• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical Ghat Sthapana 22 September 1 To 9

Numerology: घटस्थापनेच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल व्यवसायात फायदा

आज सोमवार, 22 सप्टेंबर. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्र आणि राहूचा प्रभाव राहील. तसेच आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 22, 2025 | 08:11 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज 22 सप्टेंबर सोमवारचा दिवस खास आहे. आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच देवीचे आगमन  होत आहे. आज अंक 4चा स्वामी ग्रह राहू आहे. त्यामुळे आज सर्व मूलांकाच्या लोकांवर राहूचा प्रभाव बघायला मिळेल. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचा अंक 2 आहे. आज मूलांक 2 असलेले लोक नवीन कामाची सुरुवात करू शकतात. तर नोकरी व्यवसायानिमित प्रवास करू शकता. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुम्ही मित्रांसोबत मिळून नवीन कामाची सुरुवात करू शकता. त्यासोबतच तुमची धावपळ होऊ शकते. कोणासोबतही वाद घालणे टाळा. त्यामुळे सावध रहा

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. हे लोक नवीन कामाची सुरुवात करू शकतात त्यामुळे मन प्रसन्न राहील आणि तुम्ही कामात व्यस्त राहाल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. तुमची काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी लक्ष द्यावे लागेल.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही कोणत्या विदेशी कामाशी संदर्भात असल्यास फायदा होऊ शकतो. त्यासोबतच लांबचा प्रवास करू शकता.

Weekly Horoscope: शारदीय नवरात्र आणि शुक्राचे राशीत संक्रमणामुळे स्पटेंबरचा नवीन आठवडा कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोक प्रवासाला जाऊ शकता. तुम्हाला कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी काही नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि तणाव कमी होईल.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत सावध राहावे. तुम्हाला अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे टाळायला हवे नाहीतर अडचणी येऊ शकते. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी गरजेपेक्षा जास्त काम करावे लागेल. असे केल्याने तुमच्यावरील कामाचा ताण वाढू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवाल.

मूलांक 7

मूलांक 7 असलेल्या लोकांना खूप मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागेल. आज तुम्ही कामामध्ये व्यस्त राहू शकता. कुटुंबासाठी थोडा वेळ काढावा लागेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

Papankusha Ekadashi 2025: पापंकुश एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर राहील. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी फायदा होईल.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात विचारपूर्वक काम केल्याने फायदा होईल. तसेच कामाच्या ठिकाणी प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील. कुटुंबामध्ये सुख शांतीचे वातावरण राहील. तुमच्यावरील तणाव कमी होईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical ghat sthapana 22 september 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 08:11 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Weekly Horoscope: शारदीय नवरात्र आणि शुक्राचे राशीत संक्रमणामुळे स्पटेंबरचा नवीन आठवडा कसा राहील, जाणून घ्या
1

Weekly Horoscope: शारदीय नवरात्र आणि शुक्राचे राशीत संक्रमणामुळे स्पटेंबरचा नवीन आठवडा कसा राहील, जाणून घ्या

Papankusha Ekadashi 2025: पापंकुश एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व
2

Papankusha Ekadashi 2025: पापंकुश एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व

Ravivar Upay: रविवारी करा हे उपाय, तुमच्या जीवनातील सर्व समस्या होतील दूर
3

Ravivar Upay: रविवारी करा हे उपाय, तुमच्या जीवनातील सर्व समस्या होतील दूर

Pitru Paksha 2025: श्राद्धाच्या विधीमध्ये काळे तीळ का वापरले जातात? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा
4

Pitru Paksha 2025: श्राद्धाच्या विधीमध्ये काळे तीळ का वापरले जातात? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numerology: घटस्थापनेच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल व्यवसायात फायदा

Numerology: घटस्थापनेच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल व्यवसायात फायदा

सकाळच्या नाश्त्यासाठी वाटीभर बाजरीच्या पिठापासून बनवा हेल्दी टेस्टी बाजरीचे धिरडे, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी वाटीभर बाजरीच्या पिठापासून बनवा हेल्दी टेस्टी बाजरीचे धिरडे, नोट करून घ्या रेसिपी

Navarashtra Navsurga: “देह विकला, सर्कसमध्ये डान्स केला पण…”, मुंबईतील ‘कृष्ण मोहीनी’ची डोळे पाणावणारी कहाणी

Navarashtra Navsurga: “देह विकला, सर्कसमध्ये डान्स केला पण…”, मुंबईतील ‘कृष्ण मोहीनी’ची डोळे पाणावणारी कहाणी

केरळच्या ‘या’ मंदिरात चक्क देवीला दिल्या जातात शिव्या! जाणून घ्या Maa BhadraKali च्या आगळ्या वेगळ्या पूजेचे रहस्य

केरळच्या ‘या’ मंदिरात चक्क देवीला दिल्या जातात शिव्या! जाणून घ्या Maa BhadraKali च्या आगळ्या वेगळ्या पूजेचे रहस्य

Shardiya Navratri: नवरात्रीनिमित्त आपल्या प्रियजांनाना द्या या भक्तिमय शुभेच्छा

Shardiya Navratri: नवरात्रीनिमित्त आपल्या प्रियजांनाना द्या या भक्तिमय शुभेच्छा

कॉर्पोरेट नोकरी सुटली! पण बाईने मानली नाही हार; टेन्शनला मारली गोळी, आता कामे लाखोंच्या पार

कॉर्पोरेट नोकरी सुटली! पण बाईने मानली नाही हार; टेन्शनला मारली गोळी, आता कामे लाखोंच्या पार

Fire-Boltt FireLens: 3,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाले नवीन स्मार्ट ग्लासेस! AI असिस्टेंस आणि डायरेक्शनल स्पीकर्स…

Fire-Boltt FireLens: 3,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाले नवीन स्मार्ट ग्लासेस! AI असिस्टेंस आणि डायरेक्शनल स्पीकर्स…

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur News : इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये धडक कारवाई, गांजासह युवक गजाआड, 2.19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nagpur News : इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये धडक कारवाई, गांजासह युवक गजाआड, 2.19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Ahilyanagar : पाथर्डीत मुसळधार पावसाचा तडाखा, शेत झालं जलमय

Ahilyanagar : पाथर्डीत मुसळधार पावसाचा तडाखा, शेत झालं जलमय

Nagpur News : हर्षवर्धन सपकाळ मोदींवर बोलण्याआधी आपली उंची तपासावी – बावनकुळे

Nagpur News : हर्षवर्धन सपकाळ मोदींवर बोलण्याआधी आपली उंची तपासावी – बावनकुळे

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून पनवेलमध्ये रंगली शाब्दिक झुंज

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून पनवेलमध्ये रंगली शाब्दिक झुंज

Navi Mumbai : वाशीमध्ये शेकडो धावपटूंनी घेतला सहभाग, भाजपच्या मॅरेथॉनने दिला सशक्त भारताचा संदेश

Navi Mumbai : वाशीमध्ये शेकडो धावपटूंनी घेतला सहभाग, भाजपच्या मॅरेथॉनने दिला सशक्त भारताचा संदेश

Kalyan : शिवसेना शिंदे गटाचा गंभीर आरोप, नेतीवलीत रात्री नागरिकांना त्रास

Kalyan : शिवसेना शिंदे गटाचा गंभीर आरोप, नेतीवलीत रात्री नागरिकांना त्रास

विचारे नावाच्या दगडाला शिंदेंनी सिंदूर लावला म्हणून ते खासदार झाले-प्रताप सरनाईक

विचारे नावाच्या दगडाला शिंदेंनी सिंदूर लावला म्हणून ते खासदार झाले-प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.