11th international yoga day 2025 21 june history Marathi dinvishesh
भारतीय प्राचीन साधनेमधील योग साधना ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योग ही प्रभावी पद्धत आहे. भारताची ही ध्यानधारणेचा स्वीकार जगातील इतर देशांनी देखील केला आहे. योगाचे महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. 2015 सालापासून हा दिवस साजरा केला जात असून यंदा 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा