• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Surya Grahan 2025 Date And Time

यंदा सूर्यग्रहण नेमके कधी? जाणून घ्या योग्य वेळ आणि तारीख

नवीन वर्षात दोन सूर्यग्रहणांसोबतच दोन चंद्रग्रहणही होणार आहेत. नवीन वर्ष सुरू होताच, लोकांना सूर्यग्रहण कधी होईल हे जाणून घ्यायचे आहे. अशा परिस्थितीत 2025 मध्ये सूर्यग्रहण केव्हा आहे ते जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 03, 2025 | 11:17 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवीन वर्ष 2025 सुरु झाले आहे. नवीन वर्ष येताच कॅलेंडर पूर्णपणे बदलते. अशा परिस्थितीत नववर्षातील सणांची माहिती जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते आणि त्याचवेळी त्यांना ग्रहणाचीही उत्सुकता असते. ग्रहण ही खगोलीय घटनांपैकी एक महत्त्वाची घटना आहे जी दरवर्षी घडते. नवीन वर्ष 2025 मध्ये एकूण 4 ग्रहणे होणार आहेत. यापैकी 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण होतील.

नवीन वर्ष 2025 चे पहिले सूर्यग्रहण हिंदू नववर्षाच्या एक दिवस आधी होणार आहे. 2025 मध्ये हिंदू नववर्ष 30 मार्चपासून सुरू होणार आहे. हिंदू नववर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र महिना. या दिवसाला नववर्ष संवत्सर, गुढीपाडवा असेही म्हणतात. 2025 मध्ये सूर्यग्रहण कधी होणार आहे आणि हे सूर्यग्रहण भारतात दिसेल की नाही हे जाणून घेऊया.

2025 मधील पहिले सूर्यग्रहण

नवीन वर्ष 2025 चे पहिले सूर्यग्रहण 29 मार्च रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण आंशिक सूर्यग्रहण असेल, परंतु हे ग्रहण भारतातही दिसणार नाही. भारतीय वेळेनुसार, हे आंशिक सूर्यग्रहण 29 मार्च रोजी दुपारी 2:20 वाजता सुरू होईल आणि 6:13 वाजता संपेल.

वास्तू शास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार का?

2025 सालचे पहिले सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, ग्रीनलँड, आइसलँड, उत्तर अटलांटिक महासागर, युरोप आणि उत्तर-पश्चिम रशियामध्ये दिसणार आहे.

2025 मधील दुसरे सूर्यग्रहण

2025 मधील दुसरे सूर्यग्रहण 21-22 सप्टेंबर रोजी होऊ शकते. हे देखील आंशिक सूर्यग्रहण असेल. भारतीय वेळेनुसार, हे आंशिक सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी रात्री 10:59 वाजता सुरू होईल आणि पहाटे 3:23 वाजता संपेल.

तिसरे ग्रहण

वर्षातील तिसरे ग्रहण चंद्रग्रहण असेल, जे संपूर्ण ग्रहण असेल. विशेष म्हणजे हे ग्रहण भारतात दिसणार आहे. हे संपूर्ण चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 9:56 वाजून 8 सेकंदांनी सुरू होईल आणि मध्यरात्री 1:26 वाजता संपेल. भारताशिवाय अंटार्क्टिका, आशिया, युरोप आणि हिंदी महासागरातही हे ग्रहण पाहता येणार आहे.

ज्योतिषशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या दिवशी असेल चौथे ग्रहण

2025 सालचे ग्रहण हे सूर्यग्रहण असेल, जे 21 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. भारतीय वेळेनुसार, हे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर रोजी रात्री 10:59 वाजता सुरू होईल आणि पहाटे 3:23 वाजता संपेल. हे ग्रहण भारतात दिसणार नसले तरी पूर्व मेलेनेशिया, दक्षिणी पॉलिनेशिया आणि न्यूझीलंडमध्ये ते दिसणार आहे.

दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार का?

हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सुतकचे नियमही लागू होणार नाहीत. हे सूर्यग्रहण न्यूझीलंड, ईस्टर्न मेलेनेशिया, सदर्न पॉलिनेशिया आणि वेस्टर्न अंटार्क्टिकामध्ये दिसणार आहे.

( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Surya grahan 2025 date and time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 11:17 AM

Topics:  

  • dharm
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Grah Gochar: होळीच्या दिवशी शुक्र ग्रह तयार करणार मालव्य योग, या राशींच्या लोकांना मिळणार मोठी संधी
1

Grah Gochar: होळीच्या दिवशी शुक्र ग्रह तयार करणार मालव्य योग, या राशींच्या लोकांना मिळणार मोठी संधी

Chanakya Niti: या ठिकाणी पैसे दान केल्याने मिळते सन्मान आणि आर्थिक लाभ
2

Chanakya Niti: या ठिकाणी पैसे दान केल्याने मिळते सन्मान आणि आर्थिक लाभ

Chandra Grahan 2026: 3 मार्चला चंद्रग्रहण, कन्या आणि इतर राशीच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे बदल
3

Chandra Grahan 2026: 3 मार्चला चंद्रग्रहण, कन्या आणि इतर राशीच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे बदल

Holi 2026: होळीच्या दिवशी रंगांनी का खेळले जाते? वेगवगेळ्या रंगांचे काय आहे महत्त्व
4

Holi 2026: होळीच्या दिवशी रंगांनी का खेळले जाते? वेगवगेळ्या रंगांचे काय आहे महत्त्व

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महेश बाबू स्टारर ‘वाराणसी’मधील महत्त्वाचे सीन कसे झाले शूट? काय म्हणाले एस. एस. राजामौली? जाणून घ्या

महेश बाबू स्टारर ‘वाराणसी’मधील महत्त्वाचे सीन कसे झाले शूट? काय म्हणाले एस. एस. राजामौली? जाणून घ्या

Feb 27, 2026 | 04:15 AM
Cyber Crime: नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा अन्…; तरूणासोबत घडले तरी काय?

Cyber Crime: नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा अन्…; तरूणासोबत घडले तरी काय?

Feb 27, 2026 | 02:35 AM
भाजपचे राजाजींवर ऊतू जातंय प्रेम! हा तमिळनाडू निवडणुकीसाठी राजकीय गेम

भाजपचे राजाजींवर ऊतू जातंय प्रेम! हा तमिळनाडू निवडणुकीसाठी राजकीय गेम

Feb 27, 2026 | 01:15 AM
गुंतवणूकीच्या आमिषाने पुण्यातील ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा

गुंतवणूकीच्या आमिषाने पुण्यातील ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल दीड कोटींना घातला गंडा

Feb 27, 2026 | 12:30 AM
खळबळजनक! Epstein Files मधून ट्रम्प यांचे नाव जाणीवपूर्वक हटवलं? अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा भूकंप

खळबळजनक! Epstein Files मधून ट्रम्प यांचे नाव जाणीवपूर्वक हटवलं? अमेरिकेच्या राजकारणात पुन्हा भूकंप

Feb 26, 2026 | 11:20 PM
भारताच्या आशा पल्लवित! झिम्बाम्बेला चिरडले, बॅनेटचा एकट्याचा लढा, 72 रन्सने जिंकले

भारताच्या आशा पल्लवित! झिम्बाम्बेला चिरडले, बॅनेटचा एकट्याचा लढा, 72 रन्सने जिंकले

Feb 26, 2026 | 10:41 PM
Canara Robeco Mutual Fund: बँकिंग आणि फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी; कॅनरा रोबेकोचा NFO सुरू

Canara Robeco Mutual Fund: बँकिंग आणि फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी; कॅनरा रोबेकोचा NFO सुरू

Feb 26, 2026 | 10:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.