• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • National Pensioners Day 2025 Know Its Importance

National Pensioners Day 2025: जेष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो पेंशनर्स डे ; जाणून घ्या याचे महत्त्व 

National Pensioners day 2025 : दरवर्षी भारतात १७ डिसेंबर रोजी पेंशनर्स डे साजरा केला जातो. पेंशनधारकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पेन्शन व्यवस्थेला अधिक प्रभावी करण्यासाठी हा दिवस सुरु करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 17, 2025 | 09:39 AM
National Pensioners day 2025

National Pensioners Day 2025: जेष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो पेंशनर्स डे ; जाणून घ्या याचे महत्त्व (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • जेष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो पेंशनर्स डे
  • जाणून घ्या याचे महत्त्व
  • काय आहे यंदाची थीम
National Pensioners Day : भारतात दरवर्षी १७ डिसेंबर रोजी पेंशनर्स जे साजरा केला जातो. जेष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ, त्यांच्या समाजातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जेष्ठ नागरिक शासकीय, खाजगी तसेच सामाजिक क्षेत्रांमध्ये सेवा मेहनतीने आणि प्रामाणिकपणे देशाच्या प्रगतीमध्ये आपला मोलाचा वाटा दिला आहे. यामुळे जगला त्यांच्या त्यागाची आणि सेवाभावाची जाणीव करुन देणे हा या दिनाचा उद्देश आहे.

Vijay Diwas 2025: ऐतिहासिक 16 डिसेंबर! याच दिवशी भारतीय सैन्याच्या पराक्रमापुढे पाकिस्तानी सैन्याने टेकले होते गुडघे

देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

या दिवशी देशभरात विविध राज्यांनध्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देशाच्या सेवेसाठी आपले जीवन देणाऱ्या पेंशनधारकांसाठी सन्मान समारंभ आयोजित केली जातात. तसेच जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे, योग सत्रांचे, मनोरंजनाचे उपक्रमही राबवले जातात.

पेंशन प्रणाली

या दिनाची सुरुवात होण्यापूर्वी भारतात ब्रिटीश सरकारने पेंशन प्रणाली लागू केली होती. १८५७ मध्ये ब्रिटनच्या पेंशन प्राणालीवर लागू करण्यात आली होती. पेंशन ही एक प्रकारची सेवानिवृत्ती आहे. यामध्ये जेष्ठ नागरिक, कर्मचारी, नोकरदार यांच्या नोकरीवेळी काही रक्कम जमा केली जाते आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांना नियमित पगाराच्या स्वरुपात पैसे म्हणून दिली जाते. म्हणजेच पेंशन दिली जाते. तर  भारतात ही प्रणाली १९८२ च्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर लागू करण्यात आली. याचा उद्दिष्ट देशाच्या सेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या जेष्ठ नागरिकांना, निवृत्त कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना समानता आणि न्यायाची हमी देणे होता.

या दिनाचे महत्त्व

हा दिवस पेंशन धोरणे, सेवानिवृत्ती संबंधित धोरणे आणि हक्क, जेष्ठ नागरिक योजनांचे महत्त्व अधोरेखित करतो. जेष्ठ नागरिक, निवृत्त कर्मचारी, यांना त्यांच्या योगदानाच्या बदल्यात योग्य वेळेवर पेंशन, आरोग्य सेवा, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानीय जीवनाचा, भेदभावपूर्ण जगण्याचा अधिकार आहे. याची जाणीव करुन देण्यासाठीच हा दिवस साजराल केला जातो. हा दिवस केवळ सन्मानाचा दिवस नव्हे, तर समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश देणारा देखील आहे. पुढच्या पिढीला आपल्या वडीलधाऱ्यांच्या आदर राखम्याची, त्यांच्या योगदानाची जाणीव करुन देण्याचा दिवस आहे.

‘या’ आहेत भारतातील पेन्शन योजना

आपल्या भारतात यासाठी योजना देखील आखण्यात आली आहे. यामध्ये भारतीय पेन्शन योजना व्यवस्थेच कर्मचारी भविष्य निधी योजना (EPF), र्मचारी पेंशन योजना (EPS) आणि राष्ट्रीय पेंशन योजना (NPS) चा समावेश आहे. EPS च्या लाभासाठी किमान 10 वर्षांचे योगदान आणि 58 वर्षे वय आवश्यक असते.

