न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात डेव्हॉन कॉनवेने इतिहास रचला आहे. त्याने कसोटी सामन्याच्या एकाच डावात दुहेरी शतक आणि शतक ठोकले आहे.
गेल्या १४८ वर्षांत कोणत्याही संघाच्या दोन सलामीवीरांनी अशी कामगिरी केलेली नाही. डेव्हॉन कॉनवे आणि टॉम लॅथम या सलामी जोडीने सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावून ऐतिहासिक कामगिरी केली.
न्यूझीलंडने पहिल्या डावात ७३ धावांची आघाडी घेतली होती आणि दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस वेस्ट इंडिजला मोठा धक्का दिला, दुसऱ्या डावात सुरुवातीच्या दोन विकेट घेतल्या.
आयपीएल रिटेन्शनपूर्वी, डेव्हॉन कॉनवेने त्याच्या अकाउंट X वर पोस्ट करून त्याच्या रिलीजची पुष्टी केली. त्याने त्याच्या खास CSK क्षणांचा एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये तो ऋतुराज गायकवाडसोबत दिसत आहे.
झिम्बाब्वे विरुद्ध न्युझीलंड याच्यामध्ये दोन सामन्याची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये आता न्युझीलंडच्या फलंदाजांनी चमत्कार केला आहे.
क्रिकेट जगातील सर्वात मोठी लीग म्हणून आयपीएल स्पर्धेकडे बघितले जाते. सर्व मोठे खेळाडू या लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असतात. अशा परिस्थितीत आयपीएल 2025 डोळ्यासमोर ठेवून 5 तारांकित खेळाडूंनी मोठा निर्णय घेतला…
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात किवींची सुरुवात डळमळीत झाली पण रचिन रवींद्रने शानदार शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला विजयाच्या दारात नेऊन ठेवले.
Champions Trophy 2025 : बांगलादेशविरुद्ध रचिन रवींद्रने शानदार शतकी खेळी करीत न्यूझीलंडला विजयाच्या दारात नेऊन ठेवले. सुरुवातीला किवींना अवघड वाटत असलेले 237 धावांचे लक्ष्य रचिनमुळे सोपे झाले.
BAN vs NZ Match : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवींकडून मायकेल ब्रेसवेलने शानदार गोलंदाजी करीत कारकिर्दीतील सर्वात बेस्ट स्पेल टाकला.
BAN vs NZ Match : जर आज न्यूझीलंड जिंकला तर पाकिस्तान आणि बांगलादेश दोघेही २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडतील. परंतु, बांगलादेश पाकिस्तानच्या अपेक्षा पूर्ण करील असे वाटत नाही.