Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: दिल्लीचा दणदणीत विजय पण अक्षर पटेलवर BCCI ची कारवाई; नेमकं कारण काय?

Akshar Patel Fined By BCCI: पंजाब विरुद्ध दिल्लीच्या सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलवर बीसीसीआयने दंडात्मक कारवाई केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 12, 2026 | 03:40 PM
Photo- social media

Photo- social media

Follow Us
Follow Us:
  • अक्षर पटेलवर BCCI ची कारवाई
  • ठोठावला लाखोंचा दंड
  • आयपीएलने जारी केले निवेदन
दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये सोमवारी (दि.११) आयपीएल २०२६चा ५५ वा सामना खेळला गेला. धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्लीने पंजाबचा ३ विकेट्सने पराभव करत दणदणीत विजय मिळवला. परंतु, विजयाच्या जल्लोषानंतर, दिल्ली संघाचा कर्णधार अक्षर पटेलला बीसीसीआयने मोठा झटका दिला. पंजाब विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे बीसीसीआयने अक्षर पटेलला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला. बीसीसीआयने याबबातची अधिकृत माहिती दिली. अक्षर पटेलने या सामन्यात एक शानदार अर्धशतकही झळकावले आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Virat Kohli: ‘विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी पत्रकारांनी पैशांची ऑफर दिली’; जर्मन मॉडेलचा धक्कादायक खुलासा

आयपीएलने जारी केले निवेदन

आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात लिहिले की, पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात संघाने निर्धारित वेळात ओव्हर पूर्ण न केल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलला दंड ठोठावण्यात आला आहे,”. पुढे लिहिले की, “या हंगामातील हा त्याच्या संघाचा पहिलाच गुन्हा असल्याने अक्षर पटेलला आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.”

दिल्लीचा दणदणीत विजय

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने २० ओव्हरमध्ये पाच विकेट्स गमावून २१० धावा केल्या. प्रियांश आर्या, श्रेयस अय्यर आणि सूर्यांश शेडगे यांनी संघासाठी ताबडतोब खेळी केली आणि दिल्लीसमोर २११ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना, दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली आणि संघाने पाचव्या ओव्हरपर्यंत ३३ धावांत तीन विकेट्स गमावले होते. यानंतर कर्णधार अक्षर पटेल आणि डेव्हिड मिलर यांच्या आक्रमक फलंदाजीने सामन्याचे चित्र पालटले. अक्षरने ३० चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या, तर मिलरने २८ चेंडूंमध्ये ५१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सामना अंतिम टप्प्यात पोहोचला असताना, युवा खेळाडू माधव तिवारीने आठ चेंडूंमध्ये १८ धावा करून संघाला मजबूत स्थितीत आणले. त्यानंतर आशुतोष शर्माने अवघ्या १० चेंडूंमध्ये २४ धावा करून दिल्लीला १९व्या ओव्हरमध्ये २१६/७ पर्यंत पोहोचवले.

प्लेऑफच्या रेसमध्ये दिल्ली अजूनही जिवंत

दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला हरवून आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. सलग दोन पराभवानंतर दिल्लीसाठी हा विजय महत्वपूर्ण होता. जर दिल्लीने हा सामना गमावला असता तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून थेट बाहेर गेले असते. तर दुसरीकडे, पंजाब किंग्स ११ सामन्यात १३ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहेत.

बाप बाप होता है! पाकिस्तान थेट दरीत कोसळला; आयसीसी रँकिंगमध्ये Team India चं ‘बादशाह’

Web Title: Akshar patel fined by bcci slow over rate delhi capitals vs punjab kings ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • bcci
  • Delhi Capitals
  • IPL 2026
  • Punjab Kings

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड
1

Asian Games 2026 : क्रिकेट चाहत्यांनो ‘नागीण डान्स’साठी सज्ज व्हा! सेमिफायनलमध्ये भारताचा बांगलादेशसमोरील राहिलाय असा रेकॉर्ड

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती
2

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण
3

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.