Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अलविदा अर्जेंटिना’! फुटबॉल जगतात एका सुवर्णयुगाचा अंत; Lionel Messi ने घेतली निवृत्ती, चाहते भावूक

Lionel Messi Retirement: ३९ वर्षीय मेस्सीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेयर केली आहे. त्याने पोस्ट शेआर करत आपल्या निवृत्तीची माहिती चाहत्यांना दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 31, 2026 | 09:59 PM
lionel messi retirement

lionel messi retirement

Follow Us
Follow Us:
  • लिओनेल मेस्सीची इंटरनॅशनल फुटबॉलमधून निवृत्ती
  • फुटबॉल जगतात एका सुवर्णयुगाचा अंत
  • निवृत्तीच्या घोषणेने चाहत्यांना मोठा धक्का 
Lionel Messi Retirement: अर्जेंटीनाला जागतिक फुटबॉलच्या शिखरावर पोहोचवणारा महान खेळाडू आणि कर्णधार लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे जगभरातील कोट्यवधी फुटबॉल चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून फुटबॉल विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे.

३९ वर्षीय मेस्सीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेयर केली आहे. त्याने पोस्ट शेआर करत आपल्या निवृत्तीची माहिती चाहत्यांना दिली. “आता आंतरराष्ट्रीय फुटबॉलला निरोप देण्याची योग्य वेळ आली आहे,” असे उद्गार मेस्सीने या आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

फीफा वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनविरुद्ध अर्जेंटिनाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाच्या काही महिन्यांनंतरच मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा निरोप घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. जवळपास दोन दशकांपासून अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेस्सीची कारकीर्द अत्यंत नेत्रदीपक राहिली आहे.

२२० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अर्जेंटिनाची जर्सी परिधान करणाऱ्या मेस्सीने मैदानावर मिळवलेले यश अभूतपूर्व आहे. जागतिक फुटबॉलमध्ये त्याच्या योगदानामुळे तो नेहमीच इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जाईल.

बातमी अपडेट होत आहे… 

 

Web Title: Arjentina football player lionel messi announced retirement share post on instagram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 09:48 PM

Topics:  

  • Arjentina
  • Breaking News
  • Football
  • Lionel Messi

संबंधित बातम्या

घे उत्तुंग भरारी! पुण्याच्या शर्वरी मानेची National Football संघात निवड; उझबेकिस्तानमध्ये होणार स्पर्धा
1

घे उत्तुंग भरारी! पुण्याच्या शर्वरी मानेची National Football संघात निवड; उझबेकिस्तानमध्ये होणार स्पर्धा

पुणेकरांचा नाद कराल तर पराभूतच व्हाल! महिला फुटबॉल स्पर्धेत सलग दोन वर्षे जिंकले विजेतेपद
2

पुणेकरांचा नाद कराल तर पराभूतच व्हाल! महिला फुटबॉल स्पर्धेत सलग दोन वर्षे जिंकले विजेतेपद

Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून
3

Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून

Breaking: क्रिकेटविश्वात खळबळ! ‘या’ खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती, आशिया कपआधी…
4

Breaking: क्रिकेटविश्वात खळबळ! ‘या’ खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती, आशिया कपआधी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.