Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ओए अंधेरे…’ अर्शदीपने केली तिलकवर रंगावरून टिप्पणी, व्हायरल व्हिडिओने चाहत्यांचा तिळपापड; तिलकने दिले बॅटिंगने उत्तर

Arshdeep Singh Racist Comments On Tilak Varma: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अर्शदिप सिंह तिलक वर्मावर वर्णद्वेषी टिप्पणी करताना दिसला. यानंतर, अर्शदिप सिंहला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 15, 2026 | 01:59 PM
‘ओए अंधेरे…’ अर्शदीपने केली तिलकवर रंगावरून टिप्पणी, व्हायरल व्हिडिओने चाहत्यांचा तिळपापड; तिलकने दिले बॅटिंगने उत्तर
Follow Us
Follow Us:
  • अर्शदिपची तिलकवर वर्णद्वेषी टिप्पणी
  • व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल
  • तिलकने दिले बॅटिंगने उत्तर
भारतीय संघाचा आणि पंजाब किंग्सचा वेगवान गोलंदाज अर्शदिप सिंह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. तिलक वर्माबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी (दि. १४) धर्मशाळा येथील पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यापूर्वी, अर्शदिपने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने तिलकला ‘ओए अंधेरे असं म्हटले. अंधेरे या शब्दाचा अर्थ हिंदी भाषेत सामान्यत: सावळ्या रंगाशी जोडला जातो. ही टिप्पणी स्पष्टपणे तिलक वर्माच्या रंगावर केली होती. या टिप्पणीमुळे, लोक चांगलेच संतापले आणि त्यांनी अर्शदिपवर टीका करण्यास सुरुवात केली.

IPL 2026: अंपायरला शिवीगाळ करणं पडलं महागात, बॅटिंग कोच Kieron Pollard ला भरभक्कम दंड

अर्शदिपची तिलकवर वर्णद्वेषी टिप्पणी

अर्शदिप सिंह त्याच्या काही सहकारी खेळांडूसोहत हॉटेलच्या लॉबीमध्ये बसला होता. त्यावेळी तिलक वर्मा तेथून जात होता. तिलकला पाहताच, अर्शदिपने ‘ओए अंधेरे, तू सनस्क्रीन नाही लावलस का? असे विचारले?’. या व्हिडिओमध्ये नमन धीर सुद्धा दिसत आहे. पुढे अर्शदिपने नमनला पाहून म्हणाला की, ‘हे बघ हा आहे खरा पंजाबचा नूर’. यावर तिलकने, मी आधीपासूनचे सनस्क्रीन वापरतो असे उत्तर दिले. यानंतर, हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी अर्शदिपच्या टिप्पणीला असंदेनशील म्हटले, तर काहींनी एवढा मोठा ऑनलाइन चाहतावर्ग असलेल्या प्रसिद्ध व्यक्तींनी असे विनोद करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. हा व्हिडिओ सामनापूर्वीचा सांगितला जात आहे. अर्शदीपची वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या एका व्लॉगला तीव्र प्रतिक्रिया मिळाली होती, ज्यामध्ये युझवेंद्र चहल विमानात व्हेपिंग करताना दिसत होता.

 

Honestly, this is ridiculous. Arshdeep singh is clearly mocking Tilak Varma in this video.
One day this kind of behaviour on social media is going to put him in a really tough spot. Yuzi Chahal is the perfect example of how quickly things can backfire. 😬 pic.twitter.com/FxB4EADF4E
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) May 14, 2026

तिलकने दिले बॅटिंगने उत्तर

तिलक वर्माने त्यावेळी अर्शदीप सिंगच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.पण जेव्हा तो मैदानात उतरला, तेव्हा त्याने आपल्या बॅटने चोख प्रत्युत्तर दिले. त्याने पंजाबच्या गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली. वर्माच्या ७५ धावांच्या दमदार खेळीने मुंबईला हा सामना जिंकून दिला आणि यामुळे पंजाबच्या प्लेऑफच्या स्वप्नांवर पाणी फेरले. या खेळीनंतर तिलकचा जल्लोषही तितकाच अनोखा होता. त्याने आपला टी-शर्ट वर उचलला जसे काही तो अर्शदीपच्या वक्तव्याला उत्तर देत होता.दुसरीकडे, अर्शदिपला या सामन्यात एकही विकेट मिळाला नाही. त्याने ४ ओव्हरमध्ये २९ धावा दिल्या.

Tilak Varma celebration: रोहित शर्मासाठी ‘जिंकून घेतलं सारं…’, चाहते झाले भावूक; तिलक वर्माचा Secret Message

Web Title: Arshdeep singh controversy tilak varma racist comment pbks vs mi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 01:59 PM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • IPL 2026
  • Tilak Varma

संबंधित बातम्या

IND Vs IRE Live: आयर्लंडला दुबळं समजणं पडलं महागात! ‘या’ फलंदाजांनी धू-धू धुतले, भारताला 183 रन्सची गरज
1

IND Vs IRE Live: आयर्लंडला दुबळं समजणं पडलं महागात! ‘या’ फलंदाजांनी धू-धू धुतले, भारताला 183 रन्सची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.