आज भारताच्या नागिरकांसाठी एक अभिमानाचा दिवस आहे. आज २३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय आतंराळ दिवस म्हणून देशभरात साजरा केला जात आहे. या दिवशी आपल्या भारताने चंद्रावर पाऊल ठेवून मोठा इतिहास रचला होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे चांद्रायान -३ मिशन २३ ऑगस्ट २०२३ मध्ये यशस्वी झाले होते. या दिवशी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लॅंडिग केले होते. तेव्हापासून २३ ऑगस्ट हा दिवस भारताचा राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित करण्यात आला. हा दिवस भारतासाठी अत्यंत खास होता, कारण भारत हा चंद्रावर लॅंडिग करणारा पहिला देश ठरला.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा