Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकदम आक्रमक अन् खळबळजनक! ‘ज्या प्रकारे त्याने…’; श्रेयसचे Vaibhav Suryavanshi च्या खेळीवर भाष्य

वैभव सूर्यवंशीची फलंदाजी अत्यंत चांगली होती. तो निर्भयपणे खेळतो. ज्या प्रकारे त्याने अर्धशतकी खेळी केली, ती एकदम कौतुकास्पद आहे. वैभव याआधी देखील या ठिकाणी खेळला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 24, 2026 | 05:56 PM
एकदम आक्रमक अन् खळबळजनक! 'ज्या प्रकारे त्याने...'; श्रेयसचे Vaibhav Suryavanshi च्या खेळीवर भाष्य

एकदम आक्रमक अन् खळबळजनक! 'ज्या प्रकारे त्याने...'; श्रेयसचे Vaibhav Suryavanshi च्या खेळीवर भाष्य

Follow Us
Follow Us:
  • भारतीय संघाचा झिम्बाब्वेवर दणदणीत विजय 
  • वैभव सूर्यवंशीने लगावले शानदार अर्धशतक 
  • कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचा पहिलाच विजय 
India Vs Zimbabwe T20 Series: सध्या भारत अन् झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी 20 सिरिज सुरू आहे. काल हरारे स्टेडियमवर सामना पार पडला. कालच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर दणदणीत विजय प्राप्त केला आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने कालच्या सामन्यात शानदार अर्धशतक लगावले. त्यावर आता कर्णधार श्रेयस अय्यरने प्रतिक्रिया दिली आहे.

कर्णधार म्हणून नेतृत्व करताना श्रेयस अय्यरला दोन सिरिजमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. आयर्लंड प्रथमच भारताला पराभूत केले होते. तसेच इंग्लंडने देखील भारताला पराभूत केले होते. त्यामुळे भारतीय संघाच्या खेळीवर आणि केले जात असलेल्या बदलांवर टीका केली जात होती. मात्र अखेर तिसऱ्या सिरिजच्या पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध भारताने विजय मिळवला. कर्णधार म्हणउण श्रेयस अय्यरचा देखील हा पहिलाच विजय होता.  इंग्लंडमध्ये अपयशी ठरलेल्या वैभव सूर्यवंशीने शानदार अर्धशतक लगावत आपला फॉर्म दाखवून दिला आहे.

क्रिकेटविश्व हादरलं! ‘बेबी बॉस’ Vaibhav Suryavanshi ने झिम्बाब्वेला केले उद्ध्वस्त; अर्धशतक अन्…

काय म्हणाला कर्णधार श्रेयस अय्यर?

वैभव सूर्यवंशीची फलंदाजी अत्यंत चांगली होती. तो निर्भयपणे खेळतो. ज्या प्रकारे त्याने अर्धशतकी खेळी केली, ती एकदम कौतुकास्पद आहे. वैभव याआधी देखील या ठिकाणी खेळला आहे. त्यामुळे येथील विकेटची चांगली माहिती होती. अंडर-19 फायनलमध्ये त्याने 175 रन्सची खेळी गेली होती. आज त्याला चांगल्या प्रकारे खेळताना पाहून आनंद झाला. सिरिजची सुरुवात चांगली झाली आहे.

इंग्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र या तीनही सामन्यांत वैभव सूर्यवंशी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. मात्र झिम्बाब्वेविरुद्धच्या सिरिजमध्ये त्याला संधी दिली गेली. या संधीचे त्याने सोने देखील केले.  पहिल्याच सामन्यात त्याने शानदार आक्रमक अर्धशतक लगावले. त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.

IND VS ZIM Live: नुसता कहर! झिम्बाब्वेचा संघ १२५ रन्समध्ये गारद; भारत विजयाच्या उंबरठ्यावर

भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अशोक शर्मा, रवि बिश्नोई, प्रभसिमरन सिंह आणि रिंकू सिंह.

झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.

Web Title: Captain shreyas iyer reaction on vaibhav suryavnshi half century against india vs zimbabwe t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy 2026: साऊथ झोनची झोप उडवली! Ishan Kishan 269 तर ईस्ट झोन 700 पार
1

Duleep Trophy 2026: साऊथ झोनची झोप उडवली! Ishan Kishan 269 तर ईस्ट झोन 700 पार

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
2

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
3

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
4

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.