National Cupcake Day: आज आहे ‘नॅशनल कपकेक डे’! गोडवा आणि आनंदाचा सर्वात चविष्ट दिवस; जाणून घ्या याचे महत्व

Web Title: National pensioners day 2025 know its importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 09:39 AM

Topics:  

  • dinvishesh

संबंधित बातम्या

प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेने घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 16 डिसेंबरचा इतिहास
1

प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेने घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 16 डिसेंबरचा इतिहास

Sardar Vallabhbhai Patel : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 15 डिसेंबरचा इतिहास
2

Sardar Vallabhbhai Patel : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 15 डिसेंबरचा इतिहास

विख्यात मराठी कवी व पटकथा लेखक ग. दि. माडगूळकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १४ डिसेंबरचा इतिहास
3

विख्यात मराठी कवी व पटकथा लेखक ग. दि. माडगूळकर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १४ डिसेंबरचा इतिहास

Dinvishesh : भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला; जाणून घ्या १३ डिसेंबरच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना
4

Dinvishesh : भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला; जाणून घ्या १३ डिसेंबरच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
National Pensioners Day 2025: जेष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो पेंशनर्स डे ; जाणून घ्या याचे महत्त्व 

National Pensioners Day 2025: जेष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो पेंशनर्स डे ; जाणून घ्या याचे महत्त्व 

Dec 17, 2025 | 09:39 AM
Maharashtra Breaking  Live News Today: महाराष्ट्र आणि देशविदेशातील ब्रेकिंग न्युज एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking Live News Today: महाराष्ट्र आणि देशविदेशातील ब्रेकिंग न्युज एका क्लिकवर

Dec 17, 2025 | 09:36 AM
Free Fire Max: गेममध्ये स्कार अल्टिमेट टायटन गन स्किन फ्री मिळवण्याची संधी, सुरु झाला स्कार एक्स एमएजी-7 रिंग ईव्हेंट

Free Fire Max: गेममध्ये स्कार अल्टिमेट टायटन गन स्किन फ्री मिळवण्याची संधी, सुरु झाला स्कार एक्स एमएजी-7 रिंग ईव्हेंट

Dec 17, 2025 | 09:33 AM
‘…म्हणून आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करू शकत नाही’; ऐन महापालिका निवडणुकीतच आशिष शेलारांचं मोठं विधान

‘…म्हणून आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करू शकत नाही’; ऐन महापालिका निवडणुकीतच आशिष शेलारांचं मोठं विधान

Dec 17, 2025 | 09:25 AM
Riteish Deshmukh Birthday: वडील मुख्यमंत्री, भाऊ नेता; तर स्वतः ने सिनेमासृष्टीत आजमावले नशीब आणि झाला अभिनेता

Riteish Deshmukh Birthday: वडील मुख्यमंत्री, भाऊ नेता; तर स्वतः ने सिनेमासृष्टीत आजमावले नशीब आणि झाला अभिनेता

Dec 17, 2025 | 09:06 AM
महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार; काँग्रेसची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार; काँग्रेसची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक

Dec 17, 2025 | 09:05 AM
Zodiac Sign: लक्ष्मी नारायण योगामुळे वृषभ आणि सिंह राशीसह या राशींच्या लोकांना मिळेल यश

Zodiac Sign: लक्ष्मी नारायण योगामुळे वृषभ आणि सिंह राशीसह या राशींच्या लोकांना मिळेल यश

Dec 17, 2025 | 08:50 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Dec 16, 2025 | 08:26 PM
Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Dec 16, 2025 | 08:13 PM
Pimpri-Chinchwad : महाविकासआघाडीच्या बैठकीत मनसेचा सहभाग

Pimpri-Chinchwad : महाविकासआघाडीच्या बैठकीत मनसेचा सहभाग

Dec 16, 2025 | 08:06 PM
Kolhapur Corporation Elections : हद्दवाढ कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर शंखनाद आंदोलन

Kolhapur Corporation Elections : हद्दवाढ कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर शंखनाद आंदोलन

Dec 16, 2025 | 07:58 PM
Kolhapur News : शिवसेना कुणाच्याही दावणीला बांधायला शिवसेना कमजोर नाही-अरुण दुधवडकर

Kolhapur News : शिवसेना कुणाच्याही दावणीला बांधायला शिवसेना कमजोर नाही-अरुण दुधवडकर

Dec 16, 2025 | 07:51 PM
Ahilyanagar : सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू ; वंचितकडून महाविकास आघाडीला अल्टिमेटम

Ahilyanagar : सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू ; वंचितकडून महाविकास आघाडीला अल्टिमेटम

Dec 16, 2025 | 07:45 PM
Sindhudurg : खाजगी रुग्णालये बंद, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी

Sindhudurg : खाजगी रुग्णालये बंद, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी

Dec 16, 2025 | 03:12 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.