Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinod Kambli : आता बीसीसीआयमध्ये रंगणार ‘पेन्शन युध्द’; इरफान पठाणला मिळते विनोद कांबळीपेक्षा दुप्पट रक्कम..

बीसीसीआयकडून भारताच्या माजी क्रिकेटपटूंना पेन्शन दिले जाते. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीपेक्षा इरफान पठानला दुप्पट पेन्शन रक्कम देण्यात येत असल्यामुळे आता बीसीसीआयमध्ये पेन्शन युद्ध रंगणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 07, 2025 | 09:54 PM
Vinod Kambli: Now a 'pension war' will take place in BCCI; Irfan Pathan gets double the amount than Vinod Kambli..

Vinod Kambli: Now a 'pension war' will take place in BCCI; Irfan Pathan gets double the amount than Vinod Kambli..

Follow Us
Close
Follow Us:

Vinod Kambli : भारताच्या अनेक माजी खेळाडूंना बीसीसीआय पेन्शन देत असते. तसेच बीसीसीआयच्या या पेन्शनमधून अनेक माजी खेळाडूंचा खर्चही भागवण्यात येत स्टो. भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनवरच आपल्या आयुष्याचा गाडा चालवत असतो. विनोद कांबळीला बीसीसीआयकडून मासिक 30 हजार रुपये पेन्शन दिले जाते.

विनोद कांबळी गेल्या काही काळापासून आर्थिक अडचणींमध्ये सापडला आहे. याबाबत अनेक रिपोर्ट बाहेर आले आहेत. त्याची उधळपट्टी जीवनशैली आणि कथित दारूच्या व्यसनामुळे त्याला 13 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येतअ आहे. त्यानंतर त्याला आता केवळ  फक्त बीसीसीआयच्या पेन्शनचा आधार आहे. विनोद कांबळी आपल्या दैनंदिन खर्चासाठी आता पुर्णत: बीसीसीआयवर अवलंबून असल्याची माहिती मिळत आहे.

 

हेही वाचा : Champion Trophy 2025 : ICC कडून ‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी नामांकने जाहीर; ‘या’ धमाकेदार भारतीय खेळाडूचा समावेश..

सचिन तेंडुलकरचे पेन्शन कीती?

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही बालपणीचे मित्र आहेत. यांची मैत्री प्रसिद्ध आहे. सचिनसोबत कांबळीची तुलना जात असते.   कांबळीला बीसीसीआयकडून पेन्शन म्हणून  30 हजार रुपये दरमहा मिळतात, तर महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरला 70 हजार रुपये मासिक पेन्शन मिळते. बीसीसीआयने निवृत्त खेळाडूंसाठी संरचित पेन्शन योजना सुरू केली आहे, जी भारतासाठी किमान पाच कसोटी सामने खेळलेल्यांना आर्थिक सहाय्य पुरवत असते.

BCCI ची पेन्शन योजनेमुळे माजी खेळाडूंना त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, क्रिकेट संघातील त्यांचे योगदान लक्षात ठेवले जाते.

हेही वाचा :Champion trophy 2025 : अंतिम फेरीत नेहमीच न्यूझीलंडकडून भारताला वेदनदायी डंख; आता टीम इंडिया घेणार ‘तीन’ पराभवांचा बदला..

क्रिकेटमधील इतर दिग्गज खेळाडूंचे पेन्शन किती?

  1. सुनील गावस्कर: सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या माजी भारतीय सलामीवीर सुनील गावस्कर यांना बीसीसीआय पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा 70 हजार रुपये मिळतात.
  2. एमएस धोनी : 2007 आणि 2011 मध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा विश्वचषक विजेता कर्णधार एम एस धोनीला मासिक 70 हजार रुपये पेन्शन दिली जाते.
  3. इरफान पठाण : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणला बीसीसीआयकडून दरमहा ६० हजार रुपये पेन्शन दिली जाते. इरफान पठाण आता कॉमेंट्री करताना दिसून येत असतो.
  4. युवराज सिंग: 2011 चा विश्वचषक जिंकण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारा भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला बीसीसीआयकडून दरमहा ६० हजार रुपये पेन्शन दिली जाते. त्याने 2022 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा फायनल सामना..

माहितीसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर 50 धावांनी विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.  रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन हे दोन्ही शतकवीर विजयाचे शिल्पकार ठरले. दुबईत 9 मार्चला होणाऱ्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड भारतासोबत भिडणार आहे.

 

Web Title: Bcci gives irfan pathan double pension compared to vinod kambli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 09:50 PM

Topics:  

  • irfan pathan
  • MS Dhoni Captain
  • Sachin Tendulkar
  • Sunil Gavaskar
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

IND vs SL : हरमनप्रीतच्या संघावर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास! म्हणाला – भारतातील महिला क्रिकेट एका महत्त्वपूर्ण…
1

IND vs SL : हरमनप्रीतच्या संघावर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला विश्वास! म्हणाला – भारतातील महिला क्रिकेट एका महत्त्वपूर्ण…

Abhishek Sharma चा गुरू Yuvraj Singh कडून बॅटिंग टिप्स, शिकण्यासाठी कुठे करता येईल अर्ज
2

Abhishek Sharma चा गुरू Yuvraj Singh कडून बॅटिंग टिप्स, शिकण्यासाठी कुठे करता येईल अर्ज

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 
3

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 

IND vs PAK : ‘अभिषेक शर्मा २० षटके खेळला तर, द्विशतक…’, भारताच्या माजी दिग्गज खेळाडूच्या विधानाने उडवली खळबळ…
4

IND vs PAK : ‘अभिषेक शर्मा २० षटके खेळला तर, द्विशतक…’, भारताच्या माजी दिग्गज खेळाडूच्या विधानाने उडवली खळबळ…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.