Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी पंगा घेतला अन् आता हात जोडायची…! Team India बांग्लादेश दौऱ्यावर जाणार? तमीम इक्बाल म्हणाले…

दरम्यान बांग्लादेशचा संघ लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तिथे तो दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्याची शक्यता आहे. बांग्लादेश क्रिकेट संघाने 2027 च्या वर्ल्डकपसाठी आतापासूनच तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 30, 2026 | 02:10 PM
आधी पंगा घेतला अन् आता हात जोडायची…! Team India बांग्लादेश दौऱ्यावर जाणार? तमीम इक्बाल म्हणाले…
Follow Us
Follow Us:
  • बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया 
  • सप्टेंबरमध्ये भारत बांग्लादेश सिरिज होण्याची शक्यता 
  • बीसीसीआयच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष
India Vs Bangladesh Tour Updates: सध्या भारतीय क्रिकेट संघ लवकरच श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळणार आहे. पुढील काही महिने भारतीय संघाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आणि गडबडीचे असणार आहे. लागोपाठ अनेक सिरिज भारतीय संघ खेळणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात बांग्लादेश आणि भारत यांच्यात सिरिज खेळवली जाण्याची शक्यता आहे. भारत बांग्लादेश दौऱ्यावर जाणार की नाही याबाबत अद्याप माहिती प्राप्त झाली नसली तरी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इकबाल यांनी याबाबत भाष्य केले आहे. ऑगस्टमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

सप्टेंबर महिन्यात भारताचा बांग्लादेश दौऱ्य होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात तीन वनडे सामने आणि तीन टी 20 सामन्यांची सिरिज खेळवली जाणार आहे. मात्र अद्याप या दौऱ्याची अधिकृत घोषणा बीसीसीआय आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने केलेली नाही. भारतीय संघ बांग्लादेश दौऱ्यावर येईल अशी अपेक्षा बांग्लादेश बोर्डाच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे.

भाकरी फिरवावी लागणार! Vaibhav Suryavanshi खेळणार 2027 चा वर्ल्डकप? मकरंद वायंगणकरांचा सल्ला चर्चेत

टी 20 वर्ल्डकप 2026 मध्ये बांग्लादेशच्या संघाने सहभाग घेतला नव्हता. तेव्हापासून भारत अन् बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे संबंध ताणले गेले होते. त्यामुळे भारत बांग्लादेशमध्ये भारतीय संघ क्रिकेट दौऱ्यावर जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता ही सिरिज होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र भारतीय क्रिकेट बोर्ड यावर काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष काय म्हणाले?
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तमीम इक्बाल म्हणाले. ‘सुदैवाने माझ्याकडे भारताच्या सिरिजबाबत सध्या अधिकृत माहिती नाहीये. मात्र मी बीसीसीआयच्या संपर्कात आहे. दोघांमध्ये ईमेल द्वारे चर्चा सुरू आहे. बांग्लादेश हा एक सुरक्षित देश असून भारतीय संघ बांग्लादेश दौऱ्यावर येईल असा मला पूर्ण विश्वास आहे.

क्रिकेट वर्तुळात खळबळ! आंतरराष्ट्रीय अनुभवाचा ‘झिरो’ ठप्पा? तरीही ‘हा’ खेळाडू Team India च्या कोचपदी

दरम्यान बांग्लादेशचा संघ लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तिथे तो दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्याची शक्यता आहे. बांग्लादेश क्रिकेट संघाने 2027 च्या वर्ल्डकपसाठी आतापासूनच तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Bangladesh cricket board tamin iqubal statement india tour septmber 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Bangladesh Cricket Board
  • bcci
  • IND VS BAN

संबंधित बातम्या

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
1

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
2

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
3

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत
4

junior selection committeeची जबाबदारी रमेश पोवारांच्या हाती?, आशिष जैदींचाही समावेश होण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.