• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Birthday Of The First Female President Pratibha Patil 19th December History Dinvishesh

पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा वाढदिवस; जाणून घ्या19 डिसेंबरचा इतिहास

मुळच्या महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रतिभा पाटील यांनी पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कारभार स्वीकारला. आज त्यांचा वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 19, 2025 | 11:40 AM
birthday of the first female President Pratibha Patil 19th December history dinvishesh

पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा वाढदिवस आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशाच्या पहिल्य महिला राष्ट्रपती म्हणजे प्रतिभा पाटील.  प्रतिभा पाटील यांचा जन्म १९३४ साली १९ डिसेंबर रोजी झाली. त्या मुळच्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात नाडगांव या गावातील आहेत. २५ जुलै २००७ रोजी त्यांनी राष्ट्रपती पदाचा कारभार स्वीकारला. त्या देशाच्या १२ व्या राष्ट्रपती आणि सर्वोच्च पदावर निवडून येणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. राष्ट्रपती पदावर विराजमान होण्यापूर्वी (२००४-२००७) या कालावधीत त्या राजस्थान राज्याच्या ‘राज्यपाल’ म्हणून कार्यरत होत्या. आज त्यांचा 92 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

19 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1927 : राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अशफाकुल्ला खान या क्रांतिकारकांना ब्रिटीश सरकारने फाशी दिली.
  • 1932 : बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने बीबीसी एम्पायर सर्व्हिस म्हणून प्रसारण सुरू केले.
  • 1941 : दुसरे महायुद्ध – ॲडॉल्फ हिटलर जर्मन सैन्याचा कमांडर-इन-चीफ बनला.
  • 1946 : पहिल्या इंडोचायना युद्धाची सुरुवात.
  • 1961 : दमण आणि दीव हे पोर्तुगीज-व्याप्त प्रदेश भारतात समाविष्ट करण्यात आले.
  • 1961 : गोवा मुक्ती दिन.
  • 1963 : झांझिबारला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले आणि सुलतान जमशीद बिन अब्दुल्ला शासक बनले.
  • 1972 : अपोलो कार्यक्रम : यूजीन सर्नन, रोनाल्ड इव्हान्स आणि हॅरिसन श्मिट यांना घेऊन गेलेले शेवटचे क्रू चंद्राचे उड्डाण, अपोलो 17, पृथ्वीवर परतले.
  • 1983 : ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथून फिफा विश्वचषक चोरीला गेला.
  • 1999 : STS-103 वर स्पेस शटल डिस्कव्हरी लाँच करण्यात आली, तिसरी हबल स्पेस टेलिस्कोप सर्व्हिसिंग मिशन
  • 2002 : व्ही. एन. खरे यांनी भारताचे 33 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 2013 : युरोपियन स्पेस एजन्सीने स्पेसक्राफ्ट गैया लाँच केले.
हे देखील वाचा : तपोवनाच्या वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाचा निर्णय; राज्य सरकारला दिली चपराक

19 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1852 : ‘अल्बर्ट मायकेलसन’ – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू : 9 मे 1931)
  • 1894 : ‘कस्तुरभाई लालभाई’ – पद्मभूषण व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू : 20 जानेवारी 1980)
  • 1899 : ‘मार्टिन ल्यूथर किंग’ – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते यांचा जन्म. (मृत्यू : 11 नोव्हेंबर 1984)
  • 1906 : ‘लिओनिद ब्रेझनेव्ह’ – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस यांचा जन्म. (मृत्यू : 10 नोव्हेंबर 1982)
  • 1919 : ‘ओमप्रकाश बक्षी’ – चरित्र अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 21 फेब्रुवारी 1919)
  • 1934 : ‘प्रतिभा पाटील’ – भारताच्या 12 व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती यांचा जन्म.
  • 1966 : ‘राजेश चौहान’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1969 : ‘नयन मोंगिया’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1974 : ‘रिकी पॉन्टिंग’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज यांचा जन्म.
हे देखील वाचा : महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे धोरण ठरले ! आता लक्ष दोन राष्ट्रवादी काँग्रेसकडे

19 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1848 : ‘एमिली ब्राँट’ – इंग्लिश लेखिका यांचे निधन. (जन्म : 30 जुलै 1818)
  • 1860 : ‘लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी’ – भारताचे गव्हर्नर जनरल यांचे निधन. (जन्म : 22 एप्रिल 1812)
  • 1915 : ‘अलॉइस अल्झायमर’ – जर्मन मेंदुविकारतज्ञ यांचे निधन. (जन्म : 14 जून 1864)
  • 1927 : ‘राम प्रसाद बिस्मिल’ – क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म : 11 जून 1897)
  • 1927 : ‘अश्फाक़ुला खान’ – क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म : 22 ऑक्टोबर 1900)
  • 1927 : ‘ठाकुर रोशन सिंह’ – क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म : 22 जानेवारी 1892)
  • 1988 : ‘उमाशंकर जेठालाल जोशी’ – गुजराती साहित्यिक यांचे निधन
  • 1997 : ‘डॉ. सुरेन्द्र बारलिंगे’ – स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 20 जुलै 1919)
  • 1997 : ‘मासारू इबकू’ – सोनीचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 11 एप्रिल 1908)
  • 1998 : ‘जनार्दन विठ्ठल रानडे’ – भावगीतगायक यांचे निधन.
  • 1999 : ‘हेमचंद्र तुकाराम दाणी’ – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक यांचे निधन. (जन्म : 24 मे 1933)
  • 2014 : ‘एस. बालसुब्रमण्यम’ – भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 28 डिसेंबर 1935)

Web Title: Birthday of the first female president pratibha patil 19th december history dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

भारताला पहिला कसोटी सामना जिंकवून देणारे विजय हजारे यांचा मृत्यू; जाणून घ्या 18 डिसेंबरचा इतिहास
1

भारताला पहिला कसोटी सामना जिंकवून देणारे विजय हजारे यांचा मृत्यू; जाणून घ्या 18 डिसेंबरचा इतिहास

राजकीय पार्श्वभूमी ते यशस्वी अभिनेता..! रितेश देशमुखचा वाढदिवस; जाणून घ्या 17 डिसेंबरचा इतिहास
2

राजकीय पार्श्वभूमी ते यशस्वी अभिनेता..! रितेश देशमुखचा वाढदिवस; जाणून घ्या 17 डिसेंबरचा इतिहास

National Pensioners Day 2025: जेष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो पेंशनर्स डे ; जाणून घ्या याचे महत्त्व 
3

National Pensioners Day 2025: जेष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो पेंशनर्स डे ; जाणून घ्या याचे महत्त्व 

प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेने घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 16 डिसेंबरचा इतिहास
4

प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेने घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 16 डिसेंबरचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा वाढदिवस; जाणून घ्या19 डिसेंबरचा इतिहास

पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा वाढदिवस; जाणून घ्या19 डिसेंबरचा इतिहास

Dec 19, 2025 | 11:40 AM
गुंड, कॉन्ट्रॅक्ट किलिंग आणि ७२ राउंड गोळीबार…! मृतदेहाच्या शरीरात सापडल्या ६९ गोळ्या, काय आहे नेमकं प्रकरण?

गुंड, कॉन्ट्रॅक्ट किलिंग आणि ७२ राउंड गोळीबार…! मृतदेहाच्या शरीरात सापडल्या ६९ गोळ्या, काय आहे नेमकं प्रकरण?

Dec 19, 2025 | 11:38 AM
बॉक्स ऑफिसवर ‘Dhurandhar’ चं वादळ! १४ दिवसांत जगभरात ७०० कोटींचा गल्ला; आणखी एक रेकॉर्ड केला नावावर

बॉक्स ऑफिसवर ‘Dhurandhar’ चं वादळ! १४ दिवसांत जगभरात ७०० कोटींचा गल्ला; आणखी एक रेकॉर्ड केला नावावर

Dec 19, 2025 | 11:32 AM
High Court on Tapovan tree felling : तपोवनाच्या वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाचा निर्णय; राज्य सरकारला दिली चपराक

High Court on Tapovan tree felling : तपोवनाच्या वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाचा निर्णय; राज्य सरकारला दिली चपराक

Dec 19, 2025 | 11:19 AM
IND vs SL Women’s : विश्वचषकानंतर टीम इंडिया खेळणार पहिली मालिका! श्रीलंकेचा संघ भारतात दाखल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

IND vs SL Women’s : विश्वचषकानंतर टीम इंडिया खेळणार पहिली मालिका! श्रीलंकेचा संघ भारतात दाखल, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Dec 19, 2025 | 11:13 AM
Deepu Das: बांग्लादेशात ‘हिंदू तरुणा’ला झाडाला टांगून जिवंत जाळले; उस्मान हादीच्या मृत्यूनंतर कट्टरपंथीयांचा नंगा नाच, पाहा VIDEO

Deepu Das: बांग्लादेशात ‘हिंदू तरुणा’ला झाडाला टांगून जिवंत जाळले; उस्मान हादीच्या मृत्यूनंतर कट्टरपंथीयांचा नंगा नाच, पाहा VIDEO

Dec 19, 2025 | 11:08 AM
खळबळजनक ! पूर्ववैमनस्यातून तरूणावर भरदिवसा हल्ला; धारदार शस्त्राने सपासप वार केले अन्…

खळबळजनक ! पूर्ववैमनस्यातून तरूणावर भरदिवसा हल्ला; धारदार शस्त्राने सपासप वार केले अन्…

Dec 19, 2025 | 11:02 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara :  पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Satara : पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Dec 18, 2025 | 08:35 PM
Beed News : मतमोजणी दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड पोलीस अक्शन मोडवर

Beed News : मतमोजणी दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड पोलीस अक्शन मोडवर

Dec 18, 2025 | 08:28 PM
Raju Shetti : थकीत एफआरपी  प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक

Raju Shetti : थकीत एफआरपी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक

Dec 18, 2025 | 08:22 PM
Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक

Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक

Dec 18, 2025 | 07:27 PM
Prakash Shinde – ड्रग्स प्रकरणावरून आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न

Prakash Shinde – ड्रग्स प्रकरणावरून आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न

Dec 18, 2025 | 07:22 PM
BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत जनतेचा कोणता मुद्दा गाजणार?

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीत जनतेचा कोणता मुद्दा गाजणार?

Dec 18, 2025 | 07:12 PM
Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

Truecaller ला टक्कर? आता अनोळखी कॉलवरही दिसणार थेट नाव; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

Dec 18, 2025 | 05:50 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.