Russian President Vladimir Putin's Birthday 07 October History Marathi dinvishesh
जगातील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या आणि निर्णायक भूमिका घेणारे व्लादिमीर पुतिन यांचा आज जन्मदिन. व्लादिमीर पुतिन हे रशियाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. 1999 पासून ते रशियाचे नेतृत्व करत असून त्यांनी पूर्वी रशियाचे पंतप्रधान म्हणून आणि 2000 ते 2008 या काळात राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले आहे. 16 वर्षे KGB मध्ये परदेशी गुप्तचर अधिकारी म्हणून काम केले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांच्या मैत्रीची जोरदार चर्चा असते.
07 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
07 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
07 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष