Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 : कोणाच्या हाती असणार आशिया कपमध्ये टीम इंडियाची कमान! हे खेळाडू कॅप्टन्सीच्या शर्यतीत

आता भारतीय संघाची कमान ही आशिया कप मध्ये कोणाच्या हाती असणार आहे यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. 9 सप्टेंबर पासून आशिया कप सुरू होणार आहे परंतु अजून पर्यंत बीसीसीआयने मिळण्याची घोषणा केलेली नाही. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 07, 2025 | 10:36 AM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच प्राथमिक कसोटी मालिका पार पडली, या या मालिकेत सिरीज ड्रॉ राहिली. आता टीम इंडियाचे लक्ष हे अशिया कप 2025 वर असणार आहे. या स्पर्धेचे आयोजन युनायटेड अरब येथे करण्यात येणार आहे.  या स्पर्धेमध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत. या आज संघाचे विभाजन दोन गटांमध्ये करण्यात आले आहे. पहिला गट हा भारत, ओमन, पाकिस्तान आणि युएई असा असणार आहे तर दुसऱ्या गटांमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, हॉंगकॉंग आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. 

भारताच्या संघाचे तीन सामने खेळवले जाणार आहेत पहिला सामना हा युएई विरुद्ध होणार आहे. तर टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भारताचा 14 सप्टेंबर रोजी सामना आयोजित करण्यात आला आहे. साखळी सामन्याचे शेवटचा सामना हा टीम इंडियाचा ओमन विरुद्ध असणार आहे. आता भारतीय संघाची कमान ही आशिया कप मध्ये कोणाच्या हाती असणार आहे यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. 9 सप्टेंबर पासून आशिया कप सुरू होणार आहे परंतु अजून पर्यंत बीसीसीआयने मिळण्याची घोषणा केलेली नाही. 

DPL 2025 च्या वेळापत्रकात बदल, आता हे 2 सामने 13 ऑगस्ट ऐवजी 12 ऑगस्ट रोजी होणार

अनेक वृतांच्या माहितीनुसार सूर्यकुमार यादव हा आशिया कपच्या वेळी भारतीय संघामध्ये पुनरागमन करणार आहे अशी चर्चा आहे. तर काही वृत्तांच्या माहितीनुसार असं सांगण्यात येत आहेत की हार्दिक पांड्या हा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे अशी अटकळ बांधली जात आहे. भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल याला क्रिकेटच्या त्याने नव्या अवतारात पाहिले. 

इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये त्याने भारताच्या संघाला चांगले दोन सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे त्याच्याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे आता निवडकर्त्यांची निवड काय असणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता आशिया कपला भारतीय संघाची कॅप्टन्सीच्या शर्यतीमध्ये तीन खेळाडू आहेत. आता भारताची कमान निवडकर्ते कोणाच्या हाती देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.  

भारतीय संघाचे आशिया कपचे वेळापत्रक 

  • 10 सप्टेंबर – पहिला सामना – भारत विरुद्ध युएई
  • 14 सप्टेंबर – दुसरा सामना – भारत विरुद्ध पाकिस्तान
  • 19 सप्टेंबर – तिसरा सामना – भारत विरुद्ध ओमन

Web Title: Asia cup 2025 who will lead team india in the asia cup these players are in the race for captaincy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • Asia cup 2025
  • cricket
  • Hardik Pandya
  • India vs Pakistan
  • Shubman Gill
  • Sports
  • Suryakumar Yadav
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन
1

IND vs AUS : भारताचा नवा कर्णधार! शुभमन गिल सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित विराटचे पुनरागमन

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
2

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
3

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
4

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.