Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुंदेलखंडचे महाराज छत्रसाल बुंदेला यांची जयंती; जाणून घ्या ०४ मे चा इतिहास

आज पराक्रमी योद्धा आणि बुंदेलखंडची स्थापन करणारे महाराज छत्रसाल बुंदेल यांची जयंती आहे. त्यांनी मुघल सम्राट औरंगजेबच्या जुलुमी राजवटीविरोधात लढा पुकारला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: May 04, 2026 | 08:35 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

मध्ययुगीन भारतातील अत्यंत पराक्रमी योद्धा आणि बुंदेलखंडचे राज्याचे संस्थापक महाराजा छत्रसाल यांची आज जयंती आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वराज्य स्थापनेची घोषणा केली केली होती. मुघलांविरोधात लढा देत त्यांनी स्वत:चे स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्यांना बुदेंल केसरी या नावानेही ओळखले जाते. महाराज छत्रसाल केवळ पराक्रमी योद्धाच नव्हते, तर साहित्य आणि कला क्षेत्रातही ते पारंगत होते. त्यांचा इतिहास आजही भारतीयांना राष्ट्रप्रेमाची प्रेरण देतो.

04 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1799 : टिपू सुलतानचा इंग्रजांकडून श्रीरंगपट्टणाच्या युद्धात पराभव झाला.
  • 1854 : भारतात पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
  • 1904 : अमेरिकन लोकांनी पनामा कालव्याचे काम सुरू केले.
  • 1930 : ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना ताब्यात घेऊन येरवडा तुरुंगात ठेवले.
  • 1967 : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिकच्या मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.
  • 1979 : मार्गारेट थॅचर युनायटेड किंगडमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
  • 1989: पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्व पंचायत समितीमध्ये महिलांसाठी 30 टका जगा राखीव ठेवण्याची घोषणा केली.
  • 1992 : संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
  • 1995 : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने ‘बॉम्बे’चे नाव बदलून ‘मुंबई’ करण्याचा निर्णय घेतला.
  • 1996 : जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला सहा पदके, एन. कुंजुरानीदेवीला दोन रौप्यपदके
संतापजनक! ४ वर्षांच्या निरागस कळीला नराधमाने खुडले; समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत?

04 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1008 : ‘हेन्‍री (पहिला)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 4 ऑगस्ट 1060)
  • 1649 : ‘छत्रसाल बुंदेला’ – बुंदेलखंड चे महाराजा यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 1731)
  • 1655 : ‘बार्टोलोमीओ क्रिस्टोफोरी’ – पियानोचे निर्मिते यांचा जन्म. (मृत्यू: 27 जानेवारी 1731)
  • 1767 : ‘त्यागराज’ – दाक्षिणात्य संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 6 जानेवारी 1847)
  • 1825 : ‘थॉमास हक्सले’ – ब्रिटीश जीवशास्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 29 जून 1895)
  • 1847 : धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्‍नेही महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1917)
  • 1928 : इजिप्तचे 4थे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा जन्म.
  • 1929 : ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी ऑड्रे हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 1993)
  • 1933 : प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 2009)
  • 1934 : भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म.
  • 1940 : इंग्लिश कादंबरीकार रॉबिन कुक यांचा जन्म.
  • 1945 : ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचा जन्म.
04 मे रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1799 : ‘टिपू सुलतान’ – म्हैसूरचा वाघ यांचा श्रीरंगपट्टण येथे मृत्यू. (जन्म: 20 नोव्हेंबर 1750)
  • 1938 : ‘कानो जिगोरो’ – ज्युदोचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 28 ऑक्टोबर 1860)
  • 1980 : आधुनिक कवी, चतुरस्त्र लेखक, पत्रकार आणि नाटककार अनंत कानेटकर यांचे निधन.
  • 1968 : बंगाली साहित्यिक आशुतोष मुखोपाध्याय यांचे निधन.
  • 1980 : युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचे निधन. (जन्म: 7 मे 1892)
  • 1980 : सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते चतुरस्त्र साहित्यिक कवी व पत्रकार, पद्मश्री अनंत काणेकर यांचे निधन. (जन्म: 2 डिसेंबर 1905)
  • 2008 : तबलावादक किशन महाराज यांचे निधन. (जन्म: 3 सप्टेंबर 1923)
Bird Day 2026: दरवर्षी 4 मे रोजीच का साजरा केला जातो पक्षी दिन? जाणून घ्या ‘या’ खास दिवसाचा रंजक इतिहास

Web Title: Birth anniversary of maharaja chhatrasal bundela of bundelkhand know the history of 04 th may marathi dinvisheh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 08:35 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०८ मे चा इतिहास
1

भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०८ मे चा इतिहास

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या ‘या’ कवितेत दडलंय मनाच्या सामर्थ्यांचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर
2

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांच्या ‘या’ कवितेत दडलंय मनाच्या सामर्थ्यांचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर

नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले आशियाई व्यक्ती रवींद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०७ मे चा इतिहास
3

नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले आशियाई व्यक्ती रवींद्रनाथ टागोर यांची जयंती; जाणून घ्या ०७ मे चा इतिहास

लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी ; जाणून घ्या ०६ मे रोजीचा इतिहास
4

लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी ; जाणून घ्या ०६ मे रोजीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.