Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajmata Jijau Jayanti : शिवरायांच्या जीवनाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती; जाणून घ्या 12 जानेवारीचा इतिहास

Rajmata Jijau Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई म्हणजे राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे. त्यांनी स्वराज्य निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 12, 2026 | 10:58 AM
Chhatrapati Shivaji Maharaj mother Rajmata Jijau jayanti January 12th History

Chhatrapati Shivaji Maharaj mother Rajmata Jijau jayanti January 12th History

Follow Us
Close
Follow Us:

Rajmata Jijau Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वराज्य निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना शौर्याचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती (Dinvishesh). शिवरायांच्या बालमनावर स्वराज्याचे संस्कार केलेल्या जिजाऊ यांच्या प्रयत्नांनी आणि पाठिंब्यामुळे स्वराज्य निर्मिती झाली. त्यांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. सिंदखेड राजा येथे म्हाळसाबाईंच्या पोटी जिजाऊ यांनी जन्म घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ असलेल्या सिंदखेड राजा येथे त्यांचे आजोबा लखोजी जाधव यांचा भव्य राजवाडा आजही आहे.

12 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1705 : सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी बनली.
  • 1915 : महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन काँग्रेसने फेटाळला.
  • 1931 : सोलापूरचे क्रांतिकारक किसन शारदा, मल्लाप्पा धनशेट्टी आणि कुर्बान हुसेन यांना फाशी.
  • 1997 : सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 2005 : राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.
  • 2020: फिलिपाइन्समध्ये ताल ज्वालामुखीचा उद्रेक झाला
हे देखील वाचा : ताश्कंदमधील गूढ मृत्यू; लाल बहादूर शास्त्रींच्या आठवणींना उजाळा

12 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष 

  • 1598 : ‘राजमाता जिजाऊ’ – यांचा जन्म. (मृत्यू : 17 जून 1674)
  • 1854 : ‘व्यंकटेश बापूजी केतकर’ – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद यांचा जन्म. (मृत्यू : 3 ऑगस्ट 1930)
  • 1863 : ‘स्वामी विवेकानंद’ – भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे यांचा जन्म. (मृत्यू : 4 जुलै 1902)
  • 1893 : ‘हर्मन गोअरिंग’ – जर्मन नाझी यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑक्टोबर 1946)
  • 1899 : ‘पॉल हर्मन म्युलर’ – नोबेल पारितोषिक विजेते स्विस रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 12 ऑक्टोबर 1965 – बेसल, स्वित्झर्लंड)
  • 1902 : ‘महर्षी धोंडीराजशास्त्री विनोद’ – न्यायरत्न यांचा जन्म. (मृत्यू : 13 जुलै 1969)
  • 1906 : ‘महादेवशास्त्री जोशी’ – भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 12 डिसेंबर 1992)
  • 1917 : ‘महर्षी महेश योगी’ – ट्रान्सेंडेंटल मेडिटेशनचे निर्माते, संगीतकार यांचा जन्म.
  • 1918 : ‘सी. रामचंद्र’ – ज्येष्ठ संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू : 5 जानेवारी 1982)
  • 1931 : ‘अहमद फराज’ – उर्दू शायर यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑगस्ट 2008)
  • 1949 : ‘पारसनाथ यादव’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 12 जून 2020)
  • 1952 : ‘अरुण गोविल’ – रामानंद सागर निर्मित रामायण या हिंदी मालिकेत रामाची भूमिका साकारली होती, यांचा जन्म.
  • 1964 : ‘जेफ बेझोस’ – ऍमेझॉन कंपनीचे संस्थापक यांचा जन्म.
  • 1972 : ‘प्रियंका गांधी वाड्रा’ – सोनिया गांधी यांच्या कन्या, भारतीय राजकारणी यांचा जन्म.
हे देखील वाचा : अंबरनाथमध्ये राजकारणाचा डाव; कॉंग्रेस उमेदवारांवर भाजपचा प्रभाव

12 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1897 : ‘आयझॅक पिट्समन’ – लघुलिपी म्हणजेच शॉर्टहँडचे निर्माते (जन्म : 4 जानेवारी 1813)
  • 1934 : ‘सूर्य सेन’ – भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक यांना फाशी देण्यात आली.
  • 1966 : ‘नरहर विष्णू गाडगीळ’ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, केंद्रीय मंत्री, पंजाबचे राज्यपाल यांचे निधन. (जन्म : 10 जानेवारी 1896)
  • 1976 : ‘अ‍ॅगाथा ख्रिस्ती’ – इंग्लिश रहस्यकथालेखिका यांचे निधन. (जन्म : 15 सप्टेंबर 1890)
  • 2001 : ‘विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट’ – हेव्हलेट-पॅकार्ड HP कंपनीचे सहसंस्थापक (जन्म : 20 मे 1913)
  • 2005 : ‘अमरीश पुरी’ – ज्येष्ठ हिंदी चित्रपट कलावंत यांचे निधन. (जन्म : 22 जून 1932)

Web Title: Chhatrapati shivaji maharaj mother rajmata jijau jayanti january 12th history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : मुघल-ए-आझमचा अजरामर अकबर पृथ्वीराज कपूर यांचे निधन; जाणून घ्या २९ मे चा इतिहास
1

Dinvishesh : मुघल-ए-आझमचा अजरामर अकबर पृथ्वीराज कपूर यांचे निधन; जाणून घ्या २९ मे चा इतिहास

Dinvishesh : भारतीय इतिहासातील स्वातंत्रसेनानी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांची जयंती; जाणून घ्या २८ मे चा इतिहास
2

Dinvishesh : भारतीय इतिहासातील स्वातंत्रसेनानी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांची जयंती; जाणून घ्या २८ मे चा इतिहास

Dinvishesh : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २७ मे चा इतिहास
3

Dinvishesh : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २७ मे चा इतिहास

Dinvishesh : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २६ मे चा इतिहास
4

Dinvishesh : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २६ मे चा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.