Din Vishesh (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात बहुमूखी अभिनेता विनोद खन्ना यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांनी आपले करियरची सुरुवात मन का मीत या चित्रपटात खलनायकाच्या भूमिका साकारत सुरु केले. नंतर हम तूम और वो या चित्रपटातून नायकाच्या भूमिकेतून सुरु केली आणि त्यांना एक सुपरस्टार हिरो म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी सुपरस्टार अमिताभ यांच्यासोबत काम करत त्यांनी टक्कर दिली होती. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘मेरा गाव मेरा देश’ , मेरे अपने यांसारख्या चित्रपटांनी त्यांना एक उत्कृष्ट नायक म्हणून ओळख दिली. त्यांनी अमर अकबर अँथनी, कुर्बानी, मुकद्दर का सिकंदर, यांसारखे हिट चित्रपट त्यांनी दिले आहेत.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा