Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रिन्स इज बॅक! पराभव झाला तरी Shubhman Gill चर्चेत, विराट अन् सचिनच्या ‘या’ रेकॉर्डशी केली बरोबरी

आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून एकापेक्षा जास्त हंगामात 500 पेक्षा जास्त रन्स करण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे असा विक्रम करणाऱ्या विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्या विशेष क्लबमध्ये तो सामील झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 17, 2026 | 05:16 PM
प्रिन्स इज बॅक! पराभव झाला तरी Shubhman Gill चर्चेत, विराट अन् सचिनच्या ‘या’ रेकॉर्डशी केली बरोबरी
Follow Us
Close
Follow Us:

शुभमन गिलने कर्णधार म्हणून रचला विक्रम 
विराट कोहली अन् तेंडुलकरशी केली बरोबरी 
केकेआरचा गुजरातवर दणदणीत विजय

Gujarat Titans In IPL 2026: काल ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्समध्ये सामना पार पडला.  केकेआरने गुजरातचा 29 रन्सने पराभव केला आहे. त्यामुळे आता पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ झाली आहे. प्लेऑफचे समीकरण कठीण झाले आहे. मात्र या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

कर्णधार शुभमन गिलने कालच्या केकेआरविरुद्ध 49 बॉलमध्ये 85 रन्स केल्या. त्यामध्ये त्याने आपल्या नावावर काही रेकॉर्ड नोंदवले आहेत. शुभमन गिलने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून एकापेक्षा जास्त हंगामात 500 पेक्षा जास्त रन्स करण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे असा विक्रम करणाऱ्या विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्या विशेष क्लबमध्ये तो सामील झाला आहे.

केकेआरविरुद्ध शुभमन गिलने 85 रन्सची कहली केली त्यानंतर आता ऑरेंज कपचे समीकरण बदलले आहे. आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गिल दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.  त्यांना या हंगामात 552 रन्स केल्या आहेत. पहिल्या क्रमाकांवर साई सुदर्शन असून, त्याने 554 रन्स केल्या आहेत.

KKR vs GT Live : रनफेस्टमध्ये केकेआरची बाजी; हायस्कोरिंग सामन्यात 29 धावांनी दणदणीत विजय

केकेआरकडून गुजरातचा पराभव

आयपीएल 2026 मधील 60 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला असून आयपीएल 2026 मधील 60व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सचा विजयरथ रोखत 29 धावांनी शानदार विजय मिळवला. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर झालेला हा सामना पूर्णपणे फलंदाजांच्या वर्चस्वाचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत धावांचा पाऊस पाडला. फिन एलेन, अंगकृष रघुवंशी आणि कॅमेरून ग्रीन यांनी तुफानी अर्धशतके झळकावत संघाला 247 धावांच्या विशाल स्कोरपर्यंत पोहोचवले.

KKR vs GT IPL LIVE Score: कॅमरून ग्रीन – अंगकृष रघुवंशीने पाडला 6 चा पाऊस, कोलकाताने उभा केला 247 धावांचा डोंगर

248 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सनेही दमदार सुरुवात केली. कर्णधार शुभमन गिलने आक्रमक फलंदाजी करत 49 चेंडूत 85 धावांची शानदार खेळी साकारली. त्याच्या खेळीत 5 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. मात्र, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो सुनील नरेनच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि तेथून गुजरातच्या डावाची घसरण सुरू झाली. या सामन्यात, जीटीचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण फलंदाजांच्या या त्रिकुटाने त्याचा निर्णय चुकीचा ठरवला. फिन ॲलनने ३५ चेंडूंमध्ये ९३ धावा केल्या आणि त्याचे शतक थोडक्यात हुकले. त्याने आपल्या खेळीत १० षटकार आणि चार चौकार मारले.

 

Web Title: Ata ipl 2026 shubhman gill record with sachin tendulkar and virat kohli orange cap race against kkr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Sachin Tendulkar
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

RCB Vs PBKS: धुरळाच! Venky च्या वादळी खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार? किंग्जला 223 रन्सची गरज
1

RCB Vs PBKS: धुरळाच! Venky च्या वादळी खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगणार? किंग्जला 223 रन्सची गरज

DC Vs RR Pitch Report: दिल्लीचा ‘स्वॅग’ की राजस्थानचा ‘थाट’? पहा आजचा पीच रिपोर्ट
2

DC Vs RR Pitch Report: दिल्लीचा ‘स्वॅग’ की राजस्थानचा ‘थाट’? पहा आजचा पीच रिपोर्ट

RCB vs PBKS Live: पंजाबने जिंकला टॉस, आरसीबी करणार प्रथम फलंदाजी; ‘हा’ दिग्गज खेळाडू बाहेर
3

RCB vs PBKS Live: पंजाबने जिंकला टॉस, आरसीबी करणार प्रथम फलंदाजी; ‘हा’ दिग्गज खेळाडू बाहेर

IPL 2026: KKR च्या विजयाने प्लेऑफच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, बदलले पॉईंट टेबलचे गणित; टॉप-4 साठी चुरस वाढली
4

IPL 2026: KKR च्या विजयाने प्लेऑफच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, बदलले पॉईंट टेबलचे गणित; टॉप-4 साठी चुरस वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.