Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025: देश नाही तर पैसा मोठा! ‘या’ देशातील खेळाडूंनी घेतला चक्रावणारा निर्णय.. 

क्रिकेट जगातील सर्वात मोठी लीग म्हणून आयपीएल स्पर्धेकडे बघितले जाते. सर्व मोठे खेळाडू या लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असतात. अशा परिस्थितीत आयपीएल 2025 डोळ्यासमोर ठेवून 5 तारांकित खेळाडूंनी मोठा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 11, 2025 | 06:53 PM
IPL 2025: Money is bigger than country! Players from 'this' country took a shocking decision..

IPL 2025: Money is bigger than country! Players from 'this' country took a shocking decision..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : भारतात आता आयपीएल 2025 चा थरार सुरू होणार आहे. 22 मार्चपासून आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामाला सुरवात होणार आहे.  25 मेपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग समजली जाते. या लीगमध्ये खेळाडूं भरपूर कमाई करत असतात. त्यामुळे जगातील सर्व मोठे खेळाडू भारतात ही लीग खेळण्यास उत्सुक असतात. अशा परिस्थितीत आयपीएल 2025 डोळ्यासमोर ठेवून 5 तारांकित खेळाडूंनी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे हे सर्व खेळाडू आयपीएल 2025 पूर्वी खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालिकेत आपल्या देशाकडून खेळताना दिसणार नाहीत.

नेमका निर्णय काय?

आगामी आयपीएल 2025 या मालिकेसाठी सर्व खेळाडू आपापल्या संघात सामील होण्यासाठी सज्ज झाले आहेत.त्या पार्श्वभूमीवर   न्यूझीलंडच्या पाच स्टार खेळाडूंकडून आयपीएल 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेपासून दूर राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, लॉकी फर्ग्युसन, रचिन रवींद्र आणि मिचेल सँटनर या खेळाडूंचा  सहभाग आहे. या पाच खेळाडूंच्या आयपीएलमधील सहभागामुळे  पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेवर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : Manish Pandey : युझवेंद्र चहलनंतर आता ‘हा’ क्रिकेटर घेणार संसारात काडीमोड; इंस्टाग्रामवरही केलं एकमेकांना अनफॉलो अन् ..

क्रिकेट जगतात आयपीएलचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना केवळ भरपूर पैसाच  मिळत नसून त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीला नवीन उंचीवर घेऊन जाण्याची संधि देखील मिळते. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून आधीच कळवण्यात आले होते की, हे पाच खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत उपलब्ध होणार नाहीत, कारण आयपीएलची संघटना पाकिस्तान मालिकेशी जुळून येत आहे.  याशिवाय खेळाडूंचे हित आणि मनोबल लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : पाहा Video : ‘जड्डू हे फक्त नाव नसून एक ब्रँड आहे..’; पुष्पाच्या स्टाइलमधील जडेजाच्या एन्ट्रीपुढे अल्लू अर्जुनही फिका..

‘या’ पाच खेळाडूंचा आयपीएलमधील संघ कोणता?

आयपीएल 2025 साठी डेव्हॉन कॉनवे  हा चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील होणार आहे. तर त्याच वेळी, रचिन रवींद्र देखील आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग असणार आहे. तसेच लॉकी फर्ग्युसनबद्दल हा पंजाब किंग्ज संघाकडून खेळणार आहे. तर दुसरीकडे, मिचेल सँटनर हा मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. तर ग्लेन फिलिप्स यावेळी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स या संघाकडून खेळताना दिसणार आहे.

१० आयपीएल संघांच्या कर्णधारांची नावे

  1. कोलकाता नाईट रायडर्स – अजिंक्य रहाणे
  2. चॅलेंजर्स बंगळुरू – रजत पाटीदार
  3. सनराझर्स हैदराबाद – पॅट कमिन्स
  4. राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
  5. चेन्नई सुपर किंग्स -ऋतुराज गायकवाड
  6. मुंबई इंडियन्स – हार्दिक पंड्या
  7. दिल्ली कॅपिटल्स – (अक्षर पटेल होण्याची शक्यता)
  8. लखनौ सुपर जायंट्स – ऋषभ पंत
  9. गुजरात जायंट्स – शुभमन गिल
  10. पंजाब किंग्स – श्रेयस अय्यर

 

Web Title: 5 star players have taken a big decision with ipl 2025 in mind

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 06:53 PM

Topics:  

  • bcci
  • Champions Trophy 2025
  • Devon Conway
  • ICC
  • IPL 2025
  • Rachin Ravindra

संबंधित बातम्या

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
1

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
2

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
3

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण
4

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.