Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhuvneshwar Kumar is Back! पॉवर प्लेमध्येच दिल्लीला रडवलं; टीम इंडियात संधी मिळणार?

आजच्या सामन्यात आरसीबीने भेदक गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमारने जबरदस्त स्पेल टाकला. पॉवर प्लेमध्येच भुवनेश्वर कुमारने दिल्ली कॅपिटल्सला जोरदार धक्के दिले. आज त्याने जबरदस्त गोलंदाजी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 27, 2026 | 10:54 PM
Bhuvneshwar Kumar is Back! पॉवर प्लेमध्येच दिल्लीला रडवलं; टीम इंडियात संधी मिळणार?
Follow Us
Follow Us:

भुवनेश्वर किंगने घेतल्या 3 विकेट्स 
आरसीबीचा दिल्लीवर दणदणीत विजय 
बीसीसीआय भुवीला संधी देण्याचा अंदाज

DC Vs RCB IPL 2026 Live Updates: आज दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना पार पडला. आरसीबीने दिल्लीला केवळ 75 रन्समध्ये ऑल आउट केले. दरम्यान या सामन्यात आरसीबीने 9 विकेट्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. मात्र या सामन्यात भुवनेश्वर कुमारने जादू केली आहे.

आजच्या सामन्यात आरसीबीने भेदक गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमारने जबरदस्त स्पेल टाकला. पॉवर प्लेमध्येच भुवनेश्वर कुमारने दिल्ली कॅपिटल्सला जोरदार धक्के दिले. आज त्याने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. दुसऱ्याच ओव्हरमध्ये दुसऱ्याच चेंडूवर साहिल पारखची विकेट घेतली. चेंडू समजून घेण्याआधीच साहिलची दांडी उडाली होती.

भुवनेश्वर कुमारने आपल्या स्पेलमध्ये 3 विकेट्स घेतल्या. त्याच्या जोरावर दिल्ली 75 रन्सवर ऑल आउट झाली. त्यानंतर आरसीबीने 9 विकेट्स राखून दिल्लीवर विजय मिळवला. भुवनेश्वर कुमारने आज गेलेल्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियात भुवनेश्वर कुमार परतणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

दिल्लीचा खेळ खल्लास; 9 विकेट्सने पराभव

आज दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने प्रथम  गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या संघाची दाणादाण उडवली. दिल्लीने आरसीबीला 76 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 9 विकेट्सने पराभव केला.

RCB Vs DC Live: विराट-पडिक्कलने तुडवलं! दिल्लीचा खेळ खल्लास; 9 विकेट्सने पराभव

आरसीबीची फलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 76 रन्सचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरसीबीकडून विराट कोहली आणि जेकब बेथेल हे सलामीला खेळण्यासाठी मैदानात उतरले. जेकब बेथेल 20 रन्स करून आउट झाला. त्यानंतर देवदत्त पाडीकल आणि विराट कोहलीने आरसीबीला विजय मिळवून दिला. विराट कोहलीने 23 तर देवदत्त पाडीकलने 34 रन्स केल्या.

RCB Vs DC Live: भुवी-हेझलवूडचं ‘डेडली’ कॉम्बिनेशन! दिल्लीचं कंबरडं मोडलं, 100 मध्ये गेम ओव्हर

दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी

दिल्ली कॅपिटल्सने 75 रन्सचा बचाव करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. काइल जेमिसनने जेकब बेथेलची विकेट पटकावली. आरसीबीने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी साहिल पारख आणि केएल राहुल सलामीची जोडी मैदानात उतरली. आज डेब्यू करणारा साहिल पारख पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. दुसऱ्याच चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची गाडी वेगाने रुळावरून घसरली.

Web Title: Bhuvneshwar kumar taken 3 wikcets against delhi capitals tata ipl 2026 bcci sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 10:50 PM

Topics:  

  • bcci
  • Bhuvneshwar Kumar
  • IPL 2026

संबंधित बातम्या

Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या चाहत्यांना धक्का! मुंबईला कायमचा ठोकला राम-राम, ‘या’ मोठ्या कारणाने सोडली मुंबई
1

Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या चाहत्यांना धक्का! मुंबईला कायमचा ठोकला राम-राम, ‘या’ मोठ्या कारणाने सोडली मुंबई

Asian Games 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; हरमनप्रीत कौर करणार नेतृत्व, ‘या’ नव्या खेळाडूला संधी
2

Asian Games 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; हरमनप्रीत कौर करणार नेतृत्व, ‘या’ नव्या खेळाडूला संधी

चाहत्यांच्या भावनांचा अपमान? पहिल्या सामन्यात Vaibhav Sooryvanshi ला संघात स्थान नाही, कारण काय?
3

चाहत्यांच्या भावनांचा अपमान? पहिल्या सामन्यात Vaibhav Sooryvanshi ला संघात स्थान नाही, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.