Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS Vs BAN: बांग्लादेशची लाज गेली! ऑस्ट्रेलियाने वनडेचा वचपा काढला; टी 20 सिरिजवर केला कब्जा

काल तीन टी 20 सामन्यांमधील दुसरा सामना पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाच्या संघाने 7 रन्सने आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने ही सिरिज 2-0 अशी जिंकली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 20, 2026 | 02:07 PM
AUS Vs BAN: बांग्लादेशची लाज गेली! ऑस्ट्रेलियाने वनडेचा वचपा काढला; टी 20 सिरिजवर केला कब्जा
Follow Us
Follow Us:
  • ऑस्ट्रेलियाने जिंकली टी 20 सिरिज 
  • 2-0 ने कांगारूंनी जिंकली मालिका 
  • बांग्लादेशच्या संघाचा सुपडसाफ 
Austrelia Vs Bangladesh T20 Series: सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया अन् बांग्लादेशमध्ये आधी तीन सामन्यांची वनडे सिरिज पार पडली आहे. या सिरिजमध्ये बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र आटा त्यानंतर सुरू असलेल्या टी 20 सिरिजवर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. आजच्या सामन्याबाबत जाणून घेऊयात.

काल तीन टी 20 सामन्यांमधील दुसरा सामना पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाच्या संघाने 7 रन्सने आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने ही सिरिज 2-0 अशी जिंकली आहे. आता केवळ 1 सामना होणे बाकी आहे.ऑस्ट्रेलियाच्या संघाआणे प्रथम बांग्लादेशमध्ये जाऊन टी 20 सिरिज जिंकली आहे. 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाचा 4-1 ने पराभव झाला होता.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. 44 रन्सवर ऑस्ट्रेलियाने त्यांचे 3 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर रेनशॉ आणि टीम डेव्हिडने ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. दोघांनी 97 रन्सची भागीदारी केली. टीम डेव्हिड या सामन्यात 45 रन्सची महत्वाची खेळी केली. तर रेनशॉने 89 रन्सची आक्रमक खेळी केली. या खेळाडूंच्या खेळीचया जोरावर ऑस्ट्रेलियाने 196 रन्स केल्या. बांग्लादेशला 197 रन्सचे टार्गेट ऑस्ट्रेलियाने दिले.

BAN Vs AUS Live: ऑस्ट्रेलियाचा सुपडासाफ; बांग्लादेशने सामना जिंकत मालिकेवर केला कब्जा

दरम्यान बांग्लादेशच्या संघाने देखील एक चांगली सुरुवात केली. त्यांनी आपली पहिली विकेट 48 रन्सवर गमावली. त्यानंतर सईफ हसनने 42 रन्सची एक अत्यंत महत्वाची खेळी केली. त्याने बांग्लादेशचा स्कोअर 134 वर असताना आपली विकेट गमावली. तिथूनच बांग्लादेशचा संघ अडचणीत आला. शेवटच्या ओव्हरपर्यन्त हा सामना गेला. एक ओव्हरमध्ये बांग्लादेशला 23 रन्सची गरज होती. मात्र बांग्लादेशचा संघ केवळ 15 रन्स करून शकला.

बांग्लादेशने सामना जिंकत मालिकेवर केला कब्जा

बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दूसरा सामना पार पडला. या सामन्यात बांग्लादेशच्या संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासोबत बांग्लादेशने 2-0 ने मालिका आपल्या खिशात घातली आहे. दरम्यान सौम्य सरकारने बांग्लादेशकडून सर्वाधिक रन्स केल्या. डीएलएस सिस्टिमने बांग्लादेशचा विजय झाला आहे.

AUS Vs BAN Live: धडाधड कोसळली! ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज शून्यावर आउट; बांग्लादेशचा कहर

ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज शून्यावर आउट

दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय एकदम चुकीचा ठरला, दुसऱ्या सामन्यात  ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने अशाच एका थक्क करणाऱ्या आणि ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. टॉप ऑर्डरचे तीन फलंदाज शून्यावर आउट झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला तीन फलंदाज शून्यावर आउट झाले असताना मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी शानदार खेळी करत सांनीयचे चित्र बदलून टाकले.

 

Web Title: Austrelia team beat bangladesh second t20 and win the series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Australia Cricket Team
  • Bangladesh Cricket
  • T20 series

संबंधित बातम्या

Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा
1

Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा

IND Vs WI 2nd T20: भारत-वेस्ट इंडिजचा दुसरा T20 सामना पावसात वाहून जाणार? रांचीत हवामान करणार गेम
2

IND Vs WI 2nd T20: भारत-वेस्ट इंडिजचा दुसरा T20 सामना पावसात वाहून जाणार? रांचीत हवामान करणार गेम

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
3

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?
4

IND vs WI T20: वनडेनंतर T20 चा थरार रंगणार! मालिकेआधी आकडेवारीचा खेळ; हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचं पारडं जड?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.