Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्थानचा विजय

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 28, 2022 | 11:27 AM
आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्थानचा विजय
Follow Us
Close
Follow Us:

आशिया कप २०२२ (Asia Cup 2022) या बहुप्रतीक्षित स्पर्धेला शनिवारी २७ ऑगस्ट पासून सुरुवात झाली. यावेळी श्रीलंका (Shrilanka) आणि अफगाणिस्तान (Afganisthan) या दोन संघांमध्ये सलामी सामना खेळवण्यात आला. या सामन्यातअफगाणिस्तान संघाने (Afghanistan) श्रीलंकेवर दमदार विजय मिळवला त्यांनी श्रीलंका संघाला ८ गडी राखून मात दिली आहे. स्पर्धेतील सलामीच्या सामन्यातच अफगाणिस्तानने आधी अप्रतिम गोलंदाजी आणि नंतर दमदार फलंदाजीचं दर्शन घडवत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. सामन्यात आधी श्रीलंकेनं १०५ धावा केल्या असताना अफगाणिस्ताननं हे आव्हान १०. १ ओव्हरमध्ये पार करत विजय नोंदवला आहे.

सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानने गोलंदाजी निवडली. प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक गोलंदाजी सुरु ठेवली. श्रीलंकेते फलंदाज अगदी स्वस्तात माघारी परतत होते. फजलक फारुखीने सुरुवातीपासूनच कमाल गोलंदाजी करत सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. दरम्यान श्रीलंकेच्या गुणथलिका (१७) आणि राजपक्षा (३८) यांनी काहीशी भागिदारी करत संघाचा डाव सावरला. त्याच्यानंतर करुणारत्ने याने ३१ धावांची खेळी करत संघाला किमान १०० पार पोहोचवण्यात मदत केली. इतर खेळाडूंना साधी दुहेरी संख्याही गाठता आली नाही. ज्यामुळे १०५ धावांवर श्रीलंकेचा संघ सर्वबाद झाला. यावेळी फजलक फारुखीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर मोहम्मद नबी, मुजीबने प्रत्येकी २ आणि नवीन उल् हकने एक विकेट घेतली.

अवघ १०६ धावांच आव्हान पार करण्यासाठी मैदानात आलेल्या अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अगदी एकहाती विजय संघाला मिळवून दिला. सलामीवीर हजरतुल्ला जजाईने ३७, रहमनउल्लाह गुरबाजने ४० आणि इब्राहीम जद्रानने १५ नजिबउल्लाह जद्रानने दोन धावा करत संघाला आठ गडी राखून १०. १ ओव्हरमध्येच विजय मिळवून दिला.

Web Title: Afghanistans victory in the first match of the asia cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2022 | 11:27 AM

Topics:  

  • Asia Cup
  • cricket
  • india
  • Navarahstra live
  • NAVARASHTRA
  • navarashtra news
  • Shrilanka

संबंधित बातम्या

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
1

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
2

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
3

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
4

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.