• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical Sankashti Chaturthi 8 November 1 To 9

Numerology: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित कुटुंबाची साथ

आज शनिवार, 8 नोव्हेंबर. आज संकष्टी चतुर्थी आहे. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे आणि आज शनिवार असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर शनिचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 08, 2025 | 08:24 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा शनिवारचा दिवस चांगला राहील. आज अंक 8 असणाऱ्याचा स्वामी ग्रह शनि आहे आणि आज सर्व मूलांकांच्या लोकांवर शनिचा प्रभाव असलेला पहायला मिळेल. आजच्या शनिवारचा दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे आणि त्याचा अंक 8 आहे. आज मूलांक 8 असणाऱ्या लोकांचे सर्व काम हळूहळू पूर्ण होतील. मात्र काही लोकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करू शकता. मात्र रागावर नियंत्रण ठेवा. खूप मेहनत घेतल्यास फायदे होतील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मानसिक ताण जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. वादविवाद करणे टाळावे. भावनिक होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. वादविवादापासून दूर रहा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक बदल होताना दिसतील. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. आर्थिक लाभ होईल.

Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला या गोष्टीचा दाखवा नैवेद्य, सर्व दुःखातून होईल सुटका

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहाल. तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी इतरांना सांगू शकता. व्यवसाय करणाऱ्यासाठी आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. अशा वेळी आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. घाईमध्ये कोणतेही काम करू नका नाहीतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आई वडिलांच्या गोष्टी ऐकायला मिळू शकतात. एखाद्या गोष्टीवरून तुम्ही उदास राहू शकता.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमचे मन विचलित होऊ शकते त्यामुळे तुमच्यावर तणाव येऊ शकतो. तुम्ही तुमचे आवडते काम पूर्ण करा. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायला हवे.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. मात्र हळूहळू कामाची सुरुवात करू शकता. तुम्हाला एखाद्याची साथ मिळू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

Utpanna Ekadashi 2025: कधी आहे उत्पन्न एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. भावंडांमध्ये मतभेद होऊ शकतात. कोणतेही काम करताना सावध रहा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. यावेळी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आर्थिक व्यवहार करताना कोणतेही निर्णय घाईमध्ये घेऊ नका. नाहीतर नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सावध रहा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical sankashti chaturthi 8 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 08:24 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Basant Panchami 2026: विद्यार्थ्यांसाठी वसंत पंचमीचे महत्व आणि सरस्वती देवीचे आशीर्वाद मिळविण्यासाठी करा ‘हे’ उपाय
1

Basant Panchami 2026: विद्यार्थ्यांसाठी वसंत पंचमीचे महत्व आणि सरस्वती देवीचे आशीर्वाद मिळविण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Jaya Ekadashi 2026: पितृंच्या आत्म्यांना शांती मिळविण्यासाठी जया एकादशीच्या दिवशी करा हे उपाय
2

Jaya Ekadashi 2026: पितृंच्या आत्म्यांना शांती मिळविण्यासाठी जया एकादशीच्या दिवशी करा हे उपाय

Mangal Gochar 2026: मंगळ करणार अभिजित नक्षत्रात प्रवेश, मेष राशीसह या राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ
3

Mangal Gochar 2026: मंगळ करणार अभिजित नक्षत्रात प्रवेश, मेष राशीसह या राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ

Basant Panchami 2026: देवी सरस्वतीची मूर्ती खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे धार्मिक नियम
4

Basant Panchami 2026: देवी सरस्वतीची मूर्ती खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे धार्मिक नियम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Mayor Reservation : महाराष्ट्रात महिलांचे वर्चस्व; २९ पैकी १५ महापालिकेवर ‘महिला राज’

Maharashtra Mayor Reservation : महाराष्ट्रात महिलांचे वर्चस्व; २९ पैकी १५ महापालिकेवर ‘महिला राज’

Jan 22, 2026 | 04:12 PM
 PCB ची जाहिरात फसली! भारतीय क्रिकेटपटूंना डीवचण्याचा प्रयत्न अंगलट; चाहत्यांनी उडवली खिल्ली; पहा VIDEO

 PCB ची जाहिरात फसली! भारतीय क्रिकेटपटूंना डीवचण्याचा प्रयत्न अंगलट; चाहत्यांनी उडवली खिल्ली; पहा VIDEO

Jan 22, 2026 | 04:06 PM
गुरुवार ठरला घातवार! Indian Army चे वाहन २०० फूट खोल दरीत कोसळले, १० जवान शहीद; 7 जखमी

गुरुवार ठरला घातवार! Indian Army चे वाहन २०० फूट खोल दरीत कोसळले, १० जवान शहीद; 7 जखमी

Jan 22, 2026 | 03:55 PM
Murder Case: ‘दृश्यम’ स्टाईलने रचला खुनाचा कट; अनैतिक संबंधांच्या त्रासातून आई-मुलाने असा केला खात्मा, की पोलीसही चक्रावले!

Murder Case: ‘दृश्यम’ स्टाईलने रचला खुनाचा कट; अनैतिक संबंधांच्या त्रासातून आई-मुलाने असा केला खात्मा, की पोलीसही चक्रावले!

Jan 22, 2026 | 03:53 PM
Mumbai Crime: दिल्ली बॉम्बस्फोटाच्या धमकीने माजी महापालिका अधिकाऱ्याला १६ लाखांचा गंडा; ATS–NIA नावाखाली सायबर फसवणूक

Mumbai Crime: दिल्ली बॉम्बस्फोटाच्या धमकीने माजी महापालिका अधिकाऱ्याला १६ लाखांचा गंडा; ATS–NIA नावाखाली सायबर फसवणूक

Jan 22, 2026 | 03:49 PM
नागपूर येथे विज्ञान प्रदर्शनाचे राज्यस्तरीय आयोजन! वाशिमच्या ‘या’ पठ्ठयाची झाली निवड

नागपूर येथे विज्ञान प्रदर्शनाचे राज्यस्तरीय आयोजन! वाशिमच्या ‘या’ पठ्ठयाची झाली निवड

Jan 22, 2026 | 03:49 PM
भय, भ्रम आणि रहस्यांचा थरार! ‘सालबर्डी’ मध्ये उलगडणार इतिहासाच्या गर्भात दडलेलं रहस्य

भय, भ्रम आणि रहस्यांचा थरार! ‘सालबर्डी’ मध्ये उलगडणार इतिहासाच्या गर्भात दडलेलं रहस्य

Jan 22, 2026 | 03:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Jan 22, 2026 | 03:20 PM
Sindhudurg : पावशी मतदारसंघातील महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ

Sindhudurg : पावशी मतदारसंघातील महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ

Jan 22, 2026 | 03:16 PM
RAIGAD :  खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

RAIGAD : खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

Jan 21, 2026 | 02:13 PM
Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Jan 21, 2026 | 02:10 PM
Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Jan 21, 2026 | 02:08 PM
Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Jan 21, 2026 | 01:39 PM
Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Jan 21, 2026 | 12:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.