत आहेत. विशेषतः ‘शुक्रादित्य राजयोग’, ‘चतुर्वेही योग’ आणि ‘सर्वार्थ सिद्धी योग’ यांचा त्रिवेणी संगम होत असल्याने, काही राशींच्या नशिबात अचानक धनलाभाचे संकेत मिळत आहेत.

Pradosh Vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, तुमच्या इच्छा होतील पूर्ण

यावर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य आणि सुख-समृद्धीचा कारक शुक्र हे दोन्ही ग्रह कुंभ राशीत एकत्र असतील, या युतीमुळे ‘शुक्रादित्य योग’ निर्माण होत आहे. याशिवाय याच दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सूर्योदयापासून रात्रीपर्यंत असणार आहे. नावाप्रमाणेच हा योग ‘सर्व अर्थ सिद्ध’ करणारा असतो. पंचांगानुसार, याच रात्री चंद्रदेखील धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल आणि मंगळ ‘धनिष्ठा’ नक्षत्रात असेल.

महाशिवरात्रीच्या दिवशी या राशीच्या लोकांचे नशीब बदलणार

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी हे दुर्मिळ संयोग वरदान ठरतील, ग्रहांच्या स्थितीमुळे तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल, नोकरीत बढ़ती किंवा पगारात मोठी वाढ होऊ शकते, महादेवाच्या कृपेने तुमचा मानसिक ताण दूर होईल आणि प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे वेग घेतील.

Palmistry: तळहातावरील गुरू पर्वतावरून ओळखा करिअरमधील यश आणि जीवनातील प्रगती

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी ही महाशिवरात्री भाग्योदय करणारी ठरेल, करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळेल आणि उत्पन्नाचे
नवीन खोत निर्माण होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किवा गुंतवणूक करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांना आनंदाची बातमी मिळेल. तुमची एखादी मोठी इच्छा या दिवशी पूर्ण होऊ शकते.

कुंभ रास

कुंभ राशीतच सूर्य आणि शुक्राची युती होत असल्याने या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय खास आहे. तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला प्रत्येक पावलावर मिळेल, नवीन नौकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि यशधारात मोठी प्रगती दिसेल.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाशिवरात्रीला ‘दुर्मिळ योग’ म्हणजे काय?

    Ans: तिथी, वार, नक्षत्र आणि ग्रहस्थिती अनुकूल जुळून आल्यास विशेष शुभ संयोग तयार होतो, ज्याला दुर्मिळ योग म्हणतात.

  • Que: या योगाचा सर्वसाधारण परिणाम काय मानला जातो?

    Ans: आध्यात्मिक उन्नती, अडथळ्यांवर मात, नवीन संधी आणि सकारात्मक बदल घडतात असे मानले जाते.

  • Que: दुर्मिळ योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार

    Ans: दुर्मिळ योगाचा मेष, कन्या आणि कुंभ राशीच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Mahashivratri 2026 rare yoga on mahashivratri will change the fate of people born under this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Mahashivratri

संबंधित बातम्या

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश
1

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
2

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
3

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
4

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.