Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात डाबर ग्लुकोजची ‘ही’ मोहिम सुरू; युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी घेतला निर्णय

डाबर समूहाचा आघाडीचा इंस्टंट एनर्जी ड्रिंक ब्रँड डाबर ग्लुकोज याने आज देशभरातील प्रमुख क्रीडा अकादम्यांमधील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ऊर्जा व स्टॅमिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘एनर्जाईज इंडिया’ या भव्य मोहिमेची घोषणा केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 12, 2026 | 01:43 PM
पुण्यात डाबर ग्लुकोजची ‘ही’ मोहिम सुरू; युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी घेतला निर्णय

पुण्यात डाबर ग्लुकोजची ‘ही’ मोहिम सुरू; युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी घेतला निर्णय

Follow Us
Follow Us:

पुणे : डाबर समूहाचा आघाडीचा इंस्टंट एनर्जी ड्रिंक ब्रँड डाबर ग्लुकोज याने आज देशभरातील प्रमुख क्रीडा अकादम्यांमधील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ऊर्जा व स्टॅमिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘एनर्जाईज इंडिया’ या भव्य मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत डाबर ग्लुकोजने आज पुण्यातील स्टार बॉक्सिंग अकादमी येथे ऊर्जा आणि स्टॅमिना व्यवस्थापनाविषयी विशेष जनजागृती सत्राचे आयोजन केले. या सत्रात क्षेत्रातील नामांकित डॉक्टर आणि तज्ज्ञ सहभागी झाले होते. त्यांनी खेळाडूंना त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी आणि पूर्ण क्षमतेने खेळण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व महत्त्वपूर्ण माहिती दिली. यावेळी डाबरतर्फे अकादमीतील उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मानही करण्यात आला.

 

यावेळी बोलताना डाबर इंडिया लिमिटेडचे हेल्थ सप्लिमेंट्स विभागाचे मार्केटिंग प्रमुख अमित गर्ग म्हणाले, “युवा खेळाडूंमध्ये ऊर्जा आणि स्टॅमिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या खेळात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही ‘एनर्जाईज इंडिया’ मोहिमेची सुरुवात करत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. डाबर ग्लुकोज हा खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि सक्रिय जीवनशैली जगणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त असा ब्रँड आहे. शारीरिक हालचालींमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना तत्काळ ऊर्जा मिळणे आवश्यक असते आणि डाबर ग्लुकोज त्यासाठी आदर्श पर्याय आहे.”

या कार्यक्रमाला डाबर इंडिया लिमिटेडचे दिनेश कुमार उपस्थित होते. बॉक्सिंग प्रशिक्षक निलेश खुडे यांनी घेतलेल्या ऊर्जा सत्रांमध्ये युवा खेळाडूंना योग्य पोषण आणि पुरेशा पाण्याच्या सेवनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच स्टॅमिना आणि सहनशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक टिप्स आणि तंत्रांची माहिती देण्यात आली.

हे सुद्धा वाचा : ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघामध्ये निखिल चौधरी; सहा दशकांत प्रथमच कांगारुंच्या टीममध्ये भारतीय

अमित गर्ग पुढे म्हणाले, “डाबर ग्लुकोजने नेहमीच देशातील युवकांमध्ये निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन दिले आहे. युवा खेळाडूंशी केलेली ही भागीदारी त्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. आपल्या ताजेतवाने चवीसह तत्काळ ऊर्जा देणारे डाबर ग्लुकोज हे युवा खेळाडूंना ऊर्जावान ठेवण्यासाठी आणि सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी योग्य पेय आहे.”

हे सुद्धा वाचा : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण पुढे ढकलणार? भारताच्या आयर्लंड दौऱ्यावर संकटाचे ढग, देशात हिंसाचार भडकला

Web Title: Dabur glucose has launched a campaign in pune to encourage young athletes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • pune news
  • Sports
  • Sports News

संबंधित बातम्या

Kho-Kho: देहूच्या लेकींचा खो-खोमध्ये ‘डबल धमाका’; १४ अन् १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद!
1

Kho-Kho: देहूच्या लेकींचा खो-खोमध्ये ‘डबल धमाका’; १४ अन् १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद!

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं
2

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं

Pune Water Issue : पुणे शहरातही पाणी टंचाईचे संकट? शहराला हवे 21.34 टीएमसी पाणी
3

Pune Water Issue : पुणे शहरातही पाणी टंचाईचे संकट? शहराला हवे 21.34 टीएमसी पाणी

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा
4

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.