Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : बॉम्बे शहराचे झाले ‘मुंबई’ म्हणून नामांतर; जाणून घ्या 04 मे चा इतिहास

पोर्तुगीजांच्या बोम बाहीया या नावाचे इंग्रजांनी बॉम्बे केले. त्यानंतर 1995 मध्ये महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने ‘बॉम्बे’ शहराचे नाव बदलून ‘मुंबई’ करण्याचा निर्णय घेतला.

  • By प्रीति माने
Updated On: May 04, 2025 | 01:19 PM
1995 Maharashtra State Cabinet decided change Bombay to Mumbai History of 04 May

1995 Maharashtra State Cabinet decided change Bombay to Mumbai History of 04 May

Follow Us
Close
Follow Us:

घडाळ्याच्या काट्यावर चालणारी आणि कधीही न थांबता अविरतपणे सुरु राहणारी मुंबई. मुंबई कधीही झोपत नाही किंवा थांबत नाहीत असं म्हणतात. लोकलच्या डब्यातील गर्दी ही प्रत्येक चाकरमानी व्यक्तीची कहानी व्यक्त करत असतो.  मुंबईमध्ये देशभरातून लोक पैसे कमवण्यासाठी येत असतात. कारण असं म्हणतात मुंबई कोणाला उपाशी ठेवत नाही. भारताची आर्थिक राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई शहराचे पूर्वीचे नाव बॉम्बे होते. पोर्तुगीजांच्या बोम बाहीया या नावाचे इंग्रजांनी बॉम्बे केले. त्यानंतर 1995 मध्ये महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने ‘बॉम्बे’ शहराचे नाव बदलून ‘मुंबई’ करण्याचा निर्णय घेतला.

04 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1799 : टिपू सुलतानचा इंग्रजांकडून श्रीरंगपट्टणाच्या युद्धात पराभव झाला.
  • 1854 : भारतात पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
  • 1904 : अमेरिकन लोकांनी पनामा कालव्याचे काम सुरू केले.
  • 1930 : ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना ताब्यात घेऊन येरवडा तुरुंगात ठेवले.
  • 1967 : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिकच्या मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.
  • 1979 : मार्गारेट थॅचर युनायटेड किंगडमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
  • 1989: तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्व पंचायत समितीमध्ये महिलांसाठी 30 टका जगा राखीव ठेवण्याची घोषणा केली.
  • 1992 : संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
  • 1995 : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने ‘बॉम्बे’ शहराचे नाव बदलून ‘मुंबई’ करण्याचा निर्णय घेतला.
  • 1996 : जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला सहा पदके, एन. कुंजुरानीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली.
नवराष्ट्र विशेष वाचण्यासाठी क्लिक करा

04 मे रोजी जन्म दिनविशेष

  • 1008  : फ्रान्सचा राजा हेन्‍री (पहिला)  यांचा जन्म. (मृत्यू: 4 ऑगस्ट 1060)
  • 1649 : ‘बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 1731)
  • 1655 : पियानोचे निर्मिते यांचा बार्टोलोमीओ क्रिस्टोफोरी जन्म. (मृत्यू: 27 जानेवारी 1731)
  • 1767 : दाक्षिणात्य संगीतकार त्यागराज यांचा जन्म. (मृत्यू: 6 जानेवारी 1847)
  • 1825 : ब्रिटीश जीवशास्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक थॉमास हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: 29 जून 1895)
  • 1847 : धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्‍नेही महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1917)
  • 1928 : इजिप्तचे 4थे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा जन्म.
  • 1929 : ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी ऑड्रे हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 1993)
  • 1933 : प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 2009)
  • 1934 : भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म.
  • 1940 : इंग्लिश कादंबरीकार रॉबिन कुक यांचा जन्म.
  • 1945 : ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचा जन्म.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

04 मे रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1938 : ज्युदोचे संस्थापक कानो जिगोरो यांचे निधन. (जन्म: 28 ऑक्टोबर 1860)
  • 1980 : आधुनिक कवी, चतुरस्त्र लेखक, पत्रकार आणि नाटककार अनंत कानेटकर यांचे निधन.
  • 1968 : बंगाली साहित्यिक आशुतोष मुखोपाध्याय यांचे निधन.
  • 1980 : युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचे निधन. (जन्म: 7 मे 1892)
  • 1980 : सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते चतुरस्त्र साहित्यिक कवी व पत्रकार, पद्मश्री अनंत काणेकर यांचे निधन. (जन्म: 2 डिसेंबर 1905)
  • 2008 : तबलावादक किशन महाराज यांचे निधन

Web Title: 1995 maharashtra state cabinet decided change bombay to mumbai history of 04 may

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 01:19 PM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २६ मे चा इतिहास
1

Dinvishesh : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २६ मे चा इतिहास

Dinvishesh : सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते सुनील दत्त यांचे निधन; जाणून घ्या २५ मे चा इतिहास
2

Dinvishesh : सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते सुनील दत्त यांचे निधन; जाणून घ्या २५ मे चा इतिहास

Dinvishesh : जगावर राज्य करणारी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २४ मे चा इतिहास
3

Dinvishesh : जगावर राज्य करणारी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २४ मे चा इतिहास

आधुनिक भारताचे जनक आणि महान समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांची जयंती; जाणून घ्या २२ मे चा इतिहास
4

आधुनिक भारताचे जनक आणि महान समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांची जयंती; जाणून घ्या २२ मे चा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.