भारतीय महान क्रिकेटर विजय हजारे यांचा आजच्या दिवशी मृत्यू झाला (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारतीय क्रिकेटमध्ये अनेक मराठी क्रिकेटपटूंनी आपल्या दमदार खेळीने वेगळी ओळख निर्माण केली आहे. असेच एक म्हणजे विजय हजारे. विजय हजारे हे एक महान भारतीय क्रिकेटपटू होते, ज्यांचा जन्म सांगलीत मराठी कुटुंबात झाला, ज्यांनी भारताला पहिला कसोटी विजय मिळवून दिला आणि ज्यांच्या सन्मानार्थ देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा ‘विजय हजारे ट्रॉफी’ म्हणून ओळखली जाते. उजव्या हाताचे फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज असलेल्या विजय हजारे यांनी ३० कसोटी सामने खेळले आणि भारतीय क्रिकेटमध्ये मोलाची भर घातली आहे. आजच्या दिवशी 2004 साली विजय हजारे यांचे निधन झाले.
18 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
18 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
18 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






