Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रहण लागले! बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय; IND Vs BAN दौरा सापडला अडचणीत

भारत आणि बांग्लादेशच्या दौऱ्यात तीन टी 20 सामने आणि तीन वनडे सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. मात्र या दौऱ्याबाबत शंका निर्माण झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 14, 2026 | 08:10 PM
ग्रहण लागले! बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय; IND Vs BAN दौरा सापडला अडचणीत
Follow Us
Follow Us:
  • भारत बांग्लादेश सिरिज रद्द होण्याची शक्यता 
  • बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने रद्द केले मिडियाचे अधिकार 
  • सध्या भारत अन् इंग्लंडमध्ये वनडे सिरिज सुरू 
BCCI/India Vs Bangladesh Series: सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची वनडे सिरिज सुरू आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ बांग्लादेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. हा दौरा प्रस्तावित आहे. मात्र या दौऱ्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र कदाचित हा दौरा राड होऊ शकतो. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने घेतलेला निर्णय पाहता हा दौरा होणार की नाही यावर चर्चा सुरू झाली आहे.

भारत आणि बांग्लादेशच्या दौऱ्यात तीन टी 20 सामने आणि तीन वनडे सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. मात्र या दौऱ्याबाबत शंका निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघ बांग्लादेश दौऱ्यावर जाणार अशी चर्चा सुरू होती. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने या दौऱ्यात मिडिया राईट्स विक्रीच्या प्रक्रियेवर अचानक बंदी आणल्याचे समजते आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने 2026-27 च्या प्रस्तावित दौऱ्यासाठी मीडिया राईट्ससाठी टेंडर काढण्याचे जाहीर केले होते. ज्यामध्ये भारत अन् बांग्लादेश मालिकेचा समावेश होता. 22 जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार होती असे समोर येत आहे. मात्र त्याआधीच बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने टेंडरसंदर्भात निर्णय बदलला आहे. तसेच त्यांनी संपूर्ण प्रक्रिया होल्डवर ठेवली आहे. त्यामुळे ही मालिका होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

 

Web Title: Bangladesh cricket borad ban media rights to ban vs ind tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 08:09 PM

Topics:  

  • Bangladesh Cricket
  • Bangladesh Cricket Board
  • bcci
  • indian cricket team

संबंधित बातम्या

भविष्यवाणीत देखील पाकड्यांना जागा नाही! World Cup सेमीफायनलमध्ये ‘हे’ संघ जाणार? Aaron Finch म्हणाला…
1

भविष्यवाणीत देखील पाकड्यांना जागा नाही! World Cup सेमीफायनलमध्ये ‘हे’ संघ जाणार? Aaron Finch म्हणाला…

IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा
2

IND Vs ZIM: वाघिणी झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार अन् फाडणार; BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर
3

Ravindra Jadeja: अजित आगरकर निघताच रविंद्रने थेट विचारला जळजळीत प्रश्न, मनातील दुःख आलं बाहेर

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…
4

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.