मराठी साहित्य विश्वातील प्रतिभावंत कवयित्री बहिणाबाई यांचा जन्मदिन (फोटो - टीम नवराष्ट्र)
अरे खोप्या मंदि खोपा सुगरणीचा चांगला,
देख पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला
मराठी साहित्य क्षेत्रामध्ये अशी एक कवयित्री होऊन गेली जेव्हा एकही अक्षर न शिकता मराठी भाषेमध्ये अमृताहून गोड ओव्याचे साहित्य रचले. त्यांच्या कवितांशिवाय मराठीतील काव्य पूर्णच होणार नाहीत. महिलांच्या आयुष्याचे विविध पैलू अगदी सहज उलघडून सांगणाऱ्या बहिणाबाईंचा आज जन्मदिन. निरक्षर असूनही प्रतिभावान कवियत्री म्हणून बहिणाबाईंची ओळख आहे. त्यांच्या कवितांमध्ये पिहार, जगाची शिकवण, शेतीचे साहित्य, स्त्रियांची कामे तसेच कृषी जीवनातील विविध घटना, पोळा, गुढीपाडवा इत्यादी सणांचा देखील समावेश आहे.
24 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
24 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
24 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष