या आठवड्यात कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची एक गुप्त बैठक झाली. एका पाकिस्तानी वृत्तपत्राने दावा केला आहे की, पाकिस्तानी आणि भारतीय अधिकाऱ्यांनी 'ट्रॅक १.५ संवाद' अंतर्गत एक दुर्मिळ बैठक घेतली.
भारताने श्रीलंकेच्या लष्कराला ५० लाख अमेरिकी डॉलर्सहून अधिक किमतीची लष्करी उपकरणे आणि आघात उपचार उपकरणे दान केली आहेत. ही उपकरणे भारतीय नौदलाच्या 'शारदा' जहाजातून कोलंबो येथे पोहोचवण्यात आली.
लंका प्रीमियर लीगच्या (एलपीएल) सहाव्या हंगामाची सुरुवात १० जुलैपासून होणार आहे. या स्पर्धेच्या अगदी काही दिवस आधीच लीगला कोट्यवधी डॉलर्सचे मोठे आर्थिक बळ मिळाले आहे. लंका प्रीमियर लीगचे प्रमोटर 'इनोवेटिव…
Colombo Sydney Flight Lightning: श्रीलंकेहून ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या विमानावर प्रवासादरम्यान वीज पडली. २३३ लोकांना घेऊन जाणाऱ्या या विमानाने कोलंबोमध्ये सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले.
Sri Lanka Elder Care Center Fire: श्रीलंकेतील एका वृद्धाश्रमात लागलेल्या भीषण आगीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. निष्काळजीपणाप्रकरणी प्रशासनाने केंद्राच्या संचालकाला ताब्यात घेतले आहे.
SriLanka : श्रीलंकेतील एका वरिष्ठ बौद्ध भिक्षूला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंदिराच्या आवारात घडली.
India Sri Lanka Trade : भारत, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरात संयुक्तपणे त्रिंकोमालीला एक प्रादेशिक ऊर्जा केंद्र म्हणून विकसित करत आहेत. यामध्ये एका सीमापार तेल पाइपलाइनच्या प्रस्तावाचा समावेश आहे.
Indian Ocean: हिंद महासागराच्या संरक्षणासाठी श्रीलंका आणि भारताने पुन्हा एकदा द्विपक्षीय डायव्हिंग सराव आयोजित केला आहे. IN-SLN DIVEX 2026 या सरावाच्या चौथ्या आवृत्तीने दोन्ही देशांमधील वाढते नौदल सहकार्य प्रदर्शित केले.
भारत दक्षिण आशियासाठी एक 'संकटमोचक' म्हणून उदयास आला आहे. बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळसारख्या देशांना इंधन पुरवठा करून भारताने प्रादेशिक स्थिरता आणि आपली सॉफ्ट पॉवर मजबूत केली आहे.
भारतीय मदतीने श्रीलंकेतील एक प्रमुख रेल्वे मार्ग पुनर्संचयित करण्यात आला आहे. दितावा चक्रीवादळादरम्यान उत्तर रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाले होते. भारतीय मदतीने जानेवारी महिन्यात दुरुस्तीचे काम सुरू झाले.
Hanuman Temple : भारतात नाही तर या देशात हनुमानाचं दिव्य मंदिर वसलं आहे जे धार्मिक श्रद्धा आणि नैसर्गिक साैंदर्यासाठी फार लोकप्रिय आहे. इथे सुंदर पर्वतरांगा, चहाचे मळे आणि शांततामय वातावरणाचा…
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होत असतानाच, वायूच्या (गॅसच्या) तुटवड्याचे संकटही उभे राहिले आहे. मध्यपूर्वेतील या संकटाच्या पार्श्वभूमीवर, श्रीलंकेमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली
world cup 2026 : टी-20 विश्वचषक 2026मध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचणारी पहिली टीम मिळाली आहे. इंग्लंडने धमाकेदार खेळी करत सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. पाकिस्तानला पराभूत करत नॉकआउटमध्ये एन्ट्री केली आहे.
Jaishankar Colombo Visit : एस. जयशंकर यांनी चक्रीवादळ दिटवामुळे बाधित झालेल्या श्रीलंकेसाठी ४५० दशलक्ष डॉलर्सच्या मदत पॅकेजची घोषणा केली. या संकटादरम्यान भारताने 'प्रथम प्रतिसाद देणारा' म्हणून भूमिका बजावली.
S. Jaishankar visit to Sri Lanka : चक्रीवादळ दिटवा दरम्यान श्रीलंकेसोबत उभे राहण्याचा भारताला अभिमान आहे आणि ४५ कोटी डॉलर्सचे मदत पॅकेज देऊ केले असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी…
Sri Lankan Navy : गुरुवारी सकाळीच मच्छीमारांनी कराइकल मासेमारी बंदर सोडले. शनिवारी रात्री, ते कोडियाकराई (पॉइंट कॅलिमेरे) च्या दक्षिणेकडील इतर बोटींसह मासेमारी करत होते. रविवारी पहाटे सुमारे 2:40 वाजता...
जगभरातील लाखोंच्या संख्येने पर्यटक भारतासह इतर वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला जातात. कामाच्या धावपळींमधून थोडासा वेळ काढत निर्सगाच्या सानिध्यांत बाहेर फिरून आल्यानंतर मानसिक तणाव कमी होतो आणि मन सुद्धा आनंदी होते. बाहेरील…
श्रीलंकेत केबल कारचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघाता एकूण ७ भिक्षुंचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात वर्धेच्या बौद्ध भिक्षु ठकदरे यांचा समावेश आहे. ते एक वर्षाच्या…
Indian Navy Chief Sri Lanka visit : भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी 22 ते 25 सप्टेंबर दरम्यान चार दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर श्रीलंकेत असतील. ही भेट...
Sri Lanka President Visit to Kachchatheevu Island : तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रापती दिसानायके यांनी कच्चाथीवू बेटाला भेट दिल्याने मोठा वाद सुरु झाला आहे